Headlines

सावंगा विठोबा नगरी भक्तीत लीन:‘चंदन उटी’ उत्सवाची रेलचेल सुरु, सेवाधारी भजनकारांचा सत्कार, मांड वाढवा कार्यक्रमही होणार‎

जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे ज्येष्ठ मास अमावस्येचे औचित्य साधून विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने हे कार्यक्रम पार पडणार आहेत. परिसरात सध्या भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थानच्या वतीने १५ जून, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता संस्थान परिसरात…

Read More

मोर्शी, भातकुलीत गारपीट अन् वादळी पाऊस:घरांच्या भिंती पडल्या, वीज खांब वाकले; टीनपत्रे उडाली, मोठे नुकसान

अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाल्याने भातकुली आणि मोर्शी तालुक्यात मोठे नुकसान झाले. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीसोबतच अनेक घरांनाही फटका बसला. भातकुलीत काही घरांवरील टीनपत्रे उडून गेली, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. मोर्शी तालुक्यात गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे अनेक भागांत झाडे मोठ्या प्रमाणात कोसळली. यामुळे विजेच्या तारा तुटून…

Read More

वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुळेंच्या हस्ते सत्कार:पोतदारांच्या कार्यकाळत मोर्शी व वरुड रुग्णालयाचा कायापालट

मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय, वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार केला. या वेळी खासदार अमर काळे, खासदार बळवंतराव वानखडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी, मोर्शीच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, डॉ. प्रवीण चौधरी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित…

Read More

DRDO Internship, UP Anganwadi & SSB Recruitment Updates

9 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीत DRDO DLRL मध्ये 75 भरती, यूपी अंगणवाडीत 100 रिक्त जागांची माहिती. तसेच SSB मध्ये 827 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मे पर्यंत वाढल्याची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. DRDO DLRL मध्ये 75 रिक्त जागा, 30 हजार स्टायपेंड मिळेल DRDO अंतर्गत येणाऱ्या डिफेन्स…

Read More

दिव्यांका त्रिपाठीने शेअर केला जुळ्या मुलांचा पहिला फोटो:पोस्टमध्ये लिहिले- मला निवडल्याबद्दल धन्यवाद; लग्नाच्या 10 वर्षांनंतर झाले पालक

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया नुकतेच जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. मे महिन्यात मुलांच्या जन्मानंतर दिव्यांकाने आज सोशल मीडियावर त्यांची पहिली झलक शेअर केली आहे. तिने इंस्टाग्रामवर मुलांचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, ‘मला निवडल्याबद्दल धन्यवाद.’ दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाच्या 10 वर्षांनंतर त्यांच्या घरी पहिल्या मुलांचा जन्म झाला आहे. मात्र, या…

Read More

महाव्यवस्थापकांनी घेतला मूर्तिजापूर जंक्शनवर प्रवासी सुविधांचा आढावा:शकुंतला रेल्वेचे केंद्र असलेल्या जंक्शनच्या आधुनिकीकरणाला मिळणार गती‎

भुसावळ विभागातील ऐतिहासिक व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी गुरुवारी (दि. २१) सदिच्छा भेट दिली. वार्षिक पाहणी दौऱ्याचा भाग म्हणून त्यांनी रेल्वे स्थानकाचे सखोल निरीक्षण केले . दौऱ्याच्या सुरुवातीला महाव्यवस्थापकांनी मूर्तिजापूर येथे उभ्या असलेल्या ‘रुद्र- हॉस्पिटल ऑन व्हील्स’ (लाइफलाईन एक्सप्रेस) अंतर्गत आयोजित वैद्यकीय शिबिराला भेट दिली. रेल्वे कर्मचारी आणि…

Read More

राज्यात योग्यवेळी राजकीय भूकंप होईल:मंत्री संजय शिरसाट यांनी दिले संकेत; एकनाथ शिंदे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असा दावा

दिल्लीतील आम आदमी पार्टीत झालेल्या बंडाळीनंतर आता महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चेला आता हवा दिली आहे. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत हे आम्ही नाकारत नाही. पण ऑपरेशन टायगर असे सांगून केले जात नाही. या प्रकरणी एकनाथ शिंदे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील,…

Read More

मालवीय नगर अग्निकांडातील पीडितेचा आरोप:बांगलादेशात मृतदेह पाठवण्यासाठी ₹1.8 लाख घेतले, मोफत व्यवस्थेचे आश्वासन होते

दिल्लीतील मालवीय नगरमधील फ्लोरिश स्टेज हॉटेलमधील आगीच्या दुर्घटनेतून वाचलेल्या एका बांगलादेशी नागरिकाने मृतांचे मृतदेह बांगलादेशात पाठवण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. पीडित शमिया चौधरी यांनी सांगितले की, सुरुवातीला सरकारकडून मृतदेह मोफत मायदेशी पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु नंतर दूतावासात 1.8 लाख रुपये जमा करण्यास सांगितले गेले. एएनआयशी बोलताना शमिया म्हणाल्या की, “आम्हाला सांगण्यात…

Read More

शेतकरी गोरख पातळे आत्महत्या प्रकरण:दोषींवर गुन्हे दाखल करा, मगच पोस्टमार्टम, पातळे कुटुंबासह गावकऱ्यांचा गोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकऱ्याच्या मृतदेहावरील उत्तरीय तपासणीचा तिढा गुरुवारी ता. 16 सकाळ पर्यंत कायम होता. जो पर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत उत्तरीय तपासणी करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्याचे कुटुंब व गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता हा तिढा कधी सुटणार याची प्रतिक्षा पोलिस दलाला लागली आहे. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील…

Read More

शशिकांत शिंदेंना शिवसेनेत येण्याची ऑफर:शिंदे मूळचे शिवसैनिकच, ते आमच्यासोबत आल्यास सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करेन – महेश शिंदे

सत्ताधारी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते आमच्या पक्षात आले तर सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करेन, असे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे. महेश शिंदे यांच्या या विधानामुळे शिवसेना शरद पवार गटाच्या नेत्यांना फोडण्याच्या प्रयत्नांत आहे का?…

Read More