सलग दुसऱ्या दिवशीही पारा 43 अंशावर:दिवसभराच्या तीव्र झळानंतर ढगाळ वातावरणामुळे दिलासा, मात्र रात्री पुन्हा वाढला उकाडा
. शहराचे तापमान बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही पारा ४३ अंशावर कायम होते. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही नगरकरांना तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. गुरुवारीदेखील तापमानाचा पारा ४३ अंशावर कायम राहण्याचा अंदाज आहे. काही भागात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यातील बहुतेक दिवस तापमान ४०-४२ अंशावर होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान…