Headlines

कष्टकऱ्यांच्या अश्रूला साहित्याचे रूप देणारे अण्णा भाऊ साठे- प्रा.राहुल माहुरे:फुले-आंबेडकर विद्वत सभेकडून जयंतीचे आयाेजन; मान्यवरांकडून मार्गदर्शन‎

फुले-आंबेडकर विद्वत सभा जिल्हा शाखा अकोलाच्या वतीने लोकशाहीर डॅा. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रा. राहुल माहुरे यांचे ‘अण्णाभाऊ साठे जीवन चरित्र व आंबेडकरी चळवळीतील योगदान’ या विषयावर अशोक वाटिका सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…… यांनी कष्टकऱ्यांच्या अश्रूला साहित्याचे रूप दिले, असे प्रा. माहुरे म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समन्वयक, फुले-आंबेडकर विद्वत सभा.डॉ….

Read More

भाडे न देता मित्राने खोली सोडली, धमकीमुळे मध्यस्थीची आत्महत्या:रांजणगाव शेणपुंजीतील घटना; घरमालकाने सर्वांसमोर अपमान केल्याने घेतला गळफास

मित्राला मध्यस्थीने भाड्याने खोली घेऊन दिली. मात्र, मित्राने मालकाला भाड्याचे पैसे न देता खोली रिकामी केली. घरमालकाने मध्यस्थी केलेल्या तरुणाकडे भाड्याचे पैसे मागत सर्वांसमोर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या अपमानामुळे तासाभरात तरुणाने घरी फॅनला साडीच् . महारुद्र बळीराम राऊत (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो खासगी कंपनीत नोकरी करीत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मित्र…

Read More

लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले? सरकारने दिली आणखी एक मुदत:आता ई-केवायसी नाही केलं तर यादीतून नाव वगळणार

राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून पात्र महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. मात्र, काही महिलांना पात्र असूनही अद्याप पैसे मिळालेले नाहीत. यामागे ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे मुख्य कारण समोर आले आहे. त्यामुळे आता…

Read More

आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी खपवून घेणार नाही:त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी अत्यंत निंदनीय असून, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेले थेट आक्रमण आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या संदर्भात वडेट्टीवार…

Read More

Chhagan Bhujbal Slams Authorities Over Nashik Pothole Deaths

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून, खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या गंभीर प्रकारावर माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे . एकाला 10 लाख दिले, तशीच मदत सर्वांना द्या खड्ड्यांमुळे गेलेले जीव हे प्रशासन आणि महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच गेल्याचा थेट…

Read More

इम्तियाज यांच्यासह तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल:कचरा हस्तांतरण केंद्रावरील काम रोखणे भोवले

एन-१२ भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर काम थांबवल्याच्या कारणावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर अब्दुल साजीद आणि नगरसेवक काकासाहेब काकडे यांच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मनपा मार्फत कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या वेस्टर्न इमर्जनरी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी विशाल विलासराव कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या…

Read More

घाटकोपर स्थानकाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ:लोकलच्या छतावर चढून ओव्हरहेड वायरला स्पर्श, 30 वर्षीय तरुण 45 टक्के भाजला; डोक्यालाही गंभीर दुखापत

घाटकोपर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी गर्दीच्या वेळी धक्कादायक घटना घडली. एका 30 वर्षीय तरुणाने लोकलच्या छतावर चढून ओव्हरहेड विद्युत तारेला स्पर्श केल्याने त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्घटनेत तो सुमारे 45 टक्के भाजला असून त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली…

Read More

Blinkit Malad Godown License Suspended; Mumbai Milk Adulteration Exposed

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईत बनावट आणि आरोग्यासाठी घातक अन्नपदार्थांच्या विक्रीवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. अमेझॉनच्या प्रकरणानंतर आता ग्राहकांच्या दारात 10 मिनिटांत किराणा पोहोचवणारी प्रसिद्ध कंपनी ‘ब्लि . ब्लिंकिटच्या गोदामातील धक्कादायक वास्तव 7 ऑगस्ट 2026 रोजी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मालाड येथील ‘ब्लिंक कॉमर्स प्रा. लि.’च्या गोदामावर अचानक धाड टाकली….

Read More

गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन ठरले जीवघेणे:अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू; औषधी कोणी दिली?

धुळे शहराजवळील एका गावात घडलेल्या धक्कादायक घटनेत अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मोहाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात संबंधित तरुणी सुमारे सहा महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीची प्रकृती अचानक बिघडल्याने…

Read More

Isha ambani wore blouse with 1800 diamonds, aliabhatt, priyanka chopra and karan johar also saly at red carpet

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोमवार, म्हणजेच 4 मे रोजी न्यूयॉर्कमधील म्युझियममध्ये मेट गालाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे देश-विदेशातील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर फॅशनला नवी ओळख दिली. या वर्षी मेट गालाची थीम ‘कॉस्ट्यूम आर्ट’ ठेवण्यात आली होती, जिथे येणाऱ्या सर्व पाहुण्यांसाठी ‘फॅशन इज आर्ट’ हा ड्रेस कोड होता. मेट गाला 2026 च्या रेड कार्पेटवरील…

Read More