बार्शीला विधानपरिषदेत नेतृत्व करण्याची चौथ्यांदा संधी शक्य:राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीमुळे सोलापुरातील भाजपला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा?
. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपकडून बार्शीचे राजेंद्र राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) कडून कासेगाव (ता. पंढरपूर) येथील वसंतराव देशमुख यांच्यात दुरंगी सामना होत आहे. महायुतीच्या मतदारांची गोळाबेरीज पाहता राऊत यांचे पारडे जड दिसतेय. राऊत यांची निवड झाल्यास बार्शी तालुक्याला विधान परिषदेवर चौथ्यांदा प्रतिनिधित्व मिळेल. ते वरिष्ठ सभागृहात जाणारे तालुक्यातील…