Headlines

शिक्षणामुळेच बुद्धिप्रामाण्यवादी माणूस घडतो- डॉ. गव्हाणे:कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ उत्साहात‎

शिक्षणाकडे केवळ उद्योग, व्यवसाय, नोकरी किंवा रोजगाराचे साधन या मर्यादित दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे. शिक्षणामुळे मन आणि मेंदू चिकित्सक बनतात. समाजाला नैतिक आणि विवेकवादी माणूस घडवण्याचे खरे काम शिक्षणच करते, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले. कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित पदवी प्रदान…

Read More

खरिप हंगामामध्ये केवळ 81 टक्केच पेरणी:उशिरा व कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात कपाशी पिकाचे 40% क्षेत्र घटले‎

करमाड या वर्षीचा पाऊस हंगाम अर्ध्यावर येऊन ठेपला आहे. पावसाच्या तुटीमुळे जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये आजअखेर ५ लाख ५२ हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. ती जिल्ह्याच्या सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ६ लाख ८१ हजार ६०९ तुलनेत केवळ ८१ टक्के आहे.शेतकऱ्यांचे नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापूस पिकाची तर पेरणी क्षेत्राच्या सरासरी ६२.७५% झाली आहे….

Read More

फुलंब्री तालुक्यात बनावट दारूच्या साठ्यासह 2 वाहने जप्त:तिघे अटकेत, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 11 लाख 81 हजारांचा ऐवज जप्त‎

गोवा राज्यात विक्रीस असलेल्या अवैध विदेशी मद्याची वाहतूक आणि बनावट दारूची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सिल्लोडच्या पथकाने फुलंब्री तालुक्यात कारवाई केली. २१ जुलै रोजी केलेल्या या धडक कारवाईत एकूण ११ लाख ८१ हजार ८०० रुपये किमतीचा मुद . फुलंब्री व वडोद बाजार पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू असून याकडे…

Read More

चांदवडला 261 पैकी 24 प्रकरणे निकाली:24 धनादेश अनादर प्रकरणांचा निपटारा; 42 लाखांची वसुली‎

नाशिक जिल्हा विधी सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली, चांदवड तालुका विधी सेवा समिती आणि चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १८) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट (एनआय अ‍ॅक्ट) कलम १३८ अंतर्गत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत धनादेश अनादराच्या २४ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला असून, एकूण ४२ लाख ४०…

Read More

जंतर-मंतरवर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष:CJP समर्थकांनी दगडफेक केली, ACP जखमी; पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले; 16 मेट्रो स्टेशन बंद

दिल्लीतील जंतर-मंतरजवळ बुधवारी रात्री 8:30 च्या सुमारास विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेस येथील टॉल्स्टॉय मार्गाजवळ काही उपद्रवींनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एसीपी कनॉट प्लेस विवेक भगत जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. ज्यात आंदोलकांच्या हातात लाठ्याही दिसत आहेत….

Read More

1,400 विद्यार्थ्यांनी अनुभवली सिंधू संस्कृती:सटाण्यातील डिव्हाईन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उपक्रमाचे आयोजन‎

बागलाण तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रथमच विद्यार्थ्यांना भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व वारशाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा म्युझियम ऑन व्हील्स‌् तसेच प्राचीन सिंधू संस्कृतीचा चित्ररथ व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय हा अभिनव उपक्रम श्रीशक्ती शैक्षणिक संस्थेच्या डिव्हाईन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सटाणा येथे आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात…

Read More

Kriti Sanon Success Story; Outsider Struggles – GMAT Score

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पहिल्या रॅम्प शो नंतर मी ऑटोमध्ये बसून पूर्ण रस्ता रडत राहिले होते… पहिल्या फोटोशूट नंतरही घरी जाऊन रडले होते. हिट चित्रपटानंतरही १५ महिने काम मिळाले नाही. अनेकदा असे झाले की ज्या चित्रपटासाठी ऑडिशन दिले, तो शेवटी एखाद्या स्टार किडला मिळाला. अनेक महिने कोणतेही ऑडिशन येत नव्हते. मी आईला दिवसातून दहा-दहा वेळा…

Read More

इगतपुरीत 24 तासांमध्ये 150 मिमी; विजेचे खांब पडले:30 गावे अंधारात, वाडीवऱ्हे, वैतारणा, साकूर परिसरात विविध ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या‎

. इगतपुरी तालुक्यात २४ तासांत १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील एकूण पर्जन्यमान १,४५९ मिमीवर पोहोचले आहे. पावसासोबत सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे वाडीवऱ्हे, वैतारणा, साकूर परिसरात महावितरणच्या यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे ३० ते ३५ गावांत १ विजपुरवठा खंडित झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे अनेक विद्युत पोल जमीनदोस्त झाले आहेत, तर…

Read More

सामाजिक दायित्वातून तिसगावी पाणंद रस्ता दुरूस्त:300 ते 400 शेतकऱ्यांच्या दैनंदिन वापराचा मुख्य मार्ग माेकळा, विद्यार्थ्यांची अडचण दूर‎

तालुक्यातील तिसगाव येथील महत्त्वाचा असलेला गांगुर्डे व खैरे वस्तीकडे जाणारा पाणंद रस्ता अखेर सामाजिक दायित्वातून दुरुस्त करण्यात आला आहे. हा रस्ता प्रवासासाठी मोकळा झाल्याने शेतकऱ्यांसह भाविक, शाळकरी मुले व नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुना तिसगाव-चांदवड रस्ता हा परिसरातील सुमारे ३०० ते ४०० शेतकऱ्यांच्या दैनंदिन वापराचा मुख्य मार्ग आहे. या रस्त्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा भाग…

Read More

INS मालवण भारतीय नौदलात कार्यान्वित:गॉडझिला फेम अभिनेत्री केलीचे 18 व्या वर्षी निधन, 23 जुलैच्या चालू घडामोडी

1. INS मालवण भारतीय नौदलात कमिशन झाले क्रीडा (SPORTS) 2. मीराबाई चानू, लवलीना ग्लासगो कॉमनवेल्थच्या ध्वजवाहक असतील कॉमनवेल्थ 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात निधन (मृत्यू) 3. हॉलिवूड अभिनेत्री केली हॉटल यांचे निधन आंतरराष्ट्रीय 4. मनिला येथे क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली 5. महाराष्ट्रात भारताचे पहिले AI-शक्तीवर चालणारे पक्षी अभयारण्य उभारले जाईल 6. फ्रान्समध्ये 15 वर्षांखालील…

Read More