Headlines

पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र

महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची भीती आहे, याचा विचार करुन पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू नये, तो…

Read More

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता सिंह वेदनेने ओरडू लागल्या

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी योगिता सिंह यांना गोळी लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये बाबा राजा यांच्या व्यावसायिक भागीदार सुनीता सिंह शस्त्र घेऊन खिडकीजवळ उभ्या दिसत आहेत. यावेळी त्यांची योगिता सिंह यांच्या माहेरच्या लोकांशी बाचाबाची सुरू…

Read More

वाशीम बायपास रोडवर थरार:गॅरेजसमोरील वाहनांना आग

शहरातील वाशीम बायपास रोडवरील बुद्धनगर परिसराजवळ सोमवारी सकाळी एक थरारक, भीषण आगीची घटना घडली. येथील एका ऑटो गॅरेज व सर्व्हिस सेंटरसमोर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना अचानक भीषण आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की काही क्षणांतच तिने रौद्ररूप धारण केले. लगत असलेल्या महावितरणच्या विद्युत डीपी (रोहित्र) व त्यावरील जिवंत तारांपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या. त्यामुळे…

Read More

अजितदादांसारखेच माझे तटकरे कुटुंबावर प्रेम:अदिती तटकरे माझी मुलगीच – सुनेत्रा पवार; सुनील तटकरेंनीही केले उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी अजित पवारांच्या निधनानंतर टीकेचे धनी ठरलेल्या तटकरे कुटुंबाचे कौतुक केले. अदिती तटकरे ही माझी मुलगी म्हणून कोकणात काम पाहते. अजित पवारांचे तटकरे कुटुंबावर खूप प्रेम होते. तेवढेच प्रेम माझेही त्यांच्यावर राहील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या कौतुकानंतर तटकरे कुटुंबावर होणारी टीकेची धार बोथट होण्याची…

Read More

आरोग्यविषयक विविध योजनांच्या एकत्रिकरणासाठी वॉर रूम स्थापन:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहता, रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ…

Read More

जयंत पाटलांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर:म्हणाले- ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजवता आले नाहीत, ते मोदींना सल्ला देतायत

ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाहीत, ते आता मोदींना सल्ला देतायत, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना लगावला आहे. पेट्रोल-डिझेलच्या टंचाईवरून तसेच देशातील सध्याच्या परिस्थितीवरून जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यावर आता पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे….

Read More

कंत्राटदारांच्या आरोपांनी खळबळ:'आमदारांना 10%, अधिकाऱ्यांना 15%, मंत्रालयात वेगळा हिस्सा'; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटांमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या पहिल्याच अधिवेशनात ठेकेदारांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शासकीय कामांच्या ठेक्यांसाठी आमदार, अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयातील विविध स्तरांवर तब्बल 56 टक्के रक्कम कमिशन व इतर खर्चात जाते, असा गंभीर आरोप ठेकेदारांनी जाहीरपणे केला….

Read More

'मला एखादी ऑफर आली तर मी भविष्यात विचार करेन':अमोल कोल्हेंचे सूचक विधान, मुख्यमंत्र्यांचेही 'इन्फ्रा मॅन' म्हणत केले कौतुक

महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या आणि जोरदार टीका केली. मात्र, यानंतर आणखी एक धक्का ठाकरेंना बसला, तो म्हणजे सचिन अहिर यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केला. यानंतर आता…

Read More

एसीबीच्या 73 सापळ्यात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बेड्या:नागपूरमध्ये भ्रष्टाचारविरोधात 'झिरो टॉलरन्स'ची प्रभावी अंमलबजावणी

नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत एसीबीने सन २०२५ आणि २०२६ या कालावधीत विविध विभागांमध्ये तब्बल ७३ सापळा कारवाया केल्या आहेत. या कारवाईत अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही जेरबंद करण्यात आले आहे. एसीबीने महसूल, पोलीस, ग्रामविकास, वन, शालेय शिक्षण, कृषी, ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य, जिल्हा परिषद,…

Read More

Indian-Origin Vas Narasimhan Joins AI Firm Anthropic Board

Marathi News National Indian Origin Vas Narasimhan Joins AI Firm Anthropic Board | Current Affairs 2026 2 दिवसांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. भारत ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करेल भारत मे महिन्यात ब्रिक्स (BRICS) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करेल. अहवालानुसार,…

Read More