Headlines

केतन अग्रवालची हत्या अनाकलनीय:मुख्यमंत्र्यांचा सुशिक्षित तरुणांच्या मानसिकतेवर सवाल, नसरापूर खटल्याच्या वेगवान निकालाचे केले कौतुक

लोहगड किल्ल्यावरून ढकलून करण्यात आलेली केतन अग्रवालची हत्या खरोखरच अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. समाज म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. चांगल्या घरच्या आणि सुशिक्षित मुलांमध्ये अशी सूडबुद्धी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती का निर्माण होते, याचा केवळ कायदेशीरच नाही तर सामाजिक अँगलनेही तपास झाला पाहिजे, असे…

Read More

संभाजीनगरसह राज्यातील 8 दूध डेअरींवरील एफडीएच्या कारवाईला हायकोर्टाची स्थगिती:त्रुटी सुधारण्यास 14 दिवस मुदत दिली नाही

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर दूध आणि अन्न विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर आणि जालना येथील ८ दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्यासमोर या याचिकांवर सुनावणी…

Read More

Triumph Tracker 400 Launched in India; 40HP Bike at ₹2.46 Lakh

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी कॉपी लिंक ब्रिटिश प्रीमियम बाईक निर्माता कंपनी ट्रायम्फने आज (6 एप्रिल) भारतात आपली नवीन मोटरसायकल ट्रॅकर 400 लाँच केली आहे. कंपनीने ही बाईक खास भारतीय बाजारातील कर धोरणे लक्षात घेऊन तयार केली आहे. यात जुने 398cc चे इंजिन न देता 40hp पॉवर असलेले एक अगदी नवीन डाउनसाईज्ड 349cc चे इंजिन देण्यात आले…

Read More

चांदी ₹5,059 ने वाढून ₹2.22 लाख किलोवर:24 कॅरेट सोने ₹2,038 ने महाग होऊन 1.42 लाख तोळा, या वर्षी किंमत ₹9 हजारने वाढली

सोन्या-चांदीच्या दरात २९ जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज १ किलो चांदी ५,०५९ रुपयांनी वाढून २.२२ लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर, १० ग्रॅम २४ कॅरेट सोने आज २,०३८ रुपयांनी महाग होऊन १.४२ लाख रुपयांवर आले आहे. यापूर्वी ते १.४० लाखांवर होते. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची…

Read More

पाणी साठवण्याच्या खड्ड्यात दोघे बुडाले‎:शेवाळामुळे लक्षात आला नाही प्रकार, खेळताना दोघे घराजवळील खड्ड्यात पडले‎

अंथरलेल्या ताडपत्रीवर पाय घसरल्यामुळे दोघे ‎खड्ड्यात पडल्याचा अंदाज‎ खेळताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यात‎पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.‎लातूर शहरातील बोधेनगर परिसरात‎ रविवारी दुपारी ही घटना घडली.‎ मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर‎येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील‎भागात ही घटना घडली. दिव्या नवनाथ‎उबाळे (६) व कार्तिक भरत कांबळे‎(७) अशी दोघा मृतांची नावे अाहेत.‎दुपारी ते दोघे घराशेजारी खेळत होते.‎ अशी उघड झाली…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:14 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 2 दिवसांत त्रुटी दूर करा; बँकांना आदेश, शनिवारनंतर सुधारित याद्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बँकांकडून सादर झालेल्या १४ लाख शेतकऱ्यांच्या यादीत ४३ त्रुटी आढळल्या. त्यामुळे शासनाने संबंधित बँकांना ‘शानिटी डाटा’ देऊन दोन दिवसांत चुका दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. १३ ऑगस्टपर्यंत दुरुस्ती पूर्ण करून १५ ऑगस्टनंतर सुधारित याद्या पोर्टलवर अपलोड केल्या जाणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील…

Read More

Trisha Krishnan Zara Delivery Complaint | Smelly Clothes

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री तृषा कृष्णनने अपॅरल ब्रँड ZARA च्या होम डिलिव्हरी सेवेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर दावा केला की, सलग तिसऱ्यांदा त्यांना असे कपडे मिळाले, ज्यातून शरीराचा वास येत होता. तृषाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रिय @zara @zaracare, एक छोटीशी विनंती आहे. पुढच्या वेळी होम डिलिव्हरी पाठवण्यापूर्वी कृपया खात्री करा की…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'जन जंगल' पुस्तकाचे प्रकाशन:किशोर रिठे यांच्या पुस्तकात 5 दशकांतील वन्यजीव संवर्धनाचा आढावा

जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र वन्यजीव विभागातर्फे नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत (IIM) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ निसर्ग व वन्यजीव अभ्यासक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) संचालक किशोर रिठे यांच्या ‘जन जंगल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मराठीत लिहिलेल्या या पुस्तकात भारतातील…

Read More

आंतरराष्ट्रीय एकल दिन:सटाण्यात 100 एकल महिलांना शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन

प्रतिनिधी | नांदगाव येथील नगरपरिषदेने एकल महिलांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करत १८४ महिलांची नोंदणी केली तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समुपदेशन केंद्राची स्थापना केली. या उपक्रमाला ७५ हून अधिक एकल महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी नगरपरिषदेद्वारे नोंदणी मोहीम राबविण्यात आली. मेळाव्यात एकल महिलांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा योजना, आर्थिक सहाय्य…

Read More

NEET Paper Leak; NEET UG 2026 Cancelled Controversy LIVE Update

पुणे/गुरुग्राम/जयपूर7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ने आतापर्यंत 5 लोकांना अटक केली आहे. यापूर्वी बुधवारी 14 संशयितांची 24 तास चौकशी करण्यात आली होती. आरोपींना बुधवारी कोर्टाने ट्रान्झिट रिमांडवर पाठवले होते. आता CBI सर्व आरोपींना दिल्लीला घेऊन जाईल. CBI ने राजस्थानच्या सीकरमधून आरोपी मांगी लाल बिंवाल, जमवारामगडचे भाऊ दिनेश बिंवाल, मुलगा विकास बिंवाल, हरियाणाच्या…

Read More