Headlines

मनाचा मोठेपणाच उदात्त कार्याच्या प्रेरणा देतो:वऱ्हाडी हास्य कवी ॲड. खेळकर यांचे प्रतिपादन‎

इतरांचा सन्मान करण्यासाठी मनुष्याकडे मनाचा मोठेपणा लागतो. या मोठ्या मनानेच उदात्त कार्याच्या प्रेरणा मिळून समाजात उल्लेखनीय कार्य घडून येत असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्य कवी ॲड. अनंत खेळकर यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने आयोजित ५७ व्या विचारमंथन, मार्गदर्शन, सन्मान सोहळा तथा स्नेहमिलन मेळाव्यात ते अध्यक्षस थानावरून बोलत होते. या सोहळ्यात रिधोरा येथील सरपंच…

Read More

निधीअभावी 47 गावांमध्ये जलजीवनची कामे थांबली:जिल्हा परिषदेला 18 कोटी रुपयांच्या शासकीय निधीची प्रतीक्षा

मेळघाटातील नऊ गावांमध्ये सध्या २० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असतानाच, जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल ४७ गावांमध्ये सुरू असलेली कामे निधीअभावी थांबली आहेत. या कामांसाठी केंद्र शासनाचे १५ कोटी आणि राज्य शासनाचे ३ कोटी असे एकूण १८ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. हा निधी वारंवार पाठपुरावा करूनही न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी हतबल झाले असून, कंत्राटदारांनी कामे…

Read More

टाकेद-वासळी रस्त्याचे काम ठप्प; विद्यार्थ्यांची गुडघाभर पाण्यातून वाट:तीन महिन्यांपासून खोदकाम जैसेथेच; आमदारांच्या सूचनांना केराची टोपली‎

टाकेद-वासळी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असले तरी तीन महिन्यांपूर्वी खोदकाम करून ठेवलेल्या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पहिल्याच पावसात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) मार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात…

Read More

पुण्यात गुलाबो गॅंगचे मोदी सरकारविरोधात अनोखे आंदोलन:सोन्याची खरेदी टाळण्याच्या आवाहनावर 'झालमोरी बेचो' घोषणा

केंद्र सरकारने नागरिकांना पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी पुण्यात ‘गुलाबो गॅंग’ आणि ‘बिटिया फाउंडेशन’च्या वतीने अनोखे उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. लक्ष्मी रोडवरील शगुन चौक आणि सराफी पेढ्यांच्या परिसरात “झालमोरी बेचो, सोना मत बेचो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी आंदोलक महिलांनी हातात…

Read More

स्मार्ट मीटरवरून शहर काँग्रेस आक्रमक:नागरिकांच्या इच्छेविरुद्ध बसवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महावितरण प्रशासनाला निवेदन दिले आहे. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या स्मार्ट मीटर आणि वीज मीटर संदर्भातील विविध समस्यांबाबत हे निवेदन देण्यात आले. काँग्रेसने निवेदनात नमूद केले आहे की, नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया, नवीन मीटर मिळण्यास होणारा विलंब, खराब व बंद मीटर वेळेत न बदलणे, चुकीचे मीटर रीडिंग, वाढीव वीज…

Read More

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा अंक!:6 खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या गळाला? बच्चू कडूंचा मोठा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने उलथापालथ सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेले ‘ऑपरेशन टायगर’ कमालीचे यशस्वी होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील (उबाठा) तब्बल सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर, आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असा मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या…

Read More

पुणे ग्रामीणमध्ये ड्रोन कॅमेरा चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारी:7 दिवस आधी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यानुसार, कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन किंवा छायाचित्रण व्यावसायिकांना ड्रोन कॅमेरा वापरण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यास सात दिवस आधी माहिती देऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असेल. हे प्रतिबंधात्मक आदेश पुणे जिल्ह्यातील संवेदनशीलतेमुळे…

Read More

वाशिममध्ये पेट्रोल पंपावर नकली नोटांचा पर्दाफाश:तेलंगणातील 7 जण ताब्यात, 23.50 लाखांच्या बनावट नोटा जप्त

अमानी फाटा येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरल्यानंतर बनावट नोटांद्वारे पैसे देण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत तेलंगणा राज्यातील सात जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे बनावट नोटांचे रॅकेट चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमानी (ता. मालेगाव)…

Read More

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातच संपवण्याचा भाजपचा डाव?:मुंबईत गद्दारांचे शिरोमणी बसलेत, त्यांना चिरडल्याशिवाय देश वाचणार नाही- उद्धव ठाकरे

आमच्या पक्षात कोणतीही अंतर्गत गटबाजी नाही, मात्र ती प्रत्येक ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. सध्या सुरू असलेले ‘ऑपरेशन टायगर’ हे वास्तवत: ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे का? यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी कारणीभूत असू शकते. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येऊ द्यायचे नसेल; कारण ते जर दिल्लीत गेले तर कोणाची तरी पंतप्रधानपदाची संधी हुकेल. म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातच संपवून टाकण्याचा हा…

Read More

गार्ड म्हणाले- तेजप्रताप 6 जून रोजी अनुष्काच्या घरी आले होते:भाऊ आकाशने रजिस्टर एंट्री करण्यास नकार दिला, CCTV बॅकअप फक्त 4 दिवसच राहतो

‘संध्याकाळचे 6 वाजले होते. माझी शिफ्ट बदलत होती. याच दरम्यान तेजप्रताप अपार्टमेंटमध्ये आले. मी बाऊन्सर्सच्या गर्दीत त्यांना आधी ओळखू शकलो नाही. नंतर नेताजींना पाहिल्यावर समजले की ते 207 मध्ये जातील. ते तर नेहमीच ये-जा करत असतात. आता तर 207 मधील कुटुंबही कुठेतरी निघून गेले आहे. फ्लॅटला अनेक दिवसांपासून कुलूप लावले आहे. लोक कुठे गेले, माहीत…

Read More