Headlines

संपत्तीच्या वादातून बोरामणीत तिहेरी हत्याकांड:दिराचे विधवा वहिनीसह दोन मुलांवर तलवारीने वार, मायलेकांचा जागीच मृत्यू

सोलापूर शहरालगत असलेल्या बोरामणी परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या भावाच्या कुटुंबाचा पत्ता कायमचा कट केला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण हल्ल्यात आई आणि तिच्या दोन तरुण मुलांचा जागीच मृत्यू झाला. गायत्री सुधाकर मस्के, मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे…

Read More

मंत्री अदिती तटकरेंचा खासगी सचिव वादात:महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलण्याचा अन् बदल्यांचे रॅकेट चालवण्याचा ठपका

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या खासगी सचिवावर गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यांच्यावर महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत संवाद साधणे तसेच बदल्यांचे रॅकेट चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे मंत्रालयीन वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, स्वतः अदिती तटकरेही यामु्ळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे…

Read More

गौरव:कंबोडियात सोहम बुरकुलच्या "ब्रेक एक्स’ प्रकल्पाला सुवर्णपदक, 15 देशांच्या स्पर्धेत भारताचा डंका

संतांची भूमी असलेल्या मंगळवेढ्याच्या सुपुत्राने आता विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. कंबोडिया येथे पार पडलेल्या “इंटरनॅशनल क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड’ या प्रतिष्ठेच्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत मूळचा मंगळवेढ्याचा असलेल्या सोहम सतीश बुरकुल याने सुवर्णपदक पटकावले आहे. १५ देशांतील स्पर्धकांना मागे टाकत सोहमने मिळवलेल्या या देदीप्यमान यशामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशाचे नाव जागतिक नकाशावर…

Read More

एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल:मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली

मुंबईहून बंगळुरूला जाणारे एअर इंडियाचे AI2812 विमान गुरुवारी उड्डाण केल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हवेत एक इंजिन बंद पडल्याने पायलटने रेडिओवर ‘PAN PAN’ कॉल दिला, त्यानंतर विमानाला प्राधान्याने सुरक्षितपणे उतरवण्यात आले. खरं तर, विमान वाहतूक आपत्कालीन प्रोटोकॉलमध्ये हा कॉल ‘MAYDAY’ पेक्षा एक स्तर खाली मानला जातो. याचा अर्थ असा की…

Read More

खासदार प्रणिती शिंदेंची मंत्री जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस:7 दिवसांत बिनशर्त माफी मागा! अब्रूनुकसानीचा दावा ठोकला

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष आता कायदेशीर वळणावर पोहोचला असून, रस्तेकामाच्या श्रेयवादावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शिंदे यांनी गोरेंना नोटीस बजावली आहे. सातारा जिल्ह्याचे असूनही सोलापूरच्या राजकारणात आपला प्रभाव पाडणाऱ्या जयकुमार गोरेंच्या आक्रमक शैलीची आणि भाषणांची नेहमीच चर्चा होत असते, मात्र यावेळी त्यांच्या एका विधानावर आक्षेप घेत प्रणिती…

Read More

यंदा मुलींचीच सरशी; निकालात 2.80 टक्क्यांची घट:जिल्हा विभागात तिसरा, बहुतेक शाळांनी राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा‎

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ८ रोजी घोषित करण्यात आला. या निकालात पुन्हा मुलांच्या तुलनेत मुलींनीच सरस कामगिरी केल्याचे दिसून आले. अंजनगाव सुर्जी येथील रायसाहेब मोती संगई इंग्लिश स्कूलच्या रिद्धी शर्माने १०० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे होलिक्रॉस हायस्कूलच्या…

Read More

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम:40 संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या वतीने देवगिरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सारथीच्या ४० संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘सारथी’ संस्थेतर्फे 26 मे ते 25 जून 2026 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 1 ते…

Read More

सेन्सेक्स 300 अंकांनी वाढून 77,300 वर:निफ्टी 100 अंकांनी वाढून 24130 वर पोहोचला; ऑटो आणि रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी

आज म्हणजेच गुरुवार, 25 जून रोजी सेन्सेक्स 300 अंकांनी (0.40%) वाढीसह 77,300 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 100 अंकांनी (0.40%) पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तो 24,100 च्या पुढे पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात ऑटो आणि रिअल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारात काल संमिश्र व्यवहार राहिला परदेशी गुंतवणूकदारांनी 7 दिवसांत…

Read More

चांदी ₹3,155 ने घसरून ₹2.17 लाख प्रति किलो:सर्वकालीन उच्चांकावरून ₹1.69 लाख खाली, आज सोने ₹1,079 स्वस्त झाले

आज म्हणजेच 13 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 3,155 रुपयांनी घसरून 2.17 लाख रुपयांवर आली आहे. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 1,079 रुपयांनी घसरून 1,43,368 रुपयांवर आले आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 13 जुलै 2026 चांदी…

Read More

हिंगोलीत दुचाकीचा भीषण अपघात:पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, कांडलीफाटा शिवारातील घटना

आखाडा बाळापूर ते वारंगा मार्गावर कांडली फाटा शिवारात दुचाकी अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मयतावर आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी ता. 1 उत्तरीय तपासणी करणयात आली आहे. तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरी (ता. हदगाव) येथील अर्जुन इंगळे हे त्यांच्या…

Read More