Headlines

कॉर्पोरेट जिहाद उघड झाल्यावर सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’वर:पॉश कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखत त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘पॉश’ (प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्सुअल हरॅशमेंट) कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. ज्या शासकीय किंवा खासगी संस्थांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, तिथे ‘अंतर्गत तक्रार समिती’ (आयसीसी) स्थापन करणे आता बंधनकारक असेल. नाशिकमधील टीसीएसमधील कॉर्पोरेट जिहाद, लैंगिक छळाच्या घटनेनंतर प्रशासनाने…

Read More

रायबरेलीमध्ये राहुल गांधी म्हणाले- आर्थिक वादळ येणार आहे:खूप कठीण काळ येत आहे, ॲक्शन घेण्याऐवजी मोदीजी परदेशात गेले

काँग्रेस खासदार राहुल गांधी 2 दिवसांच्या यूपी दौऱ्यावर आहेत. मंगळवारी रायबरेलीमध्ये राहुल म्हणाले- आता आर्थिक वादळ येणार आहे. पंतप्रधान मोदींनी अदानी आणि अंबानींसाठी जी आर्थिक रचना तयार केली आहे, ती कोसळून पडेल. याचा फटका सामान्य जनतेला बसेल. यूपीच्या जनतेला धक्का बसेल. खूप कठीण काळ येत आहे. ॲक्शन घेण्याऐवजी पंतप्रधान परदेश प्रवासाला जाऊ नका असे सांगत…

Read More

पुणे-बंगळुरू महामार्गावरील शेंद्रे उड्डाणपुलावर सीएनजी गळती:600 किलो गॅस हवेत पसरला, पोलिसांकडून तातडीने उपाययोजना

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड– सातारा मार्गावरील शेंद्रे उड्डाणपुलावर रविवारी सीएनजी वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस गळती झाल्याची घटना घडली. माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस निरीक्षक तांबे यांना कळविण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार पोलिस पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. तसेच महामार्ग सुरक्षा पथक आणि राष्ट्रीय…

Read More

नवले पुलावरील आंदोलनात पोलिसांचा बळाचा वापर:आयुक्तांचा मात्र लाठीमाराचा इन्कार, चिमुकलीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार

नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी पीडितेचा मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखून धरल्याने सुमारे चार तास वाहतूक ठप्प होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवले आणि रस्ता मोकळा केला. मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही…

Read More

दिल्ली रेप-मर्डर, दावा- आरोपी नपुंसक निघाला:रिपोर्टही पॉझिटिव्ह आला; म्हणाला- बलात्काराचा प्रयत्न केला, करू शकलो नाही मग खून केला

दिल्लीत 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी नवीन दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपी कॅब चालक इरेक्टाइल डिस्फंक्शन, म्हणजेच शारीरिक संबंध ठेवण्यात अडचणी येत असल्याने त्रस्त होता. त्याचा नपुंसकतेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले की, त्याने गाडीच्या मागील सीटवर मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण इरेक्टाइल डिस्फंक्शनमुळे तो तसे करू शकला…

Read More

संत जनाबाईंनी जागतिक स्त्रीवादाचा पाया घातला- डॉ. सबनीस:'संत जनाबाई- शोध आणि तत्त्वचिंतन' ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात मत व्यक्त

पुणे: ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संत जनाबाईंना जागतिक स्त्रीवादाचा पाया रचणाऱ्या प्रवर्तक संबोधले आहे. धनंजय होनमाने लिखित ‘संत जनाबाई: शोध आणि तत्त्वचिंतन’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. हा सोहळा पुण्यात पार पडला. डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, संत नामदेव आणि संत जनाबाई यांनी कीर्तन…

Read More

पर्यटनाला बळ:मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन; भूसंपादनासाठी‎ अक्कलकोटमध्ये प्रशासकीय हालचाली‎

योगेश कबाडे | अक्कलकोट मुंबई–हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीसाठी प्रशासन स्तरावरुन गती घेतली जात आहे. अक्कलकोट तालुक्यातील तब्बल ९ गावांमधील शेती १६५ गट व ९८० शेतक-यांचे क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार सलगर, अक्कलकोट ग्रामीण, हासापूर आणि हत्तीकणबस या गावांचे अधिक क्षेत्र असू शकते. प्राथमिक भूसंपादन प्रस्तावात अनेक गटांचा समावेश केला आहे. अंतिम अधिसूचना,…

Read More

कृषी विभागाची खत काळाबाजार, साठेबाजीवर मोठी कारवाई:पुणे विभागात 113 परवाने निलंबित/रद्द; 7 गुन्हे दाखल

शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाने खताचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत एकूण ११३ खत विक्री परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात आले असून, ७ केंद्रांवर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत. विभागीय कृषी सहसंचालक…

Read More

नीट पेपरफुटी:6 दिवसांपूर्वीचा साक्षीदार डाॅ. शिरुरेसह पुण्यातील क्लासचा शिक्षकही अटकेत, बालरोगतज्ज्ञ शिरुरे, तेजस शाहला 5 दिवसांची सीबीआय कोठडी

नीट पेपरफुटीप्रकरणी २१ मे रोजी लातूर येथून बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेला ताब्यात घेऊन त्याला सीबीआयचा साक्षीदार बनवण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या तपासात शिरुरेने मुख्य आरोपी, केमिस्ट्री पेपरसेटर लातूर येथील प्रा. पी. व्ही. कुलकर्णीकडून लीक झालेले . नीट प्रकरणात यापूर्वी अटक झालेल्या प्रा. मनीषा हवालदारकडून त्याने भौतिकशास्त्राचे प्रश्न मिळवले होते, असे सीबीआयच्या निदर्शनास आले. या कारवाईमुळे…

Read More

मुंबईत 70 नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता:नवनिर्वाचित नगरसेवकांविरुद्ध याचिका दाखल

मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक निकाल जाहीर होऊन सभागृहाचे कामकाज सुरू झाले असले, तरी प्रत्यक्ष सत्तेच्या गणितावर आता कायदेशीर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. विविध राजकीय पक्षांच्या ७० हून अधिक नवनिर्वाचित नगरसेवकांविरुद्ध निवडणूक याचिका दाखल झाल्यामुळे मुंबईच्या सत्तेचे समीकरण कोणत्याही क्षणी बदलू शकते, अशी चिन्हे आहेत. या न्यायालयीन संघर्षामध्ये शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेवकांविरोधात सर्वाधिक २४ याचिका दाखल आहेत,…

Read More