Headlines

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पुण्याच्या इंजिनिअरचा दुर्दैवी अंत:होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर भीषण हल्ले

अमेरिका आणि इराण यांच्यात आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाची झळ आता थेट महाराष्ट्राला बसली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये पुण्याचे मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक भारतीय खलाशी बाधित झाले असून, परराष्ट्र मंत्रालयाने इराणी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना बोलावून या भ्याड हल्ल्याचा अत्यंत तीव्र शब्दांत…

Read More

औषधामध्ये बोगसगिरी:नामवंत कंपनीच्या नावे बनावट मीठ विक्री; पुणे येथे व्यापाऱ्याविरुद्ध कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल

पुण्यात बनावट मीठ आणि औषध विक्रीचे दोन मोठे प्रकार उघडकीस आले आहेत. नामवंत कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादने विकल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फुरसुंगी आणि नऱ्हे पोलीस ठाण्यात या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे. फुरसुंगी येथील आरंभ डिस्ट्रीब्युटर्सच्या गोदामात एका नामवंत कंपनीच्या नावाने बनावट मीठाच्या पुड्यांचा साठा आढळून आला. या प्रकरणी एका व्यापाऱ्याविरुद्ध…

Read More

एनडीए अन् अर्थमंत्रिपदाच्या चर्चा निव्वळ अफवा:मतदारसंघातील कामासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट, आम्ही सर्व शरद पवारांसोबतच- जयंत पाटील

माझ्या मतदारसंघातील नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्याचा निर्णय चुकीचा झाला आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठीच मी त्यांची भेट घेतली. माझी त्यांच्याकडे इतर कोणतीही कामे नव्हती. आम्ही सर्व जण खंबीरपणे शरद पवार यांच्यासोबतच आहोत. त्यामुळे एनडीए किंवा मला अर्थमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांमध्ये काडीचेही तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले…

Read More

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी; सुरुवातीची किंमत ₹12,999

टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट 15 हजार रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात आणले आहेत. या सिरीजमधील सर्वात खास नोवा 2 प्रो आहे, ज्याच्या बॅक पॅनलवर कस्टमाइजेबल LED लाइट्स दिल्या आहेत, जो फोनवर येणारे कॉल, मेसेज आणि नोटिफिकेशन्सनुसार आपला रंग…

Read More

Supriya Sule Statement on Delimitation Bill; Support for Seat Increase

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षणाशी संबंधित घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत महत्त्वाचे संकेत . सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर या विधेयकाबाबत विरोधकांची भूमिका काहीशी मवाळ होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, अंतिम निर्णय विधेयकाचा मसुदा…

Read More

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या ठाण्यात ठेवत नाहीत

आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य उगम मंदिराला दानात मिळालेल्या सोने-चांदीचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही, असा आरोप आहे. मंदिर ट्रस्टचा दावा आहे की, देणगीत मिळालेले सोने-चांदीचे दागिने अमरकंटक पोलिस ठाण्यात जमा केले जातात आणि…

Read More

ऑस्ट्रेलियात PM मोदींना अपशब्द बोलले:'सतलुज' चित्रपटावरून भाजपच्या शीख समर्थकांशी खलिस्तानी भिडले; भांडणाचा VIDEO व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मेलबर्नमध्ये खलिस्तान समर्थक आणि भाजप समर्थक शीख यांच्यात संघर्ष झाला. खलिस्तान समर्थक पंतप्रधानांना अपशब्द बोलताना ऐकू आले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ भाजप समर्थक शीख जगविंदर विर्क यांनी 15 जुलैच्या सकाळी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही खलिस्तान समर्थक पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी…

Read More

पुण्यात घायवळ गँग पुन्हा सक्रिय?:सिमकार्ड गुन्ह्यातील फिर्यादी अमित शिंदेवर कोयत्याने वार, थरार सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील कोथरूड परिसरात मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या विरोधातील एका गुन्ह्यातील फिर्यादी अमित शिंदे या तरुणावर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या हल्ल्यामुळे…

Read More

एकनाथ शिंदेंसह 6 खासदारांची अमित शहांशी भेट:दिल्लीत 50 मिनिटे चाललेल्या बैठकीची 'इनसाइड स्टोरी'; कॅबिनेट मंत्रिपदाची उत्सुकता

शिवसेना (उबाठा) पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 बंडखोर खासदारांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सदिच्छा भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट पार पडली. तब्बल 50 मिनिटे चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत विकासकामे, कायदेशीर प्रक्रिया आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर…

Read More

डॉ. प्रदीप कुरुलकर खटला:जप्त मोबाईल्स, हार्डडिस्कची सीलबंद पाकिटे अखेर कोर्टात उघडली, पंचाची साक्ष नोंदवली, उलटतपासणी पूर्ण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) तत्कालीन संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावरील खटल्यात जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आठ सीलबंद पाकिटे न्यायालयात उघडण्यात आली. पाकिस्तानी महिला गुप्तहेराला देशाच्या गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील एका पंचाची साक्ष आणि उलटतपासणी पुणे सत्र न्यायालयात पूर्ण झाली. दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) जप्त केलेली ही इलेक्ट्रॉनिक…

Read More