Headlines

उद्धव ठाकरेंना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच लोक सोडून गेले:त्यांनी काँग्रेसचे पाय धरले, त्यामुळे शिवसैनिकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला- श्रीकांत शिंदे

उद्धव ठाकरे यांना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच आज त्यांच्यावर कुठल्यातरी मंगल कार्यालयात जाऊन सभा घेण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हे आत्ता कुठे घराबाहेर पडले आहेत आणि बाहेर पडून लोकांना ‘गद्दार-गद्दार’ म्हणून हिणवत आहेत. मात्र, कालपर्यंत हेच लोक जेव्हा तुमच्यासोबत होते, तेव्हा ते चांगले होते आणि आता अचानक गद्दार कसे झाले? असा सवाल करत शिवसेना खासदार…

Read More

खासगी ट्रॅव्हल्सची लूट थांबणार!:बेकायदेशीर भाडेवाढ रोखण्यासाठी विशेष समिती; परिवहन मंत्र्यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

राज्यात खासगी प्रवासी बस वाहतुकीदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून तक्रारी येत आहेत. याबाबत आता शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे…

Read More

रेल्वेच्या कारवाईपूर्वी नागरिकांचे पुनर्वसन करा:आ. साजिद खान पठाण यांची मागणी

शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील तारफैल परिसरात गेल्या तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. रेल्वे विभागाकडून संबंधित जागा ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात बैठक घेत प्रशासनाकडे प्रभावित कुटुंबीयांच्या पुनर्वसनाची मागणी केली. तारफैल परिसरातील काही भाग रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येत असून…

Read More

Eknath Shinde Excluded; Naresh Mhaskes Shiv Sena Style Warning

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. पालिकेतर्फे उद्या (मंगळवार) होणाऱ्या विविध आरोग्यविषयक सुविधांच्या . नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध आरोग्य सेवांच्या कामांचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. पालिकेने या कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार…

Read More

गायक पेप्सी शर्माच्या निधनापूर्वी काय झाले?:शेतात जाऊन ट्यूबवेलवर अंघोळ केली; घरी आईकडून खिचडी बनवून घेतली आणि तोंडातून पाणी आले

हरियाणवी गायक पेप्सी शर्मा यांच्या निधनाप्रकरणी त्यांच्या भावाने अनेक महत्त्वाचे खुलासे केलेत. भाऊ ऋषिपाल यांचे म्हणणे आहे की, पेप्सीची रविवारी छाती दुखत होती. त्यानंतर त्यांना दोनदा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर औषध देऊन त्यांना घरी पाठवले. दुपारी ते शेतातील ट्यूबवेलवर आंघोळीसाठी गेले होते. संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्यांनी शिकंजी प्यायली आणि खिचडी खाल्ली. याच दरम्यान…

Read More

उज्जैनमधील 2 बालकांची तस्करी, शिर्डीत मागायला लावली भीक:राहात्यातील डॉ. येलम यांच्या पुढाकारातून सुटका, पालकांच्या स्वाधीन

मध्य प्रदेशातील उज्जैन येथून फूस लावून शहरात आणलेल्या नऊ वर्षांखालील दोन अल्पवयीन मुलांकडून भीक मागवून घेणे, कचरा गोळा करायला लावणे आणि थेट चोरीचे हायटेक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “मनोमय हार्ट फाउंडेशन’चे डॉ. पंकज येलम (राहाता) यांच्या सतर्कतेमुळे या दोन्ही निष्पाप मुलांची नरकातून सुटका करण्यात यश आले. उज्जैन येथील एका अमली पदार्थांच्या आहारी…

Read More

सुनेत्रांचा ‘दादा’गिरीचा इशारा:राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात ‘कडक’ शब्दांत सुनावले

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर साडेचार महिने जाहीर वक्तव्ये टाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गुरुवारी कडक पवित्रा घेतला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्षाच्या भूमिकेतून स्वपक्षीय नेत्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, पक्षहितासाठी ‘दादां’सारखेच कठोर निर्णय घेण्यास मला अजिबात जड जाणार नाही. अजितदादांनी हयातीत सर्वांचे हट्ट पुरवले, पदं दिली; पण यापुढे पक्षाची बदनामी…

Read More

किरकोळ वादातून पलंबरचा खून:बेदम मारहाण करत लोखंडी रॉडने डोक्यावर वार, नांदेडमधील सोनखेड पेट्रोल पंपावरील घटना

‘पेट्रोल आहे का नाही?’ हे विचारल्यानंतर ‘मला माहित नाही. केबिनमध्ये मालकाला विचारा’, असे सांगणाऱ्या पलंबरचा दोघाजणांनी लोखंडी राडने मारून खून केल्याची घटना लोहा तालुक्यातील सोनखेड येथील सुमित मोरगे पेट्रोल पंपावर घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. नांदेड-लोहा मार्गावरील सोनखेड येथील सुमित मोरगे पेट्रोल पंपावर सध्या बाथरूम आणि टॉयलेटचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी…

Read More

पत्नीसोबत जगभ्रमंतीचे स्वप्न अपूर्ण राहिले:निवृत्त बँक कर्मचाऱ्याकडून सैन्याला 25.51 लाख रुपये, मुलांची मिळाली खंबीर साथ

अनेकांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य हे आराम करण्याचे किंवा फिरायला जाण्याचे माध्यम असते. परंतु नागपूरचे ७० वर्षीय निवृत्त बँक कर्मचारी श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी सेवानिवृत्तीच्या पैशांतून देशप्रेमाचा आदर्श ठेवला. श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी आयुष्याची संपूर्ण पुंजी म्हणजेच २५ लाख ५१ हजार रुपये “आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड’साठी दान केली. त्यांनी उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर…

Read More

सेन्सेक्स 400 अंकांनी वाढून 75,700 वर:निफ्टीमध्ये 100 अंकांची वाढ, आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी

आज म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी सेन्सेक्स ४०० अंकांच्या वाढीसह ७५,७०० वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही १०० अंकांची वाढ झाली आहे, तो २३,७५० च्या पातळीवर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात निफ्टी आयटीमध्ये सर्वाधिक खरेदी झाली आहे, तर निफ्टी प्रायव्हेट बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारही संमिश्र व्यवहारासह बंद झाले परदेशी…

Read More