Headlines

दिव्य मराठीच्या वृत्ताची दखल:खादगाव–गवारे वस्ती रस्ता; लोकप्रतिनिधींकडून पाहणी, गावकऱ्यांनी मानले आभार‎

खादगाव ते गवारे वस्ती घोडेगाव या तीन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘ दिव्य मराठी’मध्ये वृत्त प्रकाशित होताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ५ ते ७ वर्षांपासून या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला जात होता. मात्र, प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने आणि पावसामुळे रस्त्यावर प्रचंड चिखल झाल्याने २०० हून अधिक शेतकऱ्यांचे हाल…

Read More

156 गावांत जलजीवनची कामे 4 वर्षांपासून अर्धवट‎:योजना मोठी, पण अंमलबजावणी विलंबाने; 3 गावांत काम जागीच‎

गेल्या तीन ते चार वर्षांपासून कन्नड तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम रखडले आहे. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईने जनता होरपळत आहे. तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २१२ गावांपैकी १७६ गावांत पाणीपुरवठ्याची कामे २०२२ मध्ये सुरू करण्यात आली आहेत. कामे सुरू होऊन चार वर्षे उलटून गेली तरी कामे प्रगतिपथावरच आहेत. तीन गावांत तर काहीच काम झालेले नाही. २९…

Read More

मारडाजवळ दुचाकी अपघातात भाजप उपाध्यक्षाचा मृत्यू:प्रवीण बडकस यांचे निधन, कुऱ्हा येथून परतताना घडली घटना

भाजपचे तिवसा तालुका उपाध्यक्ष प्रवीण बडकस (वय ४३, रा. मारडा) यांचे शुक्रवारी रात्री रस्ता अपघातात निधन झाले. मारडाजवळ त्यांची दुचाकी विद्युत खांबावर आदळल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बडकस हे कुऱ्हा येथील कामे आटोपून रात्री दुचाकीने आपल्या गावी मारडा येथे परतत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मारडाजवळ अचानक त्यांचे वाहन अनियंत्रित झाले आणि ते…

Read More

अमेरिकेने 100 चिनी कंपन्यांना 'मिलिटरी लिस्ट'मध्ये टाकले:दावा- या कंपन्या चिनी सैन्याची मदत करत आहेत, कंपन्यांवर निर्बंधांचा धोका वाढला

अमेरिकेने अलीबाबा ग्रुप, बायडू आणि BYD सारख्या दिग्गज चीनी टेक आणि ऑटोमोबाइल कंपन्यांना ‘चीनी लष्करी कंपन्यां’च्या यादीत समाविष्ट केले आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या (पेंटागॉन) मते, या कंपन्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) म्हणजेच चीनी सेना आणि तेथील सुरक्षा एजन्सींना मदत करतात. अमेरिकेने नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन ॲक्ट (NDAA) च्या कलम 1260H अंतर्गत आतापर्यंत 100 हून अधिक चीनी…

Read More

वाघोलीत खिडकीचे गज कापून 2 लाखांचे दागिने लंपास:चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, हडपसरमध्येही एकाला लुटले

पुण्यात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. वाघोली येथे चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज कापून घरातून सुमारे 1 लाख 98 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. तर हडपसरमध्ये घराबाहेर झोपलेल्या एका व्यक्तीला धमकावून त्याच्याकडील मोबाईल आणि रोकड लुटण्यात आली. दोन्ही घटनांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाघोलीतील माळवाडी परिसरात ही घटना घडली….

Read More

टाकळीत आयसीएम कॉलेजचे एनएसएस शिबिर:स्वच्छता, प्रभातफेरी, वृक्षारोपण

प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील टाकळी येथे आयसीएम इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात झाले. विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. सामाजिक उपक्रम राबवले. ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. नागरिकांनी सहकार्य केले. हे शिबिर दरवर्षी गावात घ्यावे, अशी मागणीही केली. पहिल्या दिवशी सामाजिक विषयांवरील जनजागृतीचे फलक घेऊन गावातून प्रभातफेरी काढली. स्वच्छ भारत, सुंदर भारत….

Read More

Dawood, LeT Mentioned in Letter Found Near Foreign Nationals

Marathi News National Ahmedabad Bomb Threat: Dawood, LeT Mentioned In Letter Found Near Foreign Nationals अहमदाबाद18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अहमदाबादमधील एसपी स्टेडियमजवळच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये स्फोट घडवण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. पत्रात दाऊद आणि लष्कर-ए-तैयबाचा उल्लेख केल्यानंतर लिहिले आहे की, क्लबमध्ये 21 जून रोजी स्फोट होईल. स्पोर्ट्स क्लबमधील ज्या खोलीत हे पत्र मिळाले, त्यात टांझानियाचे…

Read More

7% students came for revaluation in 3 hours, then the board stopped giving the data, see CBSE’s laxity in awarding 12th marks

Marathi News National 7% Students Came For Revaluation In 3 Hours, Then The Board Stopped Giving The Data, See CBSE’s Laxity In Awarding 12th Marks अनिरुद्ध शर्मा/उन्नती झाबक | नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे घडले आहे, जेव्हा एखाद्या मोठ्या परीक्षेत कॉपी पुन्हा तपासण्यासाठी अर्ज करणारे ७% पेक्षा जास्त झाले. सीबीएसई…

Read More

लाडकी बहीण योजनेत 81 लाख अपात्र लाभार्थी:दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून वसुली करा, काँग्रेसची मागणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८१ लाख महिला लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. त्यांची नावे नुकतीच वगळण्यात आली असून, या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणुकीपूर्वी अपात्र अर्जदारांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान वाटप करून राज्याच्या तिजोरीची लूट करणाऱ्या संबंधित मंत्रालयातील सचिव आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून राज्याचा बुडालेला पैसा…

Read More

एक वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 98 रुग्णांना वैद्यकीय मदत:संगमनेरातील रुग्णांना 1 कोटींचे अर्थसहाय्य- आ. खताळ‎

संगमनेर मतदारसंघातील सर्वसामान्य, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळवून देण्यात आमदार अमोल खताळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून मागील एका वर्षात ९८ रुग्णांना १ कोटींच्या आसपास वैद्यकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गंभीर रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला…

Read More