Headlines

राममंदिर देणगी चोरी- आरोपी करुणेशला दारूचे व्यसन:लोक म्हणाले- 2 लग्न केली, कुणी स्पर्श केला की अंघोळ करत असे; गाव बदनाम झाले

‘हे गाव ब्राह्मणांचे आहे. घरोघरी रामाची पूजा केली जाते, कधीही कोणतेही चुकीचे काम झाले नाही. अचानक आमचे गाव बदनाम झाले. आता लोक ‘देणगी चोरांचे गाव’ असे म्हणतात. मान वर करून चालणे कठीण झाले आहे.’ राम मंदिरापासून 50 किमी दूर असलेल्या जयराजपूर गावातील लोक हे म्हणताना तोंड लपवतात. मंदिरात देणगी चोरीचा आरोपी करुणेश पांडे याच गावाचा…

Read More

पैसे उकळणारे वाहतूक पोलिस निलंबित:पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांचे कारवाईचे आदेश

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंडात्मक कारवाई करण्याऐवजी पैसे उकळल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी या निलंबनाचे आदेश दिले. समाजमाध्यमांवर या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे पोलिस हवालदार अंकुश रामा पवार आणि लक्ष्मण बालाजी रामगडे अशी…

Read More

सातारा गुन्हेगारी वार्ता:केसरकर पेठेत भरदिवसा हिसका, 75 वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण चोरट्याने पळविले

सातारा शहरात साखळीचोरीच्या घटना पुन्हा डोके वर काढू लागल्या असून केसरकर पेठ परिसरात भरदिवसा एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतला धनाजीराव शिंदे (वय ७५, रा. चारभिंती रोड, केसरकर पेठ) या…

Read More

ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग:15 प्रवासी थोडक्यात बचावले, बस पूर्ण जळून खाक; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. सेटीस ब्रिजवर उभी असलेली ‘शिवशाही’ बस अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच बसमधून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले आणि आगीने भीषण रूप धारण केले. घटनेमुळे स्टेशन परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस ठाणे येथून पालघरमार्गे…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:छत्रपती संभाजीनगरात दर दिवसाला 10 नैसर्गिक तर वैद्यकीय पद्धतीने 18 गर्भपात, जिल्ह्यात 10,547 गर्भपातांची नोंद

आरोग्य विभागातील ४ जिल्ह्यांमध्ये वर्षभरात अर्थात ३६५ दिवसांत १३,३३७ गर्भपात झाले आहेत. म्हणजेच दिवसाकाठी ३६ गर्भपात झालेत. संभाजीनगरसह जालना, हिंगोली आणि परभणीचा या विभागात समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०,५४७ गर्भपात झाले आहेत. ४ जिल्ह्यांच्या तुलनेत ही टक्केवारी ७९.०८ आहे. म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात २८.८९ गर्भपात झाले आहेत. गर्भपाताच्या तुलनेत विभागात एकूण…

Read More

रायगड पालकमंत्री पदाच्या वादावर अदिती तटकरेंची मवाळ भूमिका:भरत गोगावलेंना दिल्या थेट शुभेच्छा, 'लाडकी बहीण'वर दिली स्पष्टोक्ती

महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यांच्यात पडद्यामागे जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात सर्वश्रुत आहे. शिवसेनेचे आक्रमक आमदार व मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे दोघेही या प्रतिष्ठेच्या पदासाठी आग्रही राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर, आता खुद्द मंत्री आदिती तटकरे यांनी…

Read More

मौनी रॉय-सूरजने पुन्हा एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो केले:गुरुवारी वेगळे होण्याची घोषणा केली होती, मैत्री कायम ठेवण्याबद्दल बोलले होते

अभिनेत्री मौनी रॉय आणि व्यावसायिक सूरज नांबियार यांनी शनिवारी इंस्टाग्रामवर पुन्हा एकमेकांना फॉलो करण्यास सुरुवात केली. अलीकडेच दोघांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान, त्यांनी एकमेकांना अनफॉलो केले होते. यापूर्वी असे निदर्शनास आले होते की मौनी आणि सूरज इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत नव्हते. तथापि, आता दोघेही पुन्हा एकमेकांच्या फॉलोअर्सच्या यादीत दिसत आहेत. मौनीने तिच्या लग्नाचे फोटो आणि सूरजसोबतच्या…

Read More

विधान परिषदेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ:17 पैकी 16 जागांवर महायुतीचा गुलाल, एका जागी अपक्ष; वाचा निकाल

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने विरोधी पक्ष महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. राज्यातील एकूण १७ जागांपैकी तब्बल १६ जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे, तर नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत आपले खातेही उघडता आलेले नाही. अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अवस्था इतकी…

Read More

Himachal Pradesh Very heavy rain | red alert | Flash flood

Marathi News National Himachal Pradesh Very Heavy Rain | Red Alert | Flash Flood | Landslide Live Update: IMD शिमला5 तासांपूर्वी कॉपी लिंक हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलासह इतर भागांमध्येही आज सकाळपासून हवामान खराब झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील 48 तासांसाठी राज्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. या…

Read More