Headlines

30 कोटींचे कंत्राट 43 कोटींवर कसे गेले; ‘कोणार्क’च्या निविदेची चौकशी:वादग्रस्त कंपनीविरुद्ध सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये‎

. शहरातील स्वच्छतेचे धिंडवडे काढणारी स्वच्छता कंत्राटदार कंपनी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या एकूणच कामातील अनियमिततेसह वादग्रस्त निविदा प्रक्रियेची विभागीय आयुक्तांद्वारे चौकशी करण्याचे आदेश शासनाच्या वतीने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत गुरुवारी ९ रोजी दिले. सोबतच ९० दिवसांत अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर करावा, अशी सूचनाही दिली. त्यामुळे विभागीय आयुक्त नयना गुंडे यांना…

Read More

35कोटी रुपये खर्च करुन होणार अप्पर वर्धा धरणाजवळ नवा पूल:अमरावती-वर्धा जिल्ह्यांतील वाहतूक वर्षभर राहणार सुरळीत‎

विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणासमोरील मोर्शी-सिंभोरा-आष्टी राज्य महामार्गावरील वर्धा नदीवरील जुन्या पुलाऐवजी नवीन उंच पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत ३५ कोटी रुपयांच्या निधीस म . या पुलामुळे अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील नागरिकांची अनेक दशकांपासूनची वाहतुकीची समस्या कायमची दूर होणार असून अप्पर वर्धा धरणाच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळणार…

Read More

पंढरपूर-फलटण प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सहा महिन्यात नव्याने सर्व्हेक्षण होणार:शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खासदार धैर्यशील मोहिते- पाटलांनी घेतली संयुक्त बैठक‎

पंढरपूर – फलटण या १०६ किलोमीटरच्या प्रलंबित रेल्वे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या पिंक बुक मध्ये झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नव्याने सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. ब्रिटिश कालीन सर्वेक्षणानंतर जमिनी अधिग्रहित झाल्या असल्या तरी नव्याने अ . या बैठकीसाठी पुणे रेल्वे निर्माण विभागाचे उपमुख्य अभियंता मोहित सिंग, वरिष्ठ अनुभाग अभियंता मीनाकुमार यांच्यासह फलटणचे माजी…

Read More

स्वदेशी युद्धनौका INS महेंद्रगिरी आज नौदलात सामील होणार:अँटी सबमरीन सिस्टिम-प्रगत क्षेपणास्त्रांनी सुसज्ज; उच्च वेग, रडारवर शोधणे कठीण

भारतीय नौदलाला शनिवारी आणखी एक युद्धनौका मिळणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेली स्टेल्थ फ्रिगेट ‘महेंद्रगिरी’ विशाखापट्टणम येथे नौदलात सामील केली जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या प्रसंगी प्रमुख पाहुणे असतील. महेंद्रगिरी प्रोजेक्ट-17A च्या नीलगिरी श्रेणीतील सहावी स्टेल्थ फ्रिगेट आहे. याची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने केली आहे आणि मुंबईस्थित मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL)…

Read More

विदर्भात आज पावसाचा इशारा:पुढील आठवड्यात राज्यभर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असला, तरी गेल्या काही दिवसांतील धुव्वाधार पावसाने सर्व कसर भरून काढली आहे. सध्यातरी राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. मात्र, असे असले तरी भारतीय हवामान विभागाने आज विदर्भासाठी पावसाचा महत्त्वाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून मुंबईकरांसह…

Read More

पत्नीच्या प्रियकराचा त्रास, विवाहानंतर दोन महिन्यात पतीने केली आत्महत्या:दोघांविरुद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा, गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा‎

पत्नीसह तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयताच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली असून दोघाजणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील यावली येथील संजय राजाराम राऊत (वय २६) याचा विवाह दोन महिन्यापूर्वी झाला होता. माझ्या…

Read More

“आम्ही झालो, आता शेणित गावातील पुढील पिढी अधिकारी बनवणारच’:गावच्या सुपुत्रांनी सुरू केला शिक्षणाचा महायज्ञ, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप‎

क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या ऐतिहासिक संघर्षाची साक्ष देणारे आणि तालुक्यात ‘अधिकारी व शिक्षकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेणित (ता. अकोले) गावात एक अनोखी कृतज्ञता पाहायला मिळाली. आपल्या उत्पन्नावर आपल्या मातीचा अधिकार आहे,याच भावनेतून गावाती . या चळवळीचा पहिला टप्पा म्हणून नुकतेच जि. प. शाळा डामसेवाडी, शेणित (गावठाण), ठोकळवाडी आणि राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना…

Read More

वाजले टाळ-मृदंग, दुमदुमली राहुरी नगरी:निवृत्तीनाथांची पालखी चालली पंढरपुरी!, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि फुलांच्या उधळणीने वारकऱ्यांचे स्वागत‎

. आषाढी एकादशीचे वेध लागले की संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीत रंगून जातो. “नाव ओठी, तुझे रूप ध्यानी…” या भक्तिभावाने भारावलेले हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे राहुरीत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, टाळ-मृदंगाचा…

Read More

महागड्या सांधेबदल शस्त्रक्रियांसाठी मिळणार सरकारी मदत‎:कॅन्सर तपासणी शिबिर, सांधेबदल शस्त्रक्रियेसाठी शासकीय मदत मिळवून देणार- चिवटे

अहिल्यानगर आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असलेला रूग्णसेवेचा महायज्ञ खरोखरच कौतुकास्पद आहे. अल्प दरात आणि वेळप्रसंगी मोफत मिळणारे दर्जेदार उपचार सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. येथील सांधेबदल (हिप व गुडघे) शस्त्रक्रियांसाठी संतोष बोथरा यांच्या आग्रहानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी दिली….

Read More

पारनेरमधील रस्त्याचे काम मंजूर आराखड्याप्रमाणेच करा:खासदार नीलेश लंके यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश‎

“पारनेर शहरातील विघ्नहर्ता रुग्णालय ते हिंद चौक दरम्यानच्या रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत मंजूर आराखड्याप्रमाणेच झाले पाहिजे. पुढील ५० वर्षांचा विचार करून या रस्त्यावर विविध अत्याधुनिक सुविधांसाठी आत्ताच तरतुदी करण्यात याव्यात,” अशा स्पष्ट आणि कडक सूचना खासदार नीलेश लंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या. महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत देवीभोयरे फाटा (पारनेर) ते…

Read More