Headlines

सफाई कामगारांचे थकीत वेतन वसुलीसाठी शिफारस करणार:चांदवडला आढावा बैठकीमध्ये मुकेश सारवान यांचे आश्वासन‎

नगरपरिषद हद्दीतील सफाई कामगारांचे थकीत वेतन व किमान वेतनातील फरक ठेकेदाराकडून वसूल करण्याची शिफारस संबंधित विभागांकडे करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबईचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिले. सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत गुरुवारी तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत सफाई कामगारांनी ठेकेदारामार्फत आर्थिक व श्रमिक शोषण होत असल्याचे सांगत निवेदन…

Read More

भारतीय व्यापारी प्रथमच विनासामान चीनमध्ये:6 वर्षांनंतर भारत-तिबेट व्यापार सुरू; 2019 पासून तकलाकोटात अडकला कोट्यवधींचा माल

उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून 6 वर्षांनंतर भारत-तिबेट पारंपरिक व्यापार शनिवारी पुन्हा सुरू झाला आहे. पहिल्या पथकात 16 भारतीय व्यापारी आणि 4 मदतनीस तिबेटमधील तकलाकोट मंडीत पोहोचले. विशेष बाब म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच भारतीय व्यापारी सामानाशिवाय चीनमध्ये गेले. सीमेवर चिनी प्रशासनाने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांना प्रवेश दिला, तर व्यापाऱ्यांचे सामान अजूनही पिथौरागढच्या गुंजी येथे ठेवलेले आहे. त्याचबरोबर,…

Read More

वंचितांच्या हक्कांसाठी झटलेले लोकशाहीर‎:अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर; लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रभक्तीला उजाळा‎

शिवसेना शहर शाखेतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमास पार पडला. नगराध्यक्ष योगेश पाटील व शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या हस्ते अ . अण्णाभाऊ साठे विचार मंचचे मुरलीधर ससाणे, शिवसेना जिल्हाउपप्रमुख सुनील हांडगे, लक्ष्मण थोरात, रोहित गायकवाड, सचिन कांबळे आदींसह शिवसेना, युवासेना,…

Read More

सर्व क्षेत्रांतील आपलं वजन कमी झालं होतं,पण येणारा काळ आपलाच:धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा, म्हणाले- महापुरुषांना जातीत बांधू ‎नका

मी स्वत: व्यायाम करत माझे वजन कमी केले असेही आपले सर्वच क्षेत्रातील वजन कमी झाले होते, पण येणारा काळ आपला आहे, त्यामध्ये आपण अतिशय फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जीम करतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मागच्या दीड वर्षांमध्ये माझ्या जीवलग सहकाऱ्यांनी सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न केला भाऊ तब्बेत कशी आहे? हे…

Read More

UPI July 2026 Record | 23.66 Billion Transactions; NPCI Data Details

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने जुलै 2026 मध्ये 2,366 कोटी व्यवहारांसह आतापर्यंतचा सर्वाधिक मासिक व्यवहार नोंदवला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत एकूण ₹29.88 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये व्यवहार संख्येत 4.1% आणि मूल्यात 3.3% वाढ नोंदवली गेली आहे. कॅशफ्री…

Read More

केबीएच आश्रमशाळेत 50 वृक्षांचे रोपण:‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष, एक जीवन” अंतर्गत मानूरला राबवला उपक्रम; देशी वृक्षांना प्राधान्य‎

. मानूर येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या के. बी. एच. आश्रमशाळेच्या प्रांगणात ५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. शाळेच्या परिसरातील पूर्वनियोजित खड्ड्यांमध्ये नीम, वड, पिंपळ, करंज आणि आंबा आदी सुगंधी, छायादार व औषधी वृक्षांची लागवड केली . महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘दिव्य मराठी’च्या ‘एक…

Read More

माझा आत्मा भटकत राहावा ही इच्छा:पत्नीला मृतदेहाला स्पर्शही करू देऊ नका; 52 वर्षीय लिपिकाची सहारनपूरमध्ये गोळी झाडून आत्महत्या

यूपीच्या सहारनपूरमध्ये एका ५२ वर्षीय पदवी महाविद्यालयातील लिपिकाने आत्महत्या केली आहे. शनिवारी संध्याकाळी ७ वाजता त्यांनी घरातच पिस्तुलाने स्वतःला गोळी मारली. आवाज ऐकून पत्नी धावत पोहोचली. तिने पाहिले असता, ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी लिपिकाने आपल्या भाचीला व्हॉट्सॲपवर एक नोट पाठवली होती. त्यात लिहिले…

Read More

विंचूरजवळ 18 लाखांचा अनुदानित युरिया जप्त:कृषी विभाग व पोलिस कारवाई; दोघांवर गुन्हा‎

निफाड तालुक्यातील विंचूरजवळील विष्णूनगर येथे अनुदानित युरियाच्या काळाबाजाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने आणि लासलगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ७२८ गोण्या अनुदानित युरिया किंमत अंदाजे १८ लाख २० हजार तर दोन ट्रक किंमत सुमारे ७५ लाख असा एकूण सुमारे ९३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ज्ञानेश्वर दगू…

Read More

विद्यार्थ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ!:सायबर जनजागृतीसाठी पोलिसांनी राबवला अनोखा उपक्रम‎

सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आळे येथील ज्ञानराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक, एपीके फाईल किंवा संशयास्पद संदेशांवर क्लिक न करण्याची, कोणालाही ओटीपी किंवा बँकेची गोपनीय माहिती न…

Read More

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी समन्वयाने हटवणार अतिक्रमणे:जामखेडच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकजूट; बैठकीत निर्णय‎

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या शासकीय भूखंडांवरील अतिक्रमणे नियमानुसार हटविण्याचा निर्णय महसूल, राष्ट्रीय महामार्ग विभाग, . कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक सहकार्य करणार असून सर्व विभागांनी समन्वयाने काम करून महामार्गाचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. मुस्लिम…

Read More