Headlines

अमृतसरमध्ये कपिल शर्माच्या घराबाहेर गोळीबार:हॉली सिटी येथील निवासस्थानी घडली घटना, कोणीही जखमी नाही, पोलीस तपास करत आहेत

प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही स्टार कपिल शर्माच्या अमृतसर येथील निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकल किंवा कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अमृतसरमधील पॉश परिसर हॉली सिटी येथील कपिल शर्माच्या घराबाहेर धडाधड दोन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या पोलीस…

Read More

ओमानच्या शिष्टमंडळाची सिंबायोसिसला भेट:भारत-ओमान संबंधांना नवी गती देण्यावर भर

ओमान केवळ गुंतवणुकीच्या शोधात नसून, शिक्षण, संस्कृती आणि नवोपक्रम या क्षेत्रांत समान मूल्ये निर्माण करू शकतील अशा अर्थपूर्ण भागीदारीसाठी उत्सुक आहे, असे प्रतिपादन ओमानच्या वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्रालयाचे परकीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य सल्लागार पंकज खिमजी यांनी केले. ओमानच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सिंबायोसिसला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. या शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी सिंबायोसिसचे संस्थापक…

Read More

ज्यांना परत यायचंय त्यांनी यावे, ठाकरेंचे मन मोठे:ओमराजे निंबाळकरांचे तळ्यात-मळ्यात असो पण डुबायला नको – आदित्य ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा आणि त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर, पक्षातील बंडखोर खासदारांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया…

Read More

छत्रपती संभाजीनगर-धुळे मार्गावर 14 ‘शिवाई' ई-बसेसचे लोकार्पण:78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, 51 चालकांचा केला सत्कार‎

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक परिवहन व सेवा व्यवस्था आहे. सेवा, समर्पण आणि सुरक्षा या त्रिसूत्रीच्या बळावर एसटीने राज्यातील दुर्गम गाव-खेड्यांपर्यंत आपले जाळे विस्तारले आहे. एसटी केवळ एक वाहन नसून, ती प्रत्येक मराठी माणसाच्या कुटुंबातील हक्काचा सदस्य झाली आहे, असे गौरवद्गार ज्येष्ठ प्रवासी महेंद्र काशीनंद यांनी काढले. कन्नड आगारात महामंडळाचा…

Read More

एसआयआरच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक:निवडणूक आयोगाची घेतली भेट; कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळू नये, आदित्य ठाकरेंची मागणी

मतदार यादीतून नावे वगळण्याच्या प्रक्रियेबाबत (एसआयआर) देशभरात निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माहिती देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत, महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले…

Read More

पुण्यात 21 लाखांचे अमली पदार्थ जप्त:अंमली पदार्थ विरोधी पथकाची धानोरीत कारवाई, मूळ राजस्थानच्या दोन तरुणांना अटक

पुणे शहराच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ (गुन्हे शाखा) ने धानोरी परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २१ लाख १३ हजार ७४८ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, राजस्थानमधील मूळ रहिवासी असलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला धानोरी येथील सिद्धार्थनगर भागात अमली पदार्थांची विक्री…

Read More

फुलांचे दर वधारले; मोगरा ८०० रुपये किलो:लग्नसराईमुळे दरात तिप्पट वाढ; वाढत्या उन्हाचाही बसतोय फटका‎

प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यात सध्या फुलांचे दर वधारले असून, लग्नसराई, सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. विशेषतः गुलाब आणि मोगरा या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने त्यांच्या किमतींमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. लग्नसराई आणि उन्हाळा लागण्यापूर्वी २०० ते ३०० रुपये किलो दर असलेल्या मोगरा ८०० रुपये तर १५० ते २०० रुपये किलो…

Read More

Mahakal Mandir Viral Video; Ujjain Mahakaleshwar Muslim Assault Photos

Marathi News National Mahakal Mandir Viral Video; Ujjain Mahakaleshwar Muslim Assault Photos | Bajrang Dal उज्जैन3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात भस्मारतीच्या रांगेत उभ्या असलेल्या एका मुस्लिम तरुणाला काही लोकांनी मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर पोलिसांनी तरुणाला सुरक्षित बाहेर काढले. ही घटना 16 आणि 17 जूनच्या मध्यरात्री 2 वाजता हरसिद्धी…

Read More

हिंगोलीत घर कुलूपबंद पाहून चोरट्यांचा डल्ला:वरुड समंद गावामध्ये घर फोडून 2 लाखांचा ऐवज पळविला, नर्सी नामदेव पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी

सेनगाव तालुक्यातील वरुड समंद येथे गावात विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या गावकऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. नर्सी नामदेव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वरुड समंद गावामध्ये गुरुवारी ता. 14 सायंकाळी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात…

Read More

अन्वी फाट्याजवळ बस नालीमध्ये घसरली; 7 प्रवासी किरकोळ जखमी:सारोळ्याहून सिल्लोडकडे येताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात‎

पालोद-अन्वी फाट्यावरील महानुभाव आश्रमाजवळ मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक एसटी बस अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारील नालीत घसरली. या अपघातात बसमधील ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारोळा येथून अन्वीमार्गे सिल्लोडकडे येत असलेली एसटी बस (एम.एच. २९ बीएल १६२१) अन्वी फाट्याजवळील वळणावर आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले….

Read More