सुवर्णकन्या मोबाइलपासून दूर, एकाग्रतेसाठी ऐकते संगीत:देशाला धनुर्विद्येत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या कुमकुमला राहणीमानात आवडतो साधेपणा
विक्रमी कामगिरी करीत अमरावतीची १७ वर्षीय महिला धनुर्धर कुमकुम मोहोडने आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला प्रथमच सांघिक, वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले. तिने मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले. तिने तिन्ही क्रीडा प्रकारांत सहभाग घेत तीन पदकांच . वडील अनिल मोहोड यांनी कुमकुमने पदकांची भूक कायम ठेवण्यासाठी मोबाईल व झगमगाटापासून दूर राहावे, असे स्पष्ट केले आहे. तिच्या…