औषधामध्ये बोगसगिरी:नामवंत कंपनीच्या नावे बनावट मीठ विक्री; पुणे येथे व्यापाऱ्याविरुद्ध कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल
पुण्यात बनावट मीठ आणि औषध विक्रीचे दोन मोठे प्रकार उघडकीस आले आहेत. नामवंत कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादने विकल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फुरसुंगी आणि नऱ्हे पोलीस ठाण्यात या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे. फुरसुंगी येथील आरंभ डिस्ट्रीब्युटर्सच्या गोदामात एका नामवंत कंपनीच्या नावाने बनावट मीठाच्या पुड्यांचा साठा आढळून आला. या प्रकरणी एका व्यापाऱ्याविरुद्ध…