33 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड:विंचूरच्या विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धेमध्ये यश
लासलगाव महाविद्यालय येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. मैदानी क्रीडा स्पर्धेत ज्युनिअर कॉलेज विभागाने १३ क्रीडा प्रकारांत विजय मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धांमध्ये एकूण १५ क्रीडा स्पर्धांत विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच १८ विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक, तर ०९ विद्यार्थ्यांनी…