Headlines

श्री संत सावता माळी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा:महाविद्यालयाच्या विकासात योगदान देण्याचा माजी विद्यार्थ्यांचा संकल्प

फुलंब्री येथील श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला. पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचलित या महाविद्यालयात रविवारी (२३ ऑगस्ट) रोजी माजी विद्यार्थ्यांची बैठक व एकत्रीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य डॉ. सुभाष टकले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. महेश थोरात, प्रा. डॉ. नितीन माळेगावकर,…

Read More

NEET पुनर्परीक्षेपर्यंत प्रश्नपत्रिका तयार करणारे लॉकडाउनमध्ये राहतील:अनोळखी ठिकाणी मोबाईलशिवाय राहतील, कोणालाही भेटू दिले जाणार नाही

नीट परीक्षेचे आयोजन 21 जून रोजी पुन्हा केले जात आहे. परीक्षा दुपारी 2 ते 5:15 या वेळेत पेन आणि पेपर मोडमध्ये होईल. परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्सना एका अज्ञात ठिकाणी लॉकडाऊनमध्ये ठेवले जाईल. या काळात त्यांना कठोर नियमांचे पालन करावे लागेल. नीटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की पेपरफुटीच्या शक्यतेपासून वाचण्यासाठी पेपर सेटर्ससाठी कठोर पाऊल उचलण्यात…

Read More

परळीत शिंदे गटाच्या माजी तालुकाध्यक्षावर कोयत्याने हल्ला:मोंढा भागात दहशत; मुलाच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती

शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाध्यक्ष आणि दादाहरी वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे यांच्यावर मंगळवार, २६ मे रोजी दुपारी परळीतील मोंढा भागात कोयता आणि इतर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शिंदे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा घडलेल्या या…

Read More

निफाडच्या संगमेश्वर मंदिराला पुराचा वेढा:नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 49,382 क्यूसेक विसर्ग

कादवा नदीला आलेल्या पुरामुळे निफाड येथील ऐतिहासिक संगमेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा पडला असून मंदिराचा संपर्क तुटला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी, दारणा, कादवा, बाणगंगा आदी नद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी ४९,३८२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला असून…

Read More

ओप्पो F33 सिरीज भारतात लॉन्च, किंमत ₹31,999 पासून सुरू:50MP सेल्फी कॅमेरा व 7000mAh बॅटरी; 85°C गरम पाण्यातही खराब होणार नाही फोन

टेक कंपनी ओप्पो ने आज (15 एप्रिल) भारतात आपली नवीन 5G स्मार्टफोन सिरीज ‘ओप्पो F33’ लॉन्च केली आहे. यात दोन मॉडेल- ओप्पो F33 आणि ओप्पो F33 प्रो सादर करण्यात आले आहेत. यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे मजबूतपणा आणि शक्तिशाली बॅटरी आहे. यांना IP69K रेटिंग देण्यात आली आहे, याचा अर्थ असा की हा फोन केवळ पाणी…

Read More

मीरा-भाईंदर घोटाळा:6 हजार कोटींच्या भूखंडावरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली, राजकीय फायद्यासाठी यंत्रणांचा वापर खपवून घेणार नाही- बावनकुळे

मीरा-भाईंदर येथील ६ हजार कोटी रुपये मूल्याची २५४ एकर सरकारी जमीन खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या आरोपांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत, सरकार जमीन वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी मुंबईत सांगितले की, “राज्यावर कर्जाचा…

Read More

मूर्तिजापूरात महाराजस्व शिबिर; 820 जणांना प्रमाणपत्रांचे वितरण:नागरिकांना फेरफार, ई-मोजणी, अभिलेख दुरुस्ती सेवा‎

शासनाच्या निर्णयानूसार महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात शनिवारी १ ऑगस्ट रोजी कोकणवाडी भागात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८२० नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार हरीश पिंपळे व इतर…

Read More

ठाण्यात वृद्धाला परप्रांतीयाकडून मारहाणीचे प्रकरण:राज ठाकरेंसह श्रीकांत शिंदेंनीही फोनवरून साधला संवाद, प्रकृतीची केली विचारपूस

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. किरकोळ कारणावरून एका परप्रांतीय ओला चालकाने ज्येष्ठ नागरिकाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणाने पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज ठाकरे यांनी वृद्धाशी साधला संवाद या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read More

धुळे तालुक्यात म्हशीला तलावातून बाहेर काढताना शेतकरी-गुराखी बुडाला:म्हैस वाचली, निमडाळे तलावावरील घटनेत दोघांचा मृत्यू

तलावातून म्हशीला बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरल्यावर बुडणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचा आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेला गुराखी अशा दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती बालंबाल बचावला. या घटनेत म्हैस स्वत:हून पाण्यातून बाहेर आली. घटना रविवारी संध्याकाळी धुळे शहराजवळील निमडाळे शिवारात घडली. बापू पांडुरंग पाटील (६५) व दशरथ नाना मोरे (३८) अशी मृतांची नावे…

Read More

Crisis at dams… Water reduced by 12% in 22 days, only 25% of reserves left, new concerns amid severe heat and possibility of drought

Marathi News National Crisis At Dams… Water Reduced By 12% In 22 Days, Only 25% Of Reserves Left, New Concerns Amid Severe Heat And Possibility Of Drought नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उन्हाळा शिगेला पोहोचताच देशातील जलाशयांमध्ये संकट गडद होऊ लागले आहे. केंद्रीय जल आयोगाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत देशातील…

Read More