Headlines

विद्यालयात रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थाध्यक्षांकडून शिवीगाळ:व्हिडीओ व्हायरल, संस्था म्हणाली – सेवकाने स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली

सेनगाव तालुक्यातील पळशी येथील रुख्मिणी विद्यालयात एक वर्षानंतर रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष व मुख्याध्यापकाने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून या प्रकरणी सेवकाने शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रारही केली आहे. तर दुसरीकडे संबंधित सेवकाने स्वेच्छा निवृत्ती घेतल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. या संदर्भात सेवक गणेश खाटेकर यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पत्र दिले आहे. सेनगाव तालु्क्यातील…

Read More

मोठी बातमी:शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आज घेतला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; मात्र आचारसंहितेमुळे घोषणा नाही

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेली असून, याबाबतचा निर्णय आज घेतला जाणार आहे. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा तातडीने…

Read More

टाकळी जिवरग येथे अहिल्यादेवी‎होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण‎:अहिल्यादेवी दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाच्या मूर्तिमंत उदाहरण -आमदार अब्दुल सत्तार

प्रतिनिधी | टाकळी जिवरग टाकळी जिवरग येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधत जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर…

Read More

विद्यार्थ्यांनो, अभ्यासासोबतच कलागुण आत्मसात करा- पोलिस निरीक्षक सानप:कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात‎

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच ईतरही कलागुणांना आत्मसात करावे. पुढील काळ स्पर्धेचा, ताणतणावाचा असल्याने कला आपल्याला समाधान देते असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी येथे केले. कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक आर.बी. सानप तर प्रमुख पाहुणे म्हणून रामनाथ टेकाळे, कृषीतज्ञ चंद्रकांत क्षीरसागर उपस्थित होते. मान्यवरांचे प्रभारी प्राचार्य बी.सी. सरोज…

Read More

निदा खान प्रकरणी आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची शिवसेनेची मागणी:नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीला मदत केल्याचा आरोप

नाशिक येथील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतरण प्रकरणी मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने (शिंदे गट) पोलीस आयुक्तांकडे केली आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान सुमारे ४० दिवस फरार होती….

Read More

माढा तालुक्यातील 7 शेतकऱ्यांचा गौरव:खरीप हंगाम 2025 मधील विजेत्यांना सन्मानचिन्ह‎

कुर्डुवाडी पंचायत समिती कृषी विभाग व माढा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष सोहळ्यात तालुक्यातील विविध पिकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७ शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कुर्डुवाडी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या…

Read More

Runaway in Trinamool, Mamata Banerjee talks about ‘returning home’ in Congress, Mamata’s meeting with Sonia, Abhishek with Rahul Gandhi

Marathi News National Runaway In Trinamool, Mamata Banerjee Talks About ‘returning Home’ In Congress, Mamata’s Meeting With Sonia, Abhishek With Rahul Gandhi मुकेश कौशिक | नवी दिल्ली22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प. बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभव व पक्षातील मोठ्या बंडखोरीनंतर तृणमूल काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. बुधवारी टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची…

Read More

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये एल्गार:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज, २४ एप्रिल २०२६ (शुक्रवार) रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध संघटनांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला. ‘रियल आंबेडकरवादी, समतावादी आणि संविधानवादी’ पक्ष व संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देऊन उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला. आंदोलकांनी…

Read More

No rain for a week; Dry hot winds will blow, mercury will also increase, Amravati highest 46.8, Sambhajinagar 41.7

Marathi News National No Rain For A Week; Dry Hot Winds Will Blow, Mercury Will Also Increase, Amravati Highest 46.8, Sambhajinagar 41.7 नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधीचे दिवस उष्णतेचे असतील. खासगी हवामान संस्था स्कायमेटने मंगळवारी इशारा दिला की पश्चिमी विक्षोभ कमकुवत आहे. सध्या कोणतीही वेदर सिस्टीम येत…

Read More

इथेनॉलमिश्रित पेट्रोलविरोधात ‘आप'चे पेट्रोल पंपांवर आंदोलन

आम आदमी पक्षाच्या वतीने राज्यभर इथेनॉलमिश्रित पेट्रोल सक्तीने विक्रीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. या अभियानांतर्गत मंगळवारी शहरात ‘आप’चे शहराध्यक्ष हाजी मसूद अहमद खान यांच्या नेतृत्वात विविध पेट्रोल पंपांवर स्वाक्षरी अभियान राबवून निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनाचा प्रारंभ शहरातील गांधी मार्ग येथील पेट्रोल पंपापासून करण्यात आला. यावेळी ‘आप’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात इथेनॉल मिश्रित पेट्रोल…

Read More