Headlines

Nifty Falls To 24,015 | IT, Metal Shares See Buying

मुंबई11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच मंगळवार, 26 मे रोजी सेन्सेक्स 60 अंकांनी (0.08%) घसरणीसह 76,400 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 16 अंकांची (0.07%) घसरण आहे, तो 24,015 च्या पातळीवर आला आहे. आजच्या व्यवहारात आयटी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार निर्देशांक पातळी अंक बदल टक्केवारी बदल कोस्पी (दक्षिण कोरिया) 8087…

Read More

मला काही झाले तर संभाजी भिडेंचे धारकरी जबाबदार:माझ्या जीवितास धोका, संरक्षण द्यावे; विकास लवांडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. वारकरी संप्रदायाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लवांडे यांना या धमक्या येत असल्याचे समजते. यावरून विकास लवांडे यांनी ट्विट करत संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच मला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री…

Read More

पॉस मशीनद्वारे विक्री असूनही बार्शीत युरियाचा मेळ बसेना:शेतकरी हैराण, पारदर्शकतेला युरिया, डीएपी खतांच्या कृत्रिम तुटवड्यापुढे कृषी विभाग हतबल‎

रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी खत दुकानात पॉस (पॉईंट ऑफ सेल) उपकरणाद्वारे खतांची विक्री बंधनकारक करण्यात आली. खत विक्रीचे डिजीटली ट्रॅकींग होत असल्याने दुकानातील खतांचा साठा समजणे सोपे झाले आहे. परंतु, बार्शी तालुका मात्र याला अपवाद असल्याचे द . सन २०१८ पासून डीबीटी प्रणाल सर्वत्र टप्प्याटप्प्याने राबवण्यात आली. खतांच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली अंतर्गत किरकोळ…

Read More

श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध मठात अधिक मासानिमित्त शिवमहापूराण कथा सोहळा:21 ते 27 मे पर्यंत जगदीशानंद वाचणार कथा, सकाळी शिवपाठ

. येथील श्रीमज्जगदगुरु पलसिद्ध महास्वामी मठात दि २१ ते २७ मे पर्यंत अधिक मासानिमित्ताने जगदिशानंद शास्त्री आळंदी देवाची यांचे शिवपूराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन कार्यक्रमात दि. २१ ते २८ मे संत शिवदास कृत शिवपाठ : पहाटे ६ ते ७ वाजता श्रींच्या समाधीस रुद्राभिषेक सकाळी ७ ते ८ वाजता, पारायण सकाळी ९ ते…

Read More

पुण्यातील होर्डिंग्ज धोरण भाजप घेणार मागे:आयुक्त-स्थायी समिती अध्यक्षांच्या वादानंतर पक्षाने भूमिका केली स्पष्ट

पुणे शहरातील होर्डिंग्ज धोरणावरून सुरू असलेल्या वादानंतर भाजपने हे धोरण पुढे न नेण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी गुरुवारी (दि. २३) ही माहिती दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्यातील वादामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या वादादरम्यान, ‘बघून घेतो’ असा दम देण्यात आल्याची माहिती समोर…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडतंय काय?:दिल्लीत तटकरे – पटेल गटाच्या ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कार्यालयात रोखले; समज दिल्याचीही चर्चा

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ज्येष्ठ नेते सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना साईडलाईन करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आज या दोन्ही नेत्यांच्या एका जवळच्या नेत्याला दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रोखून धरण्यात आल्याची घटना घडली आहे. या नेत्याला पक्षाविषयी गैरसमज न पसरवण्याची कथित तंबीही देण्यात आल्याचीही माहिती आहे. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा…

Read More

ट्रक-जीपचा अपघात; नवविवाहीत दाम्पत्यासह चाैघांचा मृत्यू:7 जखमी, गोंधळावरून परतताना सिन्नरच्या पंचाळे शिवारात घडला अपघात

सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपच्या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्याने नवदाम्पत्यासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक महिला जीपमधून बाहेर फेकली जाऊन गतप्राण झाली. यात 7 जण जखमी झाले. गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या पंचाळेतील आदिवासी कुटुंबांवर काळाने घाला घातला. गाव दीड किमीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली….

Read More

योगी म्हणाले- रस्त्यावर नमाज पढू देणार नाही:प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबू; बकरीदच्या एक आठवडा आधी इशारा

यूपीमध्ये बकरीदच्या एक आठवडा आधी रस्त्यांवर नमाज पठणाबाबत मुख्यमंत्री योगींनी कठोर इशारा दिला. सोमवारी लखनऊमधील एका कार्यक्रमात ते म्हणाले- रस्त्यावर नमाज पठण करू दिले जाणार नाही. प्रेमाने ऐकले तर ठीक आहे, नाही ऐकले तर दुसरा मार्ग अवलंबला जाईल. योगी म्हणाले- नमाज अदा करायची असेल तर ठरलेल्या ठिकाणी करा. संख्या जास्त असेल तर शिफ्टमध्ये अदा करा….

Read More

आरोग्य विभागाचा 'रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन' प्रकल्प:'गोल्डन अवर'मध्ये मिळणार जीवदान, 5 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

राज्यात ग्रामीण भागातील स्ट्रोक रुग्णांना “गोल्डन अवर” मध्ये तातडीने आणि अत्याधुनिक उपचार देण्यासाठी “रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” हा दूरस्थ पद्धतीने रोबोटिक उपचार सुविधा देणे बाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आरोग्य खात्याने दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत स्ट्रोक (पक्षाघात) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशा रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टर व आधुनिक…

Read More

राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे आता एकत्र येण्याची भाषा करताय:राऊत केवळ तोंडाने गोळाफेक करू शकता, आंदोलनात तुमची कुवत शून्य- नवनाथ बन

महाराष्ट्राच्या आंदोलनात कुठेही नव्हतात. तुम्ही केवळ तोंडाने गोळाफेक करू शकता या पलीकडे तुमची काहीही कुवत नाही. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारा की नारायण राणे, कंगना यांचे घरं कोणी तोडली होती? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. ऑपरेशन टायगर, लांडगा ही भाषा संजय राऊतांना शोभत नाही, तुम्हाला ऑपरेशन गिधाडची…

Read More