Headlines

प्रशासनाची कोंडी:आनंद मेळाव्याआधीच ‘धमाल’; नियोजनावरून बैठकीत खडाजंगी, पार्किंग, तिकीट दर, खड्ड्यांवरून जामखेड पालिका प्रशासन धारेवर

नागपंचमी उत्सवानिमित्त जामखेड शहरात होणाऱ्या आनंद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत विविध प्रश्नांवरून जोरदार चर्चा झाली. मेळाव्याचे ठिकाण, पार्किंग व्यवस्था, तिकीट दर, सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरे, मोकाट जनावरे आणि शहरातील रस्त . बैठकीस नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदू गोरे, नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह…

Read More

विधान परिषद उमेदवार विप्लव बाजोरियांना तूर्त दिलासा नाही:पुढील सुनावणी 17 जूनला, सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज रद्द झालेले विप्लव बाजोरिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून तात्पुरता दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी १७ जून रोजी निश्चित केली आहे. बाजोरिया आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक १८ जून रोजी…

Read More

पेडगाव शिवारात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ:हातातील कड्यावरून ओळख पटविण्याचे बासंबा पोलिसांचे प्रयत्न

हिंगोली तालुक्यातील पेडगाव शिवारात लहान्या पुलाखाली मानवी सांगाडा सोमवारी ता. २७ सापडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सांगाड्याच्या हातामध्ये असलेल्या कड्यावरून आता त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न बासंबा पोलिसांनी सुरु केला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सिरमस ते पेडगाव शिवारात माळरानाचा भाग आहे. या ठिकाणी असलेल्या एका लहान्या पुला खाली मानवी सांगाडा असल्याचे…

Read More

Election 2026 LIVE Updates; Rahul Gandhi PM Modi | Tamil Nadu BJP Manifesto

Marathi News National Election 2026 LIVE Updates; Rahul Gandhi PM Modi | Tamil Nadu BJP Manifesto West Bengal TMC DMK AIMIM नवी दिल्ली/कोलकाता/चेन्नई2 तासांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी मंगळवारी चेन्नई येथे भाजपचा तामिळनाडू निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. विकसित तामिळनाडूच्या दृष्टिकोनावर आधारित या जाहीरनाम्यात भ्रष्टाचारमुक्त शासन, तरुण आणि शेतकऱ्यांसाठी विशेष आश्वासने, पायाभूत सुविधांचा…

Read More

₹4.5 Lakh Crore Investment by Adani, Reliance, NTPC

ऊर्जा क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज एक मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात महाराष्ट्र शासन आणि देशातील दिग्गज कंपन्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तब्बल ४.५ लाख . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नेट झिरो’ (शून्य कार्बन उत्सर्जन) मोहिमेत महाराष्ट्र आता देशाचे इंजिन ठरणार आहे. राज्याला आणि देशाला संपन्न ऊर्जा…

Read More

पुरानंतर धामणा बुद्रुक येथे पुलाजवळ रस्ता खचला:पुलाची उंची वाढवून उपाय करण्याची मागणी‎

येथून जवळच असलेल्या धामणा बुद्रुक येथील पठार नदीला आलेल्या महापुरानंतर पुलालगतचा रस्ता काही ठिकाणी खचला आहे. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र महापुरानंतर रस्ता खचल्याने या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी पूल बांधण्यापूर्वी अनेक वेळा संबंधित विभागाकडे पुलाची उंची वाढवून मोठा पूल उभारण्याची…

Read More

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे कपटी नेते:राष्ट्रवादीतील घडामोडींवर अंजली दमानियांची टीका, सुनेत्रा पवारांना सावध राहण्याचा इशारा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. हे दोघेही “अतिशय कपटी नेते” असून पक्षात मोठा राजकीय कट सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, खासदार सुनेत्रा पवार यांनी वेळेत सावध होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दमानिया म्हणाल्या की, प्रफुल्ल…

Read More

सपा म्हणाली- डिंपल यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले:कॉकरोच पार्टीच्या आंदोलनात पोहोचल्या होत्या; लखनौमध्ये पोलिसांनी सपा कार्यकर्त्यांना फरफटत नेले

समाजवादी पक्षाने सोमवारी दावा केला की, दिल्ली पोलिसांनी खासदार डिंपल यादव यांना ताब्यात घेतले आहे. डिंपल, इकरा हसन आणि प्रिया सरोज पक्षाच्या इतर खासदारांसोबत ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या समर्थनार्थ संसदेपासून जंतर-मंतरपर्यंत पायी मोर्चा काढत होत्या. सपाने ‘X’ वर लिहिले – दिल्लीत विद्यार्थ्यांचा आवाज उठवणाऱ्या डिंपल यादव आणि सपाच्या इतर खासदारांना ताब्यात घेणे, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे अत्यंत…

Read More

मानूरला 50 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप:शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शिबिर

सर्व जनतेला सर्व सेवा ऑनलाईन देण्यावर शासनाचा भर असून, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शासनाच्या योजना या सर्वांसाठी आहेत. आपण ज्या योजनेसाठी पात्र आहोत त्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. यासाठी महसूल विभाग आपल्या सेवेसाठी तत्पर असून काहीही अडचण असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी केले. यावेळी विविध योजनेतील ५० लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात…

Read More

ब्रेकअप केल्यावर मुलीच्या घरावर बॉम्ब फेकले:आरोपीविरुद्ध 31 गुन्हे दाखल आहेत, हे कळताच मुलीने संबंध तोडले होते

तमिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये ब्रेकअपमुळे संतापलेल्या एका तरुणाने मुलीच्या घरावर रॉकेल बॉम्बने हल्ला केला. यामुळे घराच्या व्हरांड्याला आग लागली. आजूबाजूच्या लोकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी घडली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी कार्तिक उर्फ मारियप्पनला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, कार्तिकची त्या मुलीशी मैत्री होती….

Read More