Headlines

Nihangs warn…if action is not taken in 2 days, they will march towards Uttarakhand, Nihangs will camp in Paunta Sahib for two days

Marathi News National Nihangs Warn…if Action Is Not Taken In 2 Days, They Will March Towards Uttarakhand, Nihangs Will Camp In Paunta Sahib For Two Days मनमीत | डेहराडून7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमध्ये निहंग शीख आणि प्रशासन यांच्यात सुरू असलेला वाद तूर्तास टळला आहे. शुक्रवार सकाळी उत्तराखंड सरकारच्या अधिकाऱ्यांची आणि निहंग शीख प्रतिनिधींची हिमाचलमधील पाउंटा…

Read More

50 युवकांचा सहभाग:बोरगाव अर्ज येथून शिर्डी पायी दिंडीचे उत्साहात झाले प्रस्थान, 29 जुलै रोजी शिर्डीला पोहोचणार‎

फुलंब्री बोरगाव अर्ज येथून साईभक्तांच्या शिर्डी पायी दिंडीचे गुरुवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. गेल्या १६ वर्षांची परंपरा जपत बोरगाव अर्ज येथील तरुणांनी यंदाही या पायी वारीचे आयोजन केले आहे. सकाळी आठ वाजता स्थानिक साई मंदिरात साईबाबांचे भावपूर्ण पूजन व महाआरती करून दिंडीचा शुभारंभ झाला. त्यानंतर टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘साईनाथ महाराज की जय’च्या जयघोषात गावातून…

Read More

एकनाथ शिंदे म्हणजे काही विनोबा भावे नाहीत:एखादा हनुमान येईल अन् त्यांची दाढी जाळेल, पक्ष फोडणारे राजकीय सिरीयल किलर अन् रेपिस्ट- संजय राऊत

एकनाथ शिंदे यांना दाढी असली म्हणजे ते काही आचार्य विनोबा भावे नाहीत. ते बोलतील तेच सत्य आणि नैतिकतेचे आहे असे नाही. उद्धव ठाकरेंच्या नावावर आणि मशालीवर निवडून आलेले सहा आमदार 50-50 कोटी रुपयांना विकत घेतले गेले. या गद्दारीत कसले शौर्य आहे? हे मतदान चोरलेल्या धनुष्यबाणाला नव्हे, तर उद्धव ठाकरेंना झाले होते. एखादा हनुमान येईल आणि…

Read More

आरक्षणातील निर्णयामुळे गुणवंत मागासवर्गीयांच्या संधीवर घाला:वंचित बहुजन युवा आघाडीने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे पाठवली तक्रार‎

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारने आता ‘गुणवत्ता’ आणि “सवलत’ यांची सीमारेषा स्पष्ट केल्यानंतर या निर्णयाचे शुक्रवारी पडसाद उमटण्यास प्रारंभ झाला. मंत्रिमंडळाने राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत घेतलेला नवा न . नव्या निर्णयानुसार, ज्या उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता किंवा अनुभवात आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता गुणवत्तेच्या जोरावर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही….

Read More

साहित्यिकांची सामाजिक बांधिलकी:बुक क्लब सदस्यांच्या पुढाकारातून दिवंगत डॉ. संपदा मुंडे यांच्या कौटुंबिक कर्जाची परतफेड

‘साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो आणि त्याचे समाजाप्रती काही दायित्व असते’, हे केवळ बोलून न दाखवता कृतीतून सिद्ध करत प्रसिद्ध पानिपतकार विश्वास पाटील, साहित्यिक राजीव श्रीखंडे आणि त्यांच्या लेखक मित्रांनी समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे. काही महिन्यांपूर्वी फलटण येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या दिवंगत डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या बँकेच्या संपूर्ण…

Read More

हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात:एक लाखाचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

हिंगोली शहरात दुचाकी वाहनावर बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी तारीख 28 सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एका दुचाकीसह गुटखा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती हिंगोली शहरात काहीजण दुचाकी वाहनावर गुटखा वाहतूक करून पानटपरी चालकांना देत असल्याची माहिती हिंगोली…

Read More

शाळा-रुग्णालयांच्या अधिकृत बायोमेट्रिक मशीनचा गैरवापर:बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार अपडेट करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, 4 जण अटकेत

कांदिवली, वडाळा, मिरा-भायंदर आणि समतानगर परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार अपडेट करणे, बँक पॉलिसीची बनावट कागदपत्रे आणि बोगस शासकीय प्रमाणपत्रे बनवणाऱ्या अट्टल रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी अन्वर शेख (रा. मिरा-भायंदर), अमित ऊर्फ सोनू शर्मा (रा. कांदिवली-पोयसर), विकास उतेकर (रा. वडाळा) आणि राजेश गुप्ता (रा. समतानगर, कांदिवली) या चार आरोपींना अटक…

Read More

पत्नीने पतीला सर्पदंश देऊन ठार मारले:मेरठमध्ये सकाळी मृतदेह घेऊन रुग्णालयात पळाली, दुधात झोपेच्या गोळ्या दिल्या, लव्ह मॅरेज होते

मेरठमध्ये एका शाळा संचालकाच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला सर्पदंश देऊन ठार मारले. कारण पत्नीचे शाळेच्या व्हॅन ड्रायव्हरवर प्रेम होते. दोघांना लग्न करायचे होते, पण पती त्यांच्या मार्गात अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी गारुड्यासोबत ५ लाख रुपयांची डील करून महिलेच्या पतीची सर्पदंशाने हत्या करण्याचा कट आखला. गुरुवारी रात्री पत्नीने पती अतुल कुमार (३२) याला दुधात झोपेच्या…

Read More

गोरगरिबांचा पैसा मल्टीस्टेटमध्ये अडकला:या संस्थांची प्रॉपर्टी वर्षभरात विकून ठेवीदारांचे पैसे द्या; विधानसभेत आमदार सुरेश धस यांची मागणी

मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवून फसवणूक झालेल्या लाखो ठेवीदारांचा मुद्दा आज विधानसभेत जोरदारपणे गाजला. बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी ‘महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999’ या सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान ठेवीदारांची व्यथा मांडली. “संचालक जेलमध्ये राहू देत नाहीतर आणखी कुठे, त्यांच्या जप्त केलेल्या प्रॉपर्टीजची वर्ष-दीड वर्षात विक्री करून गोरगरीब ठेवीदारांचे पैसे…

Read More

पाकिस्तानशी चर्चा, वांगचुकांशी का नाही- ठाकरे:मुंबईमध्ये उबाठा पक्षाकडून आंदोलन, दिपके यांचे हजारो समर्थक उतरले रस्त्यावर

लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाविरोधातील दडपशाही आणि “नीट’ परीक्षेतील देशव्यापी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ठाकरे पिता-पुत्रांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. पोलिस आणि शिवसैनिकांमधील तीव्र बाचाबाचीनंतरही सर्व अडथळे झुगारत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाहीरपणे घेरले. उद्धव ठाकरे यांनी थेट पहिल्याच वाक्यात संघप्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. ठाकरे म्हणाले, “अहो भागवत साहेब,…

Read More