Headlines

बोल बेबी बोल फेम गायिका एस जानकी यांचे निधन:88 वर्षांच्या होत्या, 60 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक भाषांमध्ये 48 हजार गाणी गायली

प्रसिद्ध पार्श्वगायिका एस. जानकी यांचे शनिवारी म्हैसूर येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, शुक्रवार रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एस. जानकी यांनी त्यांच्या कारकिर्दीत 48 हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली. यापैकी बहुतेक…

Read More

विद्यालयात रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थाध्यक्षांकडून शिवीगाळ:व्हिडीओ व्हायरल, संस्था म्हणाली – सेवकाने स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली

सेनगाव तालुक्यातील पळशी येथील रुख्मिणी विद्यालयात एक वर्षानंतर रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष व मुख्याध्यापकाने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून या प्रकरणी सेवकाने शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रारही केली आहे. तर दुसरीकडे संबंधित सेवकाने स्वेच्छा निवृत्ती घेतल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. या संदर्भात सेवक गणेश खाटेकर यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पत्र दिले आहे. सेनगाव तालु्क्यातील…

Read More

छ.संभाजीनगर काँग्रेस शहराध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी:सय्यद अक्रम यांची पोलिस आयुक्तांकडे तक्रार, तातडीने कठोर कारवाईची मागणी

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ॲड. अक्रम यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली असून, दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जानुसार, १० जुलै २०२६ रोजी संध्याकाळपासून ॲड. सय्यद अक्रम…

Read More

संभाजीनगर पाणी योजना:तांत्रिक दुरुस्त्यांमुळे वेळेवर पाणी नाही, जल अभ्यासक डॉ. दाते पाटील यांचे मराठवाडा पाणी परिषदेत मत

छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक दुरुस्त्या दूर केल्याशिवाय नागरिकांना वेळेवर पाणी मिळणे शक्य नाही, असे मत जल अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी व्यक्त केले. मराठवाडा पाणी परिषदेतर्फे ग्राम विकास भवन, एन-२ सिडको येथे आयोजित ‘जलमंथन’ उपक्रमात ते ‘छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना व सद्यस्थिती’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष…

Read More

मराठीचा आग्रह धरणाऱ्या प्रवाशाला 1 तास कोंडले:रेल्वेच्या टीसीचा उद्दामपणा, मराठी एकीकरण समिती आक्रमक; अंधेरी स्थानकात मोठा राडा

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकल प्रवासादरम्यान एका प्रवाशाने केवळ मराठीत बोलण्याची मागणी केली म्हणून रेल्वेच्या तिकीट परीक्षकाने (TC) त्याला तब्बल एक तास कार्यालयात बंदिस्त करून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून रेल्वे…

Read More

7 States Including Rajasthan Dry; Uttarakhand Roads Closed Due to Landslides

Marathi News National Rain Alert: 7 States Including Rajasthan Dry; Uttarakhand Roads Closed Due To Landslides भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र यासह देशातील 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचे कारण असे की, देशाच्या 70% भागातून ढग नाहीसे झाले आहेत. IMD च्या नवीन…

Read More

शिवसेना प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये:फडणवीस-शिंदेंची भेट घेत धाराशिवसाठी मांडल्या मोठ्या मागण्या

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. निंबाळकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र भेट घेऊन धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि जनहिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकरी, सिंचन, पाणी, वीज, उद्योग, रोजगार आणि तुळजाभवानी मंदिरातील भाविकांच्या सुविधांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांशी सविस्तर…

Read More

ग्रीन मोबिलिटीसाठी ब्रिक्स देशांनी सहकार्य करावे:नितीन गडकरींचे आवाहन; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत शाश्वत वाहतूक व्यवस्थेवर भर

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांना शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी अधिक दृढ सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे आयोजित तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. गडकरींनी अधोरेखित केले की, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या असलेल्या ब्रिक्स गटाकडे अधिक स्वच्छ, सुरक्षित…

Read More

Chandrashekhar Bawankule Claims Devendra Fadnavis Maharashtra CM Till 2034

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथे एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या मते, देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील आणि हीच राज्यातील १४ कोटी जनतेची भावना आहे. त्यांच्या या विधानामुळे देवेंद्र फडणवी . देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन केंद्रात अर्थमंत्री होणार, अशा राजकीय चर्चा अधूनमधून सातत्याने रंगत असतात. या पार्श्वभूमीवर बावनकुळे…

Read More

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीर:8 ते 10 हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या वारकऱ्यांसाठी पुणे शहरात विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टने वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, महाप्रसाद आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, आरोग्य शिबिर, औषध वाटप तसेच चरण…

Read More