Headlines

वादळाचा तडाखा:जवळा परिसरात फळबागा भुईसपाट, सरसकट पंचनामे‎करण्याची मागणी‎

जवळा आणि परिसर परिसरामध्ये शुक्रवारी (२२ मे) दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळी वाऱ्याने हाहाकार उडवला. या नैसर्गिक आपत्तीत परिसरातील केळी, पपई, डाळिंब आणि आंब्याच्या शेकडो हेक्टरवरील बागा जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी तीव्र…

Read More

मालेगावमध्ये 84 पैकी 83 नगरसेवकांचे मतदान:हाफिज अब्दुल्ला हज यात्रेवर असल्याने झाले नाही मतदान‎

मालेगाव विधान परिषद निवडणुकीत गुरुवारी (दि.१८) महापालिकेच्या ८४ पैकी ८३ नगरसेवकांनी तहसील कार्यालयातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. एमआयएमचे नगरसेवक आमदार मुफ्ती पुत्र हाफिज अब्दुल्ला हज यात्रेवर असल्याने त्यांचे मतदान झाले नाही. दरम्यान, मालेगाव सेक्यूलर फ्रंटच्या इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेसच्या ४३ नगरसेवकांनी लोकशाही वाचविण्यासाठी तानाशाहीविरोधात मतदान केल्याची भूमिका मांडत २२ जूनला लोकशाहीचा विजय होईल,…

Read More

मान्सूनने पकडला वेग…गोव्यात पोहोचला:महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत पूर्वमोसमी पाऊस, कर्नाटक-तामिळनाडूही मान्सूनने व्यापला

मार्च 2026 मध्ये राज्यात अवकाळी पावसात झालेल्या शेती व पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महसूल व वन विभागाने 16 कोटी 71 लाख 59 हजारांचा मदत निधी मंजूर केला. छत्रपती संभाजीनगर, बीड, गोंदिया व गडचिरोलीतील एकूण 22 हजार 123 शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत 7783 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यात संभाजीनगरमधील 17,216 शेतकऱ्यांना…

Read More

प्रियंका चोप्राने गोल्डन टेंपलमध्ये दर्शन घेतले:लंगर हॉलमध्ये खरकटी भांडी घासली, अमृतसरमध्ये शूटिंग करत होती; 12 दिवसांत दुसऱ्यांदा आली

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा अमृतसरमधील गोल्डन टेंपलमध्ये पोहोचली. येथे तिने दरबार साहिबमध्ये डोके टेकवले. त्यानंतर ती लंगर हॉलमध्ये गेली, जिथे तिने सुमारे दीड तास भांडी धुण्याची सेवा केली. तसेच लंगरच्या इतर कामांमध्येही तिने सहकार्य केले. प्रियंका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून अमृतसरमध्ये तिच्या आगामी ‘अमरी’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. काल रात्री तिचे शूटिंग पूर्ण झाले आणि…

Read More

राजमाता जिजाऊ नदीघाटाचा मार्ग मोकळा; अतिक्रमण हटवले जाणार:विकास परियोजनेंतर्गत गोदावरी नदीकाठाचे होणार सुशोभीकरण‎

पैठण शहरातील गोदावरी नदीकाठाचा विकास साधण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘राजमाता जिजाऊ नदीघाट विकास परियोजना’ अंतर्गत घाट बांधकामाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई येत्या सोमवा . राजमाता जिजाऊ घाटास मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाची तत्त्वतः मान्यता मिळाली होती. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये जिल्हाधिकारी स्तरावरून प्रशासकीय मान्यता देण्यात आली….

Read More

IMD Weather Update; MP UP CG Rajasthan Heatwave Alert

Marathi News National IMD Weather Update; MP UP CG Rajasthan Heatwave Alert | North East Rain Kashmir Himachal Snowfall भोपाळ/लखनौ/जयपूर/मुंबई27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात तीव्र उष्णतेचा प्रभाव वाढला आहे. उष्णता वाढल्याने देशातील विजेची मागणी 252.07 गिगावॉटपर्यंत पोहोचली आहे, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. यापूर्वी मे 2024 मध्ये 250 GW चा विक्रम नोंदवला गेला होता. हवामान विभागाने…

Read More

अभिनेता अजित कुमार यांच्या आईचे निधन:मुख्यमंत्री विजय आणि तृषा कृष्णन यांनी घरी पोहोचून श्रद्धांजली वाहिली

चेन्नई (तमिळनाडू) येथे अभिनेता अजित कुमार यांच्या आई मोहिनी मणी यांचे शनिवारी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या आणि वयोमानानुसार येणाऱ्या आजारांशी व आरोग्याच्या गुंतागुंतीशी झुंज देत होत्या. मोहिनी यांच्यावर रविवारी सकाळी बेसंत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव शरीर इंजामबक्कम येथील त्यांच्या निवासस्थानावरून बेसंत नगर स्मशानभूमीत आणण्यात आले. अजित यांनी आईच्या पार्थिव शरीराला…

Read More

रिहानाच्या संघर्ष आणि यशाची न ऐकलेली कहाणी:गुजराण करण्यासाठी रस्त्यावर कपडे विकले, हिंसेची बळी ठरली, आज आहे ग्लोबल पॉप स्टार

पॉप स्टार रिहानाची गणना आज जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी कलाकारांमध्ये होत असली तरी, एक काळ असा होता की तिला रस्त्यावर कपडे विकावे लागले होते. तिचे जीवन खोलवर सामाजिक आणि आर्थिक संघर्षातून गेले आहे. सध्या ती तिच्या भारत भेटीमुळे चर्चेत आहे. चला, तिच्या संघर्षातून यशापर्यंतच्या प्रवासाची कहाणी जाणून घेऊया. संघर्षाचा काळ – मानसिक तणावाशी झुंजली,…

Read More

ओला, उबर, रॅपिडोचे अ‍ॅप हटवण्याच्या आदेशाला स्थगिती:राज्य सरकारने कायदेशीर पेचामुळे 24 तासांतच आपला निर्णय बदलला

महाराष्ट्र सायबर विभागाने राज्यात बेकायदा सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेवर आळा घालण्यासाठी ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांचे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर व अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून हटवण्याच्या आपल्या आदेशाला अवघ्या 24 तासांतच स्थगिती दिली आहे. सरकार आता या कंपन्यांचे कॅब व ऑटो सेवा विस्कळीत न करता केवळ बेकायदा बाईक टॅक्सी सेवा कशी बंद करायची? या मुद्यावर…

Read More

Mahajans Rebellion Quashed? Jalgaon Election Questions; Khadses Criticism

उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत बंडखोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर क . ‘संकटमोचक’ प्रतिमेवर खडसेंचा सवाल जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांना भाजपमध्ये ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाते. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी…

Read More