छत्रपती संभाजीनगरमध्ये बालविवाह, नशामुक्ती अभियान सुरू:विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीतून सामाजिक संदेश दिला
छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण विभाग आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन व नशामुक्त अभियानाची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे अभियान १३ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य…