Headlines

मोरगाव, थेऊर, सिद्धटेक मंदिरे महिनाभरासाठी बंद:10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत होणार काम

अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांच्या जतन व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला असून कामाचा वेग आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता श्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र थेऊर आणि श्रीक्षेत्र सिद्धटेक ही तीन मंदिरे १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी दर्शनासाठी पूर्णपणे…

Read More

In Punjab too, there was a case of army spying through CCTV, live feed was being sent abroad

Marathi News National In Punjab Too, There Was A Case Of Army Spying Through CCTV, Live Feed Was Being Sent Abroad पठाणकोट4 तासांपूर्वी कॉपी लिंक उत्तर प्रदेशातील नोएडानंतर आता पंजाबमध्येही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लष्कराची हेरगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पठाणकोटमध्ये पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणाला अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपीने राष्ट्रीय महामार्ग-४४वरील पुलाजवळील…

Read More

वर्ध्यात मध्यरात्री थरार:पुरात वाहून गेलेल्या तरुणाला झाडाने दिले जीवदान; रात्रभराच्या थरारानंतर पहाटे सुखरूप बचाव

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात गुरुवारी रात्री एक अंगावर काटा आणणारी थरारक घटना घडली. अल्लीपूर-टाकली मार्गावरील यशोदा नदीला आलेल्या पुरात अक्षय माटे नावाचा तरुण अचानक पाण्याच्या वेगात वाहून गेला. पुराच्या प्रचंड वेगामुळे तो तब्बल १५० ते २०० मीटर अंतरापर्यंत वाहून गेला, मात्र प्रसंगावधान राखत त्याने एका मोठ्या झाडाला घट्ट पकडले आणि त्यावर चढून स्वतःचे प्राण वाचवले….

Read More

गर्भवती महिलेवर दुर्मिळ स्तन कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया:पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे डॉक्टरांनी वाचवले आई-बाळाचे प्राण

पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे एका २६ आठवड्यांच्या गर्भवती महिलेवर दुर्मिळ प्रकारच्या स्तन कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेत गर्भधारणा कायम ठेवून महिलेच्या उजव्या स्तनाची मास्टेक्टॉमी करण्यात आली. सध्या आई आणि गर्भातील बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लोणावळा परिसरातील २७ वर्षीय महिलेला सुमारे सहा महिन्यांपूर्वी उजव्या स्तनामध्ये गाठ जाणवली होती….

Read More

विज्ञानाची सृष्टी लाभली, पण 'दृष्टी' कधी मिळणार?:संतांची भूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा सुळसुळाट का? तज्ञांचे काय आहे म्हणणे?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारीच्या सकाळी दुर्दैवी निधन झाले आणि संपूर्ण राज्यावर एकच शोककळा पसरली. कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या या आपल्या लाडक्या अजितदादाचे निधन झाले यावर सुरुवातीला अनेकांना विश्वासच बसला नव्हता. मात्र हळूहळू त्यांचे कार्यकर्ते व त्यांनी घडवलेल्या नेत्यांनी तसेच त्यांना मानणाऱ्या लाखो जनतेने हे कटू सत्य पचवले. अजित पवारांचे…

Read More

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:1 लाख 40 हजार पक्षी नष्ट करण्याचे 'कलिंग ऑपरेशन' सुरू

नवापूर शहरात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, पशुसंवर्धन विभागाने आज १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ‘कलिंग ऑपरेशन’ (पक्षी नष्ट करण्याची मोहीम) अधिकृतपणे सुरू केली आहे. शहरालगतच्या तीन प्रमुख पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे 40 कर्मचारी 10 अधिकारी…

Read More

करमाळ्यात रंगला सूरताल महोत्सव, चौधरी, दत्ता, टाईड, पेंधे यांचा सन्मान:29 वर्षांच्या संगीत साधनेचा गौरव; कमला भवानी संस्थेच्या वतीने आयोजन‎

संगीत ही मनाला शांती, स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा देणारी कला असून, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्यासाठी तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या २९ वर्षांपासून सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत शिक्षणासोबत भारतीय कला-संस्कृतीच्या संवर्धनाचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. विद्यालयाच्या प्रगतीसाठी भविष्यातही सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही सोनिया जयकुमार गोरे यांनी दिली. कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Court Exam Protest Suspended; Abhijeet Dipke

छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयातील लिपिक पदाच्या परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर अभि . न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असली तरी, परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी सुरुवातीला आंदोलन सुरूच ठेवले होते. डीसीपी रत्नाकर नवले यांनी…

Read More