Headlines

वर्धा चिमुरडी अत्याचार प्रकरण:खटला जलदगती न्यायालयात चालणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

वर्धा तालुक्यातील रोठा येथे १२ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या खटल्याची सुनावणी तातडीने जलदगती न्यायालयात घेण्याचे महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून सुप्रसिद्ध सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात…

Read More

भागवताच्या माध्यमातून कृष्ण‎कथा सुख-आनंद प्रदान करते‎:पू. राजेशकृष्णजी महाराज, जल्लोषात झाला रुक्मिणी विवाह साेहळा‎

प्रतिनिधी |अकोला कृष्ण भक्ती ही सरळ व सोपी असून, कृष्ण हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक आहे. भागवताच्या माध्यमातून कृष्ण कथा या सुख व आनंद प्रदान करून जीवन जगण्याची प्रेरणा देत असल्याचा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू. राजेशकृष्णजी महाराज यांनी केला. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवन येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत…

Read More

Manoj Jarange Patil Satara Visit

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीनंतर आता ते सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आज मायणी, मसूर आणि पाचवड ये . मायणीपासून सातारा दौऱ्याला सुरुवात मनोज जरांगे पाटील आज सकाळी 11 वाजता मायणी येथे मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर…

Read More

बाजारपेठेतून गावरान आंबा गायब:आता परराज्यातील आंब्यांना मागणी; बदाम, दशहरी व केशर आंब्यांनी सजली दुकाने‎

गावरान आंबा म्हटले की डोळ्यासमोर येतो तो रसाळ, मधूर आणि सुगंधाने भरलेला आंबा. तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गावरान आंब्यांची आमराई असायची. नातेवाइकांना खास आमरसाचे निमंत्रण दिले जायचे. मात्र, आता बदलत्या काळात आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सिल्लोड तालुक्यातील गावरान आंबा आता दुर्मिळ होत चालला असून त्याची जागा बदाम, दशहरी, केशर आंब्याने घेतल्याचे चित्र आहे. सध्या बाजारपेठेत…

Read More

स्वच्छ वायू सर्वेक्षण, मुंबई, दिल्लीला‎ मागे टाकत संभाजीनगर देशात 16वे:वर्गवारी वाढल्यामुळे केंद्र सरकारकडून निधी मिळण्याचा मार्ग सोपा‎

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान‎बदल मंत्रालयाच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण‎२०२६’ मध्ये छत्रपती संभाजीनगर‎महानगरपालिकेने १० लाखांपेक्षा अधिक‎लोकसंख्या असलेल्या देशातील ४८ प्रमुख‎शहरांच्या श्रेणीत थेट १६ वा क्रमांक पटकावला‎आहे. यंदा पालिकेने उत्तुंग झेप घेत २०० पैकी‎१७८ गुण मिळवले. धूळ नियंत्रण, कचरा‎व्यवस्थापन, उघड्यावर कचरा जाळण्यास‎अटकाव आणि नियमित यांत्रिक‎साफसफाईमुळे शहरातील हवेची गुणवत्ता‎मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे.‎ या क्रमवारीत मुंबई (२८ वा…

Read More

उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा इशारा:पारा 42 अंशांच्या पार, पुढील 4 दिवस महत्त्वाचे; हवामान विभागाचा इशारा

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचे सावट असे दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेचा कहर सुरू असून अकोला आणि वाशिम जिल्ह्यांत तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 3 ते 4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही…

Read More

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी फडणवीसांचे यूकेतील उद्योजकांना आवाहन:विविध क्षेत्रांत सामंजस्य करार, उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला चालना

महाराष्ट्रातील उद्योगस्नेही वातावरण, कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचा लाभ घेण्यासाठी युनायटेड किंगडममधील (यूके) उद्योजक आणि नामांकित संस्थांनी राज्यात गुंतवणूक करावी, असे थेट आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी मजबूत परिसंस्था महाराष्ट्रात विकसित झाली असून, देशातील गुंतवणुकीसाठी राज्य आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित ‘महाराष्ट्र-यूके भागीदारी…

Read More

गोपनीय माहितीची सुरक्षा भविष्यात मोठे आव्हान:सायबर तज्ञांचे मत; हल्ले रोखण्यासाठी AI चा वापर आवश्यक

बदलत्या काळानुसार सायबर हल्ल्यांचे आणि गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. आता केवळ आर्थिक लाभासाठीच नव्हे, तर गोपनीय माहितीच्या चोरीसाठीही मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले होत आहेत. यामध्ये वैयक्तिक माहितीपासून ते देशासाठी महत्त्वाच्या माहितीच्या चोरीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेचे भविष्यात सायबर क्षेत्रापुढे मोठे आव्हान आहे, असे मत सायबर तज्ञांनी व्यक्त केले. ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीज आणि सावित्रीबाई…

Read More

मान्सून कमकुवत, देशाच्या 40% भागात पावसाची कमतरता:एमपी, राजस्थान, गुजरात-कर्नाटकवर ढग नाहीत; 7 दिवसांपासून तेलंगणामध्ये अडकला मान्सून

जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा मोठा भाग व्यापलेला नाही. 17 जूनच्या सकाळी घेतलेल्या उपग्रह चित्रांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकवर मान्सूनचे ढग नाहीत. या राज्यांमध्ये आकाश निरभ्र दिसत आहे. हवामान विभागाच्या मते, देशातील 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्येच सामान्य पाऊस झाला आहे. म्हणजेच, देशाच्या 40% भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचे मुख्य…

Read More

उजनीचे पाणी कारंब्यात:सीना नदीद्वारे आवर्तन 25 दिवस चालणार रोटेशन

उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथील शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. उजनी प्रकल्पाचे पाणी सीना नदीतून शिरापूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात आणण्यात आले असून, मोहितेवाडी येथून चार उपसा पंपांच्या साहाय्याने हे पाणी शुक्रवारी कारंबा शिवारात पोहोचले. या आनंदाच्या क्षणी शेतकरी दत्तात्रय भुट्टे यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले. पुढील २५ दिवसांसाठी हे पाण्याचे रोटेशन सुरू राहणार…

Read More