Headlines

अधिकाऱ्यांची बेपर्वाई; पंचनामा सोडून पोबारा, तक्रारदार जखमी:मासेमाऱ्यांचे आंदोलन, सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर‎

वरुड तालुक्यातील पाक प्रकल्पावर (तलाव) मासेमारी करणाऱ्या कथित बोगस क्रियाशील सदस्यांच्या मुद्द्यावरून येथील वातावरण तापले आहे. दरम्यान, बोगस सदस्यांची चौकशी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी तक्रारदार आणि ज्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे, ते सदस्य, असे दोघेही त्याठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, होकार देऊनही कथित बोगस सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. परिणामी, घटनास्थळावरील…

Read More

दिल्ली पोलिसांवर महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप:दावा- छातीवर हात मारला; FIR साठी आंदोलन, राहुल गांधी म्हणाले- शहांनी उत्तर द्यावे

दिल्लीतील जंतर-मंतरवर एका महिला पत्रकाराने दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. महिलेचा दावा आहे की, AISAच्या अध्यक्षा नेहा बोरा यांना ताब्यात घेत असताना ACP विवेक भगत यांनी तिच्या छातीवर हात मारला आणि तिला धक्का देऊन तेथून निघून गेले. रात्री 11 वाजता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी महिला पत्रकाराचा व्हिडिओ शेअर केला….

Read More

खोट्या ॲट्रॉसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत बंद:आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे‎‎

मंगळवेढा पोलिस ठाण्यात अनिता काळुंगे यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याच्या निषेधार्थ शनिवारी मंगळवेढा शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान रात्री उशीरा आमदार समाधान आवताडे यांनी बैठक घेऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शनिवारी सकाळपासूनच…

Read More

Flydubai FZ1073 Cockpit Attack; Captain Smit Machhar Saves Passengers

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 30 सप्टेंबर 2026 रोजी फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानात मोठे संकट निर्माण झाले. दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या बोइंग 737 MAX 8 च्या कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टन स्मित माच्छर यांच्यावर हल्ला केला. विमानात 174 प्रवासी आणि 8 क्रू सदस्य होते. हल्ल्यानंतर विमान वेगाने खाली येऊ लागले. अवघ्या 30 सेकंदांतच विमानाने 14 हजार फूट उंची…

Read More

उद्योग महर्षी चषक:नागपूर, मुंबई, बंगळुरू, पुणे, अन् अमरावतीचे संघ विजयी, अकलूजमध्ये राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा‎

अकलूजमध्ये ‘उद्योग महर्षी चषक’ राष्ट्रीय निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा सुरू झाल्या असून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी झालेल्या १६ चुरशीच्या सामन्यांनी क्रीडारसिकांना रोमांचक खेळाची मेजवानी दिली. यामध्ये नागपाडा मुंबई, बंगळुरू, नांदेड, पुणे, अमरावती आणि नागपूरच्या संघांनी दमदार कामगिरी केली. उद्योग महर्षी उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दि. २ ते…

Read More

47 हजारांवर महिला शेतकऱ्यांची नोंदणी:अक्कलकोट आघाडीवर तर इतर तालुक्यात दिसला निरुत्साह‎

शेतात राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या हाताला आता अधिकृत ओळख मिळणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या महिला सक्षमीकरण धोरण व अधिनियमानुसार आता महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत हे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. या प्रमाणपत्रामुळे महिला शेतकऱ्यांना…

Read More

दिल्लीत कारने वृद्ध दाम्पत्याला उडवले:दोघेही हवेत उडून रस्त्यावर पडले; महिला चालकाला अटक, क्रेटातून उतरून जखमी पाहिले अन् झाली पसार

दिल्लीतील कीर्ती नगरमध्ये मॉर्निंग वॉकवरून घरी परतणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला क्रेटा कारने मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोघेही हवेत उडून रस्त्यावर जाऊन पडले. हा अपघात आर्य समाज मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी झाला. पोलिसांनी शनिवारी घटनेची माहिती दिली. ७९ वर्षीय दयानंद तंगरा आणि ७१ वर्षीय कुसुम तंगरा अशी वृद्ध…

Read More

जिल्ह्यात दुष्काळामुळे 75 हजार घरकुलांची कामे ठप्प:39000 घरांचा श्रीगणेशाच नाही, पाणीटंचाई अन् बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने घरांचे स्वप्न अपूर्ण‎

. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतातील पिकापाठोपाठ आता ग्रामीण भागातील बेघरांच्या हक्काच्या घरांची बांधकामेही ठप्प झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (टप्पा-२) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. प्रशासनाकडून पहिला हप्ता जमा होऊनही पाण्याची तीव्र टंचाई आणि निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७५,०९९ घरकुलांची कामे रखडली आहेत. सुमारे ३९ हजार लाभार्थींनी अजून…

Read More

आनंदवन महोत्सव:पैशांच्या आकड्यांपेक्षा गावाचा श्वास सर्वाधिक महत्त्वाचा, कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे प्रतिपादन‎

टर्नओव्हर वाढला, रस्ते काँक्रीटचे झाले, उंच इमारती उभ्या राहिल्या म्हणून विकास झाला, असे मानण्याची वेळ आता संपली आहे. विकासाच्या नावाखाली गावची माती, पाणी, हवा आणि जैवविविधताच गमावली तर हातात उरणार तरी काय? ‘पैसा नव्हे, खेड्यांची परिसंस्था वाचवा!’ असा थेट संदेश कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी दिला. पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील आनंदवनात आयोजित ‘आनंदवन वनमहोत्सव-२०२६’मध्ये मुक्तसंवाद…

Read More

टंचाईच्या छायेत फुलशेती; अडीच हजार हेक्टरवर संकट:पावसाची 32 टक्के कमतरता, दसरा-दिवाळीतील दरांवर परिणामाची शक्यता‎

कृषी विभागाच्या खरीप अंतिम पेरणी अहवालानुसार, जिल्ह्यात २,५३९.८५ हेक्टरवर फुलपिकांची पेरणी नोंदली आहे. मात्र जिल्ह्यातील पावसाची मोठी तूट, वाढती पाणीटंचाई आणि पुढील काळात कमी पावसाचा अंदाज यामुळे ही फुलशेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सुमारे १,१४८.२० हेक्टरवर पेरणी होती. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या काळात सरासरीच्या ६७.५ टक्के पाऊस झाला असून सुमारे…

Read More