Headlines

मुंबईत पुन्हा बेस्टचा भीषण अपघात:मानखुर्दमध्ये भरधाव बस दुभाजकाला धडकली, एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मुंबईतील मानखुर्द परिसरात सायन-पनवेल महामार्गावर आज सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली बस थेट दुभाजकाला धडकल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात बसचे चालक आणि वाहक देखील जखमी झाले असून, वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. नेमका अपघात कसा घडला? आज (सोमवारी)…

Read More

राज्यात 123 बोगस महाविद्यालये, संभाजीनगर विभागात सर्वाधिक 81:विद्यार्थी-प्राध्यापक गायब, सुविधांचा पत्ताच नाही

राज्यात उच्च शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाविद्यालय चालवण्यासाठी आवश्यक असणारी किमान विद्यार्थी संख्या नाही, पात्र प्राध्यापक नाहीत आणि प्रयोगशाळा, ग्रंथालयासारख्या मूलभूत सुविधांचा तर पत्ताच नाही, अशी तब्बल १२३ बोगस महाविद्यालये राज्यात सर्रास सुरू आहेत. विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना खुद्द सरकारनेच यावर लेखी कबुली दिली आहे….

Read More

Delhi NEET Protest; Nagpur Youth Bharat Banait Lathi Charge Controversy

‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) जंतरमंतर येथे पुकारलेल्या ‘संसद मार्च’ आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या . नेमके काय घडले? संसद मार्चदरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगत पोलिसांनी जंतरमंतरवर लाठीचार्ज सुरू केला आणि आंदोलकांचे तंबू हटवले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सुमारे 15 ते…

Read More

मुंबई मनपात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का:नवाब मलिकांच्या पुतणीचे नगरसेवक पद रद्द, जात प्रमाणपत्राचा मुद्दा नडला

राजधानी मुंबईच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या पात्रतेबाबत प्रशासनाने कडक पावले उचलली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १७० मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. बुशरा मलिक या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक…

Read More

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार:आरोपी अभिजीत गाडेविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अभिजित गाडे (वय २७, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका पीडित तरुणीने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पीडित २४ वर्षीय तरुणीची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर आरोपीने…

Read More

दिल्लीतील दगडांवरील ठसे आधारशी लिंक होतील!:चंद्रकांत पाटलांचा पोलिसांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या तपासाबाबत दावा; अभिजीत दीपकेंनाही दिला सल्ला

दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दीपके आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलकांवरील लाठीचार्ज व पॅलेट गन हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे…

Read More

Navnath Waghmare Booked in Jalna Over Controversial Statement on Maratha Women

‘ओबीसी नेत्यांची गोंडस मुले आणि पैसा पाहून मराठा समाजाच्या मुली त्यांच्या घरात घुसतात,’ असे अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह विधान करणारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर अखेर जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विधानावरून राज्यभरात मराठ . नेमके काय आहे प्रकरण? एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना थेट…

Read More

मोशी कचरा डेपोत 9 मृत्यू; नवा बायोगॅस प्रकल्प:780 कोटींच्या 16 वर्षांच्या प्रकल्पावरून महापालिकेत राजकीय संघर्ष

मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतर कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच मोशी डेपोमध्ये दररोज ३७५ मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचा आणखी एक प्रकल्प उभारण्याचा पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (डीबीएफओटी) तत्त्वावर १६ वर्षांसाठी प्रस्तावित आहे. यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे…

Read More

PV Sindhu BWF Championship 2026 Direct Third Round

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री श्रीलंका दौऱ्यावर पोहोचले 5 ऑगस्ट रोजी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री एका दिवसाच्या भेटीसाठी श्रीलंकेला पोहोचले. या भेटीदरम्यान मिस्री यांनी राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके, पंतप्रधान हरिनी अमरसूर्या आणि परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांची…

Read More

दिल्ली हायकोर्टाने म्हटले- प्रत्येक जीव महत्त्वाचा:केंद्र-दिल्ली सरकारने दररोज वैद्यकीय तपासणी करावी; केजरीवाल म्हणाले- सोनम यांना देशाचे शिक्षणमंत्री बनवावे

दिल्ली उच्च न्यायालयाने जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे आणि त्याचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला त्यांच्या दररोज वैद्यकीय तपासण्या करण्याचे आणि गरज पडल्यास त्वरित उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९वा दिवस…

Read More