Headlines

राम माधव म्हणाले- भारताने अमेरिकेसाठी काय नाही केले:टॅरिफ सहन केला, रशिया-इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले; नंतर माफी मागितली, म्हटले- चुकीची तथ्ये दिली

भाजप नेते आणि RSS नेते राम माधव यांच्या अमेरिका आणि भारताच्या संबंधांवरील विधानावरून वाद निर्माण झाला आहे. माधव यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, भारताने अमेरिकेसोबत चांगले संबंध राखण्यासाठी काय नाही केले. ते म्हणाले, ‘भारताने इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले, रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास सहमती दर्शवली आणि अमेरिकेच्या शुल्काचा (टॅरिफ) देखील विरोध केला नाही….

Read More

महाराष्ट्राच्या फाळणीची ही तर मुहूर्तमेढ नाही ना?:विधानसभेच्या 400 जागांच्या नियोजनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रात लोकसभेच्या 72 जागा होत आहेत, पण मला वाटते जास्त जागा व्हायला हव्यात. विधानसभेच्या 400 जागा तयार होणार आहेत, त्यासाठी विधान भवन बांधण्यात आलेले नाही. 400 जागा झाल्यावर त्या जागेंच्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे तुकडे या लोकांनी केले ही त्यांची तयारी आहे का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की,…

Read More

No Petrol Without Third Party Vehicle Insurance

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि इरडाला असा पायलट प्रकल्प तयार करण्यास सांगितले आहे, ज्यात वैध थर्ड पार्टी विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल दिले जाऊ नये. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने नवीन कारसाठी अनिवार्य विमा कालावधी 3 वरून 4 वर्षे आणि नवीन दुचाकी वाहनांसाठी 5 वरून 6 वर्षे…

Read More

सिंहगडावर गर्दी नियंत्रणासाठी प्रवेश नियमन:निर्धारित क्षमता पूर्ण झाल्यावर तात्पुरता प्रवेश बंद

सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वन विभागाने प्रवेश नियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळा, शनिवार-रविवार तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी ही नियमावली लागू होईल. किल्ल्याची निर्धारित सुरक्षित क्षमता पूर्ण झाल्यानंतर, पुढील पर्यटकांना तात्पुरता प्रवेश दिला जाणार नाही. मागील काही दिवसांत सिंहगड परिसरात घडलेल्या अनुचित घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वन विभागाने हे…

Read More

8 Dead in Fiery Collision; Claim of Cigarette Boxes in Trunk

Marathi News National Rajasthan Bus Accident: 8 Dead In Fiery Collision; Claim Of Cigarette Boxes In Trunk दौसा36 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची धडक झाली. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी 6 जणांचा आगीत होरपळून, तर 2 जणांचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला आहे. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की,…

Read More

RTO विभागात मोठ्या रॅकेटचा आरोप:विजय वडेट्टीवारांच्या मागणीनंतर SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीर वसुलीचे एक मोठे रॅकेट कार्यरत असून, जे इमानदार अधिकारी या वसुलीला साथ देत नाहीत, त्यांना जाणीवपूर्वक एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकवले जाते, असा अत्यंत खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या आरोपांसोबतच त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावे आणि ऑडिओ क्लिप्स सभागृहात सादर केल्याने एकच खळबळ…

Read More

अजित पवारांचा पक्ष भविष्यात टिकणार नाही:भुजबळ ते पटेल पश्चाताप करत असतील, विधान परिषदेसाठी विशिष्ट भाग सोडला तर संख्याबळ नाही- संजय राऊत

अजित पवार यांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहत नाही. आता छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, प्रफु्ल पटेल, धनंजय मुंडे हे आता पश्चताप करत असतील की का अजित पवारांना शरद पवारांपासून दूर करत भाजपसोबत आणले, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.आता हे पाहणं आमचे राजकीय काम आहे. महायुतीचे लोकं निवडून आलेले आहेत त्यामुळे…

Read More

पुण्यात आरएसएसच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप:हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी पुण्यात प्रतिपादन केले की, हिंदूंचे संघटन कोणाच्याही विरोधात नाही, तर ते शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज घडवण्यासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित ‘संघ शिक्षा वर्गाचा’…

Read More

नागपुरात एफडीएची मोठी कारवाई:'एनर्झल'सह 58 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त

नागपूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) गुप्तवार्ता विभागाने मोठी कारवाई केली आहे. ३ जून २०२६ रोजी केलेल्या या कारवाईत ‘एनर्झल’ आणि न्युट्रास्युटीकलसह एकूण ५८ लाख ४२ हजार ३९६ रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला. गुप्तवार्ता विभागाच्या पथकाने हिंगणा एमआयडीसी येथील मे. एफ. डी. सी. लिमिटेड या वितरक पेढीवर छापा टाकला. येथे ‘एनर्झल’ या पेयाच्या…

Read More

चारित्र्यवान व व्यसनमुक्त पिढीच देशाची खरी संपत्ती- प्रमोद पोकळे:राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे सुसंस्कार शिबिराचा समारोप‎

‘मोबाइल, सोशल मीडियाच्या युगात तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. या व्यसनाधीनतेमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले असून, त्यांना वेळीच सुसंस्कारांचे बाळकडू देणे गरजेचे आहे. अशा शिबिरांमधून घडलेली सशक्त, व्यसनमुक्त चारित्र्यवान नवपिढीच भारताची खरी संपत्ती ठरेल,’ असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रमोद पोकळे यांनी केले. गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे आयोजित श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप…

Read More