Headlines

पुण्यात ओबीसी समाजाचे साखळी उपोषण:जातनिहाय जनगणना, बोगस कुणबी दाखल्यांवर कारवाईसह विविध मागण्या

ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणात मंगेश ससाणे, मृणाल ढोले, सुनीता भगत, दिपक जगताप, शोभा शेवकरी, नितीन बोराटे, धनंजय झुरंगे, हनुमंत टिळेकर, सतिश गिरमे स्वप्नील वाघमारे यांसह सकल ओबीसी समाज, पुणे सहभागी झाले आहेत. ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये जातनिहाय जनगणना, बोगस कुणबी दाखल्यांवर कारवाई, ओबीसी…

Read More

Owaisi AIMIM Election Strategy In Uttar Pradesh; Akhilesh Yadav Clash

लखनौ7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सपा-काँग्रेसला आघाडीसाठी २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. अंतिम मुदत संपली आहे. आता पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. ओवैसी किमान २०० विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये १०० मुस्लिमबहुल मतदारसंघांचा समावेश असेल. येथे पक्षाला विजयाची शक्यता अधिक असलेले मजबूत उमेदवार उभे करायचे आहेत….

Read More

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, भाजपची खरी अग्निपरीक्षा होईल!:अमरावतीतून अरविंद सावंतांचा हल्लाबोल, दत्तात्रय लहानेंचा उमेदवारी अर्ज दाखल

“ठाकरे हे नाव म्हणजे महाराष्ट्राचा महाकाय वटवृक्ष आहे, त्याच्या छायेत वाढून मोठे झालेले आज ठाकरेंची जागा हरवल्याची भाषा करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या याच वटवृक्षावर वाढलेली भाजप ही केवळ एक विषारी वेल आहे. निवडणुकांमध्ये पारदर्शकता हवी असेल तर ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवा, भाजपची खरी ताकद आणि अग्निपरीक्षा तिथेच सिद्ध होईल,” अशी सडकून…

Read More

Sanjay Shirsat Slams Aditya Thackeray London Visit; Sambhajinagar News

“मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर) पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदार आणि सर्वसामान्य जनतेचा कौल पूर्णपणे महायुतीच्याच बाजूने आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी पदवीधरांचे प्रश्न सातत्याने लावून धरले असून, यंदाच्या निवडणुकीत ते महाराष्ट्रात एक . छत्रपती संभाजीनगर येथे विधान परिषद मराठवाडा पदवीधर निवडणुकीनिमित्त महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या…

Read More

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक:राम शिंदे यांची निवडणुकीतून माघार, 'तीन अपत्ये' प्रकरणाच्या चर्चेला पूर्णविराम

राज्यात सध्या विधानपरिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची मोठी रणधुमाळी सुरू आहे. सांगली, कोल्हापूरसह अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून विधान परिषदेचे सभापती आणि भाजप नेते राम शिंदे यांनी अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. तीन अपत्ये असल्याच्या मुद्द्यावरून…

Read More

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न विचारणाऱ्या महिला ट्रोल:रेखा कोंडे, ललिता तारक यांची कारवाईची मागणी; अंबड पोलिसांत तक्रार

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत प्रश्न विचारणाऱ्या महिलांना समाजमाध्यमांवर ट्रोल करून बदनाम केले जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक रेखा कोंडे आणि अंतरवली सराटी येथील ललिता तारक यांनी केला. महिलांना लक्ष्य करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी अश्विनी मल्हारे आणि वेदश्री जोशी उपस्थित होत्या. कोंडे म्हणाल्या,…

Read More

जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी खळबळ:चाळीसगावात तरुणाची हत्या, तर पाचोऱ्यात बँक चोरीचा उलगडा

जळगाव जिल्ह्यातून गुन्हेगारी आणि अपघातांच्या तीन मोठ्या घटना समोर आल्या असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील लोंणजे गावात काही दिवसांपूर्वी महिलेच्या छेडछाडीच्या वादातून दोन गटांत भीषण हाणामारी झाली होती. या तुफान हाणामारीत मिलन सोनवणे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. मात्र, नुकताच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या घटनेला आता खुनाचे वळण…

Read More

Police Clash At Tilak Bhavan; Harshavardhan Sapkal Attacks Fadnavis

“महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे संविधानाची उघड पायमल्ली आहे. पुण्यात मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्ताधारी गँगमध्येच एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली आहे. हे सरकार नसून ‘ट्रिपल इंजिन सरकारची गँग’ आहे आणि या . टिळक भवनाला पोलिसांचा वेढा; फडणवीस म्हणजे आधुनिक ‘घाशीराम कोतवाल’! नाशिकहून लाँग मार्च काढून मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर…

Read More

सेलिब्रिटीच सुरक्षित नसतील, तर सामान्यांचे काय?:संजय दत्तच्या विधानावरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने एका टॉक शोमध्ये ‘देशात आता शांतता वाटत नाही’ असे विधान केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजपकडून संजय दत्तवर जोरदार टीका होत असतानाच, आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मात्र संजय दत्तच्या या विधानाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. “संजय दत्तचे विधान अजिबात चुकीचे नाही, आज देशातील प्रत्येक व्यक्ती असुरक्षिततेची…

Read More

मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू:पाणी मागितले, पण मित्रांनी पाजली दारू; अल्पवयीन मुले ताब्यात

राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीचा आणि सेवनाचा विळखा आता सामान्य माणसांच्या दारापर्यंत पोहोचला आहे. याचे विदारक वास्तव दाखवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच मुंबईच्या मालाड परिसरात उघडकीस आली आहे. मालाड पूर्वेकडील कुरारच्या आप्पापाडा भागात ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे एका 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मुंबईत मोठी खळबळ उडवून दिली असून या व्यसनाचे गांभीर्य…

Read More