Headlines

महेश नागरी पतसंस्थेच्या‎चेअरमनपदी सीए सोमाणी‎:व्हा.चेअरमनपदी लड्डा यांची बिनविरोध निवड‎

प्रतिनिधी | संगमनेर शहरातील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सीए कैलास सोमाणी यांची, तर व्हा. चेअरमनपदी राजेश लड्डा यांची बिनविरोध निवड सहकार खात्याचे अधिकारी आर.एस.वाकचौरे यांच्या उपस्थितीत पार पडली. मावळते चेअरमन दिनेश सोमाणी, व्हा.चेअरमन संतोष चांडक, अनिल अट्टल,योगेश जाजू,श्रीकांत मणियार,सौ.ज्योती कासट,विशाल नावंदर,अनिल कलंत्री,निलेश बाहेती,योगेश रहातेकर,मोरेश्वर कोथमिरे, सुदर्शन लाहोटी व व्यवस्थापक दिगंबर आडकी आदी उपस्थित होते….

Read More

एन्काउंटर स्पेशालिस्ट नेमून निवडणुका जिंकणे हा कसला पराक्रम?:संजय राऊतांचा मोदी-शाहांना सवाल, बच्चू कडूंच्या विलीनीकरणावरही शंका व्यक्त

देशातील निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते असतील, तर त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी अडीच लाख पॅरामिलिटरी फोर्स आणि एन्काउंटर स्पेशालिस्टची गरज का भासते?” असा सवाल करत राऊत यांनी भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या पद्धतीला ‘दहशतवाद’ असे…

Read More

PM मोदी आज गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन करणार:चंद्रकांता अभिनेता भरत कपूर यांचे निधन, 29 एप्रिलच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर बनारसमध्ये पोहोचले 28 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन, बनारस-पुणे (हडपसर) आणि अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या गाड्यांना…

Read More

नेवाशातील दोन ठिकाणी पोलिसांनी उद्ध्वस्त केला गोमांस विक्रीचा अड्डा:नाईकवाडी मोहल्ल्यातून १५५ किलो मांसासह ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी | नेवासे शहरातील नेवासा खुर्द भागात सुरू असलेल्या गोमांस विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी सकाळी धडक कारवाई करत खळबळ उडवून दिली. या छाप्यात पोलिसांनी दोन संशयितांना बेड्या ठोकल्या. सुमारे १५५ किलो मांस आणि विक्रीचे साहित्य असा एकूण ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांना नेवासा खुर्द येथील…

Read More

जनगणना देशाच्या विकासाचा पाया; गाफील राहू नका:देवळाली प्रवरा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

प्रतिनिधी | राहुरी आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आणि विकासाचा पाया आहे,” असे प्रतिपादन मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी ऋषिकेश पाटील यांनी केले. शासकीय योजनांचा लाभ, निधीचे नियोजन आणि सामाजिक-आर्थिक धोरणांची आखणी ही…

Read More

"पैस' खांबाच्या साक्षीने वारकऱ्यांवर होणार मोफत उपचार:डॉ. जगधने

प्रतिनिधी | नेवासे ज्या पैस खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी प्रकट केली, त्या पवित्र खांबाच्या साक्षीने आज एका डॉक्टरने मानवतेची शपथ घेतली. वैशाख शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात झालेल्या महाआरतीनंतर डॉ. जगधने यांनी आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकरी भक्तांना मोफत उपचार देण्याचा संकल्प जाहीर केला. माऊलींच्या दर्शनाने मिळालेली ही अनुभूती असल्याची भावना त्यांनी यावेळी…

Read More

अखेर विवेक कोल्हेंना विधान परिषदेची उमेदवारी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय पुनर्वसनाचा दिलेला शब्द पाळल्याची चर्चा

प्रतिनिधी | कोपरगाव २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या हितासाठी माघार घेणारे भाजपचे तरुण नेतृत्व विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोल्हे यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीने विधान परिषदेसाठी ५ जणांना उमेदवारी जाहीर केली. यात कोपरगाव येथीलविवेक कोल्हे यांचे नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांच्या…

Read More

पाळधीत फिरते नेत्रालय, घंटागाडीचे लोकार्पण, रक्तदान शिबिर:सेवा हेच खरे व्रत या भावनेतून उपक्रम

प्रतिनिधी | पाळधी जीपीएस ग्रुपतर्फे मंगळवारी अत्याधुनिक फिरते नेत्रालय, घंटागाडीचे लोकार्पण, रक्तदान शिबिर झाले. सेवा हेच खरे व्रत या भावनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. पाळधी येथील शासकीय विश्रामगृह व गावात मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजे दरम्यान जिल्हा…

Read More

पर्यटक व्हिसावर येऊन पुण्यात धर्मप्रसार:3 अमेरिकन नागरिकांना 'लीव्ह इंडिया'ची नोटीस, 10 मे पर्यंत देश सोडण्याचे पोलिसांचे आदेश

पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कायद्याचे उल्लंघन करत ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. “ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे,” असे सांगत पत्रके वाटणाऱ्या या तिघांनाही येत्या १० मे २०२६ पर्यंत भारत सोडून जाण्याचे अधिकृत आदेश देण्यात आले आहेत. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

Sensex Surges 300 Points to 77,200

Marathi News Business Sensex Surges 300 Points To 77,200 | Nifty Jumps 100 Points; Auto, IT Stocks Shine मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच २९ एप्रिल रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३०० अंकांच्या वाढीसह ७७,२०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही १०० अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे, तो २४,१०० वर व्यवहार करत आहे….

Read More