Headlines

टाळ-मृदंगाच्या गजरात जामखेडमध्ये निघाला श्री नागेश्वर पालखी सोहळा:वारकरी परंपरेत भक्तीचा जागर; महिलांचा लक्षणीय सहभाग‎

‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’ आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च् या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची पालखी सोमवारी भक्तिमय वातावरणात पार पडली. नागपंचमी यात्रेनिमित्त गेल्या २३ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या पालखी सोहळ् . सकाळी शिवलीलामृत पारायणानंतर नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी व अमितशेठ चिंतामणी तसेच गोवर्धन जोरे व मंगलाताई जोरे यांच्या हस्ते श्री नागेश्वराची विधिवत पूजा…

Read More

संजय राऊतांकडून FDA कारवाईचे कौतुक:मात्र अधिकाऱ्यांवर वसुलीचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढेंकडे तातडीच्या चौकशीची मागणी

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे राज्यभरात कौतुक होत असले, तरी या कारवाईच्या नावाखाली एफडीएचे अधिकारी हॉटेल आणि क्विक कॉमर्स व्यावसायिकांची लूट करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना थेट पत्र लिहून अधिकाऱ्यांच्या ‘रेट कार्ड’ची पोलखोल…

Read More

बडोदा बँकेने 80 लाखांची ‘एफडी’ परस्पर काढली:8% व्याजासह रक्कम परत द्या, स्थायी लोकअदालतीचे आदेश

ग्राहकांच्या बनावट सह्यांवरून परस्पर तब्बल ७९ लाख ९६ हजार २६ रुपयांचे १२ फिक्स डिपॉझिट आणि चेकद्वारे पैसे वळवून बँकेने ग्राहकाला आर्थिक व मानसिक त्रास दिला. या प्रकरणी स्थायी लोक अदालताने बँक ऑफ बडोदाचा हा निष्काळजीपणा ही ‘सेवा त्रुटी’ ठरवत, बँकेला ग्राहकाची संपूर्ण रक्कम ८ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. नेमका काय आहे प्रकार?…

Read More

Heatwave Grips India; UP Water Spray, Delhi School Bells, Odisha Records 44.6°C

Marathi News National Heatwave Grips India; UP Water Spray, Delhi School Bells, Odisha Records 44.6°C नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ4 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान 40°C ते 45°C दरम्यान कायम आहे. ओडिशातील झारसुगुडा बुधवारी 44.6°C तापमानासह देशातील सर्वात उष्ण…

Read More

Bamukto Protest Warning: PhD Scam, Research Grants & Discrimination Issue

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी-केंद्रित व न्याय्य धोरण स्वीकारून शैक्षणिक, संशोधन व प्राध्यापक हिताच्या प्रलंबित प्रश्नांचे त्वरित निराकरण करावे, या मागणीसाठी ‘बामुक्टो’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मह . संघटनेच्या वतीने मा. कुलगुरूंना विविध न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे….

Read More

29 ऑगस्टचे करंट अफेअर्स:NTA ने पेपरफुटीनंतर 2 नवीन संचालकांची नियुक्ती केली, नॉर्वेचे राजकुमार हेराल्ड पाचवे यांचे निधन

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1.पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार निधन (DEATH) 2. नॉर्वेचे राजकुमार हेराल्ड V यांचे निधन क्रीडा (SPORTS) 3. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने चेस टूरचे विजेतेपद पटकावले 2015 मध्ये सुरुवात नियुक्ती (APPOINTMENT) 4. NTA ने 2 संचालक आणि एक सहसंचालक…

Read More

वाढीव मालमत्ता कराचा निर्णय लांबणीवर:उपायुक्त, कर मुल्यांकन अधिकाऱ्यांची समिती सात दिवसांत अहवाल देणार‎

शहरवासी ज्या निर्णयाची आतुरतेने प्रतिक्षा करीत होते, तो वाढीव मालमत्ता कराबाबत निर्णय महानगर पालिकेच्या पुढील सभेपर्यंत टळला आहे. उपायुक्त व कर मुल्यांकन अधिकाऱ्यांची अभ्यास समिती यासंदर्भात सात दिवसांत अहवाल देईल. त्यानंतर एकतर विशेष आमसभा बोलावून किंवा सप्टेबर महिन्याच्या आमसभेत नेमका किती मालमत्ता कर अंतिम होणार याबाबत सभागृहात निर्णय होणार आहे. १९८७, २००५ व २०२३-२४ मध्ये…

Read More

काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्'चा अवमान:सोनिया, राहुल, खरगे यांच्याविरोधात भाजयुमोचे पुणे शहरात तीव्र आंदोलन; माफी न मागितल्यास दौरा उधळणार

नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान झाल्याचा निषेध करत भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), पुणे शहरच्या वतीने डेक्कन परिसरातील गुडलक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याचा आरोप भाजयुमोने केला आहे. या आंदोलनात भाजयुमोचे शेकडो…

Read More

Amit Shah Jalandhar Rally Bomb Threat LIVE Updates; BJP Punjab Election 2027 – AAP

Marathi News National Amit Shah Jalandhar Rally Bomb Threat LIVE Updates; BJP Punjab Election 2027 AAP | Nasha Mukti Yatra जालंधर5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी जालंधरमध्ये म्हटले की, आम आदमी पार्टीने (AAP) पंजाबला चिट्ट्याच्या (अमली पदार्थांच्या) आहारी लोटले आहे. 2027 ची निवडणूक भाजप ‘नशामुक्त पंजाब’च्या नावावर लढवेल. मी पंजाबच्या तरुणांना वचन…

Read More

पुण्यात महाविद्यालयीन तरुणीवर चार मित्रांकडून वर्षभर सामूहिक अत्याचार:अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कृत्य, चौघांना अटक

महिलांवरील तसेच महाविद्यालयीन तरुणींवर लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पुण्यातील एका महाविद्यालयीन तरुणीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सलग एक वर्ष या तरुणीवर चार मित्रांकडून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या नराधमांनी तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समजते. अखेर या…

Read More