टंचाईच्या छायेत फुलशेती; अडीच हजार हेक्टरवर संकट:पावसाची 32 टक्के कमतरता, दसरा-दिवाळीतील दरांवर परिणामाची शक्यता
कृषी विभागाच्या खरीप अंतिम पेरणी अहवालानुसार, जिल्ह्यात २,५३९.८५ हेक्टरवर फुलपिकांची पेरणी नोंदली आहे. मात्र जिल्ह्यातील पावसाची मोठी तूट, वाढती पाणीटंचाई आणि पुढील काळात कमी पावसाचा अंदाज यामुळे ही फुलशेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सुमारे १,१४८.२० हेक्टरवर पेरणी होती. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या काळात सरासरीच्या ६७.५ टक्के पाऊस झाला असून सुमारे…