अपघात प्रकरणात गुन्हा दाखलसाठी मागितली लाच:3 पोलिस जाळ्यात, दहा हजारांची मागणी, 7 हजार घेताना पोलिस ठाण्याच्या आवारातच पकडले
अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारताना श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या आवारात . नितीन अशोक गाडगे, राजेश रावसाहेब जाधव आणि शासकीय वाहनचालक उर्वरित पान ४ एसीबीने कारवाई करत नितीन गाडगे व दादाराम म्हस्के यांच्यावर…