11 ते 19 ऑक्टोबरदरम्यान मुंगीलाल गरबा महोत्सव:गरब्यासह कपल, फॅमिली रासचे आकर्षण; गुजरातमधील कलावंत होणार सहभागी
श्री गुजराती सेवा समितीच्या वतीने मुंगीलाल बाजोरिया विद्यालय परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या मुंगीलाल गरबा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. रविवार, ११ ते सोमवार, १९ ऑक्टोबरदरम्यान दररोज संध्याकाळी ७ वाजता हा गरबा महोत्सव रंगणार आहे. गरबा व माता ज . महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. समितीचे अध्यक्ष वालजीभाई पटेल यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. बैठकीला…