Headlines

अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गावरील शिवना येथील वाहतूक कोंडी सुटेना:बाजारपेठेत वारंवार खोळंबा; शेगाव, नागपूरकडे जाणारे पर्यटक हैराण‎

अजिंठा लेणी आणि लोणार सरोवराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणून अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गाकडे पाहिले जाते. मात्र, सद्यस्थितीत हा मार्ग शिवना गाव परिसरात वाहतूक कोंडीचा मुख्य केंद्र बनले आहे. बसस्थानक आणि मुख्य बाजारपेठ परिसरात वाहनधारक अस्ताव्यस्त पार्किंग करीत असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, दररोज या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, बुधवारी बाजाराच्या दिवशी…

Read More

Sourav Ganguly ICC Hall of Fame

Marathi News National Sourav Ganguly ICC Hall Of Fame | July 10 Current Affairs India Australia Minerals Corridor 17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात युरेनियमच्या खरेदीबाबत करार झाला 9 जुलै रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात युरेनियमबाबत करार झाला….

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:प्रा. लोंढेंच्या मारेकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पीआय ताटेंच्या निलंबनाची शिफारस, डीसीपींचा चौकशी अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती

सेवानिवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे यांचा फेब्रुवारीमध्ये दृश्यम स्टाइलने खून झाला होता. यातील आरोपींना पाठीशी घालत उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी असल्याचे माहिती होऊनही गुन्हा दाखल केला नाही. आरोपी विशाल राठोड व त्याचे साथीदार ६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत तब्बल ३६ दिवस पोलिस ठाण्यात येऊन…

Read More

शिंदेफळ येथे आगीत दोन घरे भस्मसात:लाखोंचे नुकसान, हळद विक्रीतून आलेले पैसेही जळाले; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय

सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे दोन घरांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य, शेतीमाल तसेच हळदी विक्री करून आलेले रोख रक्कम जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी ता. ५ दुपारी घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथील विनोद लोणकर हे कुटुंबियांसह शेतात कामाला…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पुराचा धोका टाळण्यासाठी सीना नदी पात्राचे रुंदीकरण, खोलीकरण सुरू

अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून अरुंद झालेल्या सीना नदीच्या पात्राचा श्वास मोकळा करण्यासाठी पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून महानगरपालिकेमार्फत हे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बुरुडगाव ते लोखंडी पुलापर्यंत सुमारे अडीच किमीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे पुराचा धोका…

Read More

पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला:मनमाडमध्ये नाशिकच्या तरुणाचा, तर अमरावतीत 'रील' बनवताना 4 जणांचा बुडून मृत्यू

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी स्विमिंग पूल आणि तलावांवर पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच, दोन भीषण दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. मनमाडमध्ये लग्नासाठी आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला, तर अमरावतीमध्ये रील बनवण्याच्या नादात चार मुला-मुलींना तलावात जलसमाधी मिळाली. मातृदिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लग्नासाठी आला अन् काळाने…

Read More

राज्यात पुढील 4 दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा:पुणे, मराठवाड्यासह विदर्भाला यलो अलर्ट, पुणे-साताऱ्यात गारांचा पाऊस

राज्यात उन्हाचा चटका असह्य होत असतानाच आता वरुणराजाने हजेरी लावत नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा वादळी वारे आणि गारपिटीचे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील ४ दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असल्याची माहिती पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे….

Read More

सेवानिवृत्त, ज्येष्ठांनी आनंदी जीवनासाठी सेवा कार्य करावे:जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या मासिक सभेत चंद्रशेखर पंडित यांचे प्रतिपादन‎

जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा आयोजित करण्यात आली. “सभेत साठावे वरीस धोक्याचे’ या विषयावर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा साहित्यिक चंद्रशेखर पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. शासकीय कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनर्स आणि ज्येष्ठ नागरि . अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. सत्यनारायण बाहेती होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मागील महिन्यात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर निवृत्तीवेतनधारकांच् या विषयांवर…

Read More

Delhi Court Frames Charges Against Sukesh, Jacqueline in PMLA Case

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 200 कोटी रुपयांच्या कथित खंडणी प्रकरणात आणि त्यासंबंधीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने म्हटले आहे की, आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. कोर्टाने सुकेश चंद्रशेखर, लीना मारिया पॉल, जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध धन शोधन प्रतिबंधक कायदा (PMLA) प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे आदेश…

Read More

ताजमहालात तेजो महालय मंदिर, उच्च न्यायालयाने मागितले उत्तर:सर्वे कमिशनर नियुक्त करण्याची मागणी, केंद्र सरकारसह ASI ला प्रतिज्ञापत्र मागितले

अलाहाबाद उच्च न्यायालयाने 6 जुलै रोजी ताजमहाल परिसरात तेजो महालय मंदिर असल्याच्या दाव्याशी संबंधित प्रकरणात सर्वेक्षणासाठी अधिवक्ता आयोग (कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी करताना उत्तर मागवले आहे. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी या प्रकरणात केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून…

Read More