Headlines

टाळ-मृदंगाच्या गजरात जामखेडमध्ये निघाला श्री नागेश्वर पालखी सोहळा:वारकरी परंपरेत भक्तीचा जागर; महिलांचा लक्षणीय सहभाग‎

‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’ आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च् या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची पालखी सोमवारी भक्तिमय वातावरणात पार पडली. नागपंचमी यात्रेनिमित्त गेल्या २३ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या पालखी सोहळ् . सकाळी शिवलीलामृत पारायणानंतर नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी व अमितशेठ चिंतामणी तसेच गोवर्धन जोरे व मंगलाताई जोरे यांच्या हस्ते श्री नागेश्वराची विधिवत पूजा…

Read More

विठ्ठल मंदिरात मूर्ती वर्धापन दिन उत्साहात; भक्तीचा जागर:जयघोषाने जुने शहर दुमदुमले; पूजन, सुंदरकांड, भजन अन् महाआरती‎

जुने शहरातील ३२२ वर्षे पुरातन श्री विठ्ठल मंदिरात रविवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती स्थापनेचा ३२२ वा वर्धापन दिन व श्री विठ्ठल मंदिर एकादशी महाआरती मंडळाचा २८ व्या वर्धापन दिन सोहळा पार पडला. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. . जुने शहरातील ३२२ वर्ष पुरातन श्री विठ्ठल मंदिरात दर आषाढी एकादशीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. तसेच…

Read More

बाबा फर्जनच्या 65 कोटींच्या संपत्तीवर 30 वर्षांनी परतलेल्या मुलांचा दावा:‘ही आमच्या वडिलांची संपत्ती असल्याने त्यावर आमचाच दावा,’ फिरदोस फर्जनची ‘दिव्य मराठी’ला माहिती

शहरात ९०च्या दशकातील कामगार नेता व डॉन बाबा फर्जनच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनी असल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांच्या कारवाईनंतर संपूर्ण घबाड समोर आले आहे. या संपत्तीचे मूल्य सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घरात आहे. यानंतर छावणी पोलिसांनी फर्जनच्या मुलांना चौकशीसाठी बोलावले होते. एक मुलगा फिरदोस फर्जन हजर झाला आहे. त्याने ‘दिव्य मराठी’शी केलेल्या संवादात, ही…

Read More

नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात महापूजा:आषाढी एकादशीनिमित्त 'महिला भवन' उभारण्याचा संकल्प, सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुणे शहरातील निवडुंग्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा, काकड आरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी पुणे शहरातील महिलांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे…

Read More

Bidkin Toyota SUV Production 2029; 1 Lakh Units, 2800 Jobs

बिडकीन येथे उभारण्यात येणाऱ्या टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या (टीकेएम) प्लँटमधून पहिली एसयूव्ही कार 2029 च्या पहिल्या सहा महिन्यांत बाहेर पडणार असल्याची घोषणा टोयोटा कंपनीतर्फे पहिल्यांदाच बेंगळुरू येथून करण्यात आली. या प्लँटमधून वर्षभरात 1 लाख वाहनांच . टोयोटाचे कर्नाटकमधील बिदादी येथे दोन प्लांट्स कार्यरत आहेत. त्यांची एकत्रित क्षमता 3.42 लाख वाहनांची आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली नसली…

Read More

खत विक्री नव्हे, तर विक्रेते बनणार शेतकऱ्यांचे मार्गदर्शक:15 दिवसांच्या कृषी प्रशिक्षणाचा दहीगाव येथे झाला यशस्वी समारोप‎

येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), दहीगाव आणि कॉमन सर्विस सेंटर, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांसाठी आयोजित करण्यात आलेले १५ दिवशीय “खते, बियाणे, कीटकनाशके व कृषी निविष्ठा परवानाधारक विक्रेता प्रशिक्षण झाले. १ ते १५ जून २०२६ या कालावधीत झालेल्या या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाला…

Read More

CBSE 10th Session 2 Exams Begin May 15; No Exams for Absent

8 तासांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी डेटशीट जारी केली आहे. CBSE ने जारी केलेल्या डेटशीटनुसार, CBSE इयत्ता 10वीच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा 15 मे रोजी सुरू होईल आणि 21 मे 2026 पर्यंत आयोजित केली जाईल. दुसरी बोर्ड परीक्षा कोण देऊ शकतो? गुण सुधारण्यासाठी जे विद्यार्थी 10वीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेत बसले…

Read More

देवगाव रंगारी ते गल्लेबोरगाव राज्य मार्गाची दुरवस्था:वाहनधारक त्रस्त, 6 किमी प्रवासाला लागतोय 40 मिनिटांचा वेळ, विद्यार्थ्यांचे हाल‎

कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील थेट अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग अशी ओळख असलेला राज्य महामार्ग क्रमांक ३९ म्हणजेच अमळनेर-नाग द-कन्नड-गल ्लेबोरगाव-देवगाव रंगारी-लासूर स्टेशन ते कायगाव टोका हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे. गेल्या १५ ते…

Read More

Gokul Gite Decision Looms; Vidhan Parishad Election Jitters for Mahayuti

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोरील राजकीय अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीत . नाशिकमध्ये भाजपलाच भाजपचे आव्हान नाशिक पदवीधर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत गोकुळ गीते यांनी स्वतःचा प्रभाव निर्माण…

Read More

मीरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमीनिंचा गैरव्यवहार:भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर जमिनी बळकावल्याचा आरोप, मंत्री बावनकुळे कारवाई करणार का?

मुंबई येथील मीरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमीनिंच्या खरेदी-विक्री व्यवहारात गंभीर गैरव्यवहार तसेच अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी या संदर्भातील चौकशी अहवाल राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केले असून, धक्कादायक बाब म्हणजे यात भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता व त्यांच्या कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात…

Read More