Headlines

गारपीट, वादळी पावसामुळे मोर्शी, भातकुलीत नुकसान:घराची भिंत पडली, वीजेचा खांब वाकला, टीनपत्रेही उडाली‎

शुक्रवारी दुपारनंतर अचानक बदललेल्या वातावरणामुळे जिल्ह्याच्या भातकुली व मोर्शी तालुक्यात मोठे नुकसान झाले. शेतीसोबतच राहत्या घरांना फटका बसला. नागरिकांना ऐनवेळी धावपळ करावी लागली. भातकुलीत काही घरांवरील टीनपत्रे उडून गेली. काही घरांच्या भिंतीही पडल्या. मोर्शीत वादळी पावसासोबत गारपीट झाली. शेतीपिकांचे नुकसान झाले. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काही भागात झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. परिणामी विजेच्या…

Read More

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा वर्धापन दिन:13 ऑगस्ट रोजी वरळीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या वतीने स्थापना वर्धापन दिन, परिसंवाद व कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात वरळी डोम नॅशनल स्पोर्ट्स…

Read More

रोटेगाव एमआयडीसीत भूखंडासाठी नोंदणी सुरू‎:आचारसंहितेनंतर रस्ते, प्लॉटिंग आणि उद्योग उभारणीच्या कामांना येणार वेग‎

तब्बल ३२ वर्षांपासून रखडलेली रोटेगाव औद्योगिक वसाहत आता प्रत्यक्षात साकारण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. रोटेगाव, जरुळ, आघुर आणि लोणी या चार गावांतील सुमारे ११७० एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी एमआयडीसीने नवीन फलक उभारले असून, भूखंडांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेलाही सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे पुढील प्रक्रिया तात्पुरती थांबली असली तरी ती संपताच रस्ते, प्लॉटिंग आणि…

Read More

NIA Raids 19 Locations in Kerala, Karnataka, Tamil Nadu Over Malappuram Explosives Case

Marathi News National NIA Raids 19 Locations In Kerala, Karnataka, Tamil Nadu Over Malappuram Explosives Case नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शनिवारी केरळम, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये १९ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. ही कारवाई केरळममधील मलप्पुरम जिल्ह्यात अवैध स्फोटके जप्त करण्याच्या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून करण्यात आली. एजन्सी स्फोटकांचा स्रोत, पुरवठा…

Read More

Parliament Monsoon Session 2026 Bill LIVE Update; PM Narendra Modi Rahul Gandhi

Marathi News National Parliament Monsoon Session 2026 Bill LIVE Update; PM Narendra Modi Rahul Gandhi | BJP Congress नवी दिल्ली35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गदारोळ होण्याची शक्यता आहे. सोनम वांगचुक यांचे उपोषण, NEET-UG पेपरफुटी, स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR), महागाई आणि राम…

Read More

Online Gaming Rules 2026 Live

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कमर्शियल सिलिंडर आज म्हणजेच 1 मे पासून 993 रुपयांनी महाग झाला आहे. दिल्लीत तो 3071.50 रुपयांना मिळत आहे. न्यूज एजन्सी एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. याशिवाय ‘ऑनलाइन गेमिंग नियम 2026’ लागू झाले आहेत. मे महिन्यात होणारे 4 मोठे बदल 1. कमर्शियल सिलिंडर 993 रुपयांपर्यंत महाग बदल: तेल कंपन्यांनी…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत निधी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला होता. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी रविवारी मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,…

Read More

Central Election Commission does not provide ‘data of deceased’ to Aadhaar Authority

Marathi News National Central Election Commission Does Not Provide ‘data Of Deceased’ To Aadhaar Authority मुकेश कौशिक | नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक निवडणूक आयोग आणि आधार प्राधिकरण (यूआयडीएआय), यांच्यात आपसात ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे. आयोगाने सुमारे ५१ कोटी मतदारांच्या घरी जाऊन सखोल मोहीम राबवली असता, सुमारे ६६.७ लाख मतदारांचा मृत्यू झाल्याचे समोर आले…

Read More

सुनेत्रा वहिनी पवार यांचा अपमान खपवून घेणार नाही:कॉंग्रेसने जाहीर माफी मागावी, सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेलांचा इशारा

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना काँग्रेसने सोशल मीडियावर ‘गुंगी गुडिया’ असा आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात थेट नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच घुसून जोरदार निदर्शने केली. मात्र, या आंदोलनानंतरही सपकाळ यांनी या टीकेचे समर्थन करत ‘सुनेत्रा…

Read More

गणेशोत्सव मंडळांचा प्रशासनाला सवाल, पबना सवलत, आम्हाला का नाही?:पहाटेपर्यंत देखावे खुले ठेवण्याची मागणी; महापौरांनी दिली ग्वाही

पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनावर दुहेरी धोरणाचा आरोप केला आहे. पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाते, तर गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी नागरिकांना पहाटेपर्यंत परवानगी का दिली जात नाही, असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी केला. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित समन्वय बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महापालिकेतर्फे आयोजित या बैठकीला महापौर, सर्वपक्षीय पदाधिकारी,…

Read More