Headlines

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याला उजाळा:सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन

प्रतिनिधी |अकोला जिल्हातील जिल्हा परिषद शाळेमधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा ताजनापेठ येथे करण्यात आले. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर मांडेकर यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अजय बांडी होते. प्रमुख अतिथी म्हणून सतिश दोडके, प्रकाश चतरकर, रजनिश ठाकरे, राजेश देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात सेवानिवृत्त…

Read More

5.96 कोटी हडपले; ‘लोक आदर्श’च्याअध्यक्षाला चार महिन्यांनंतर पकडले:उपाध्यक्ष, सचिवालाही अटक; आरोपींची 7 दिवस पोलिस कोठडीत रवानगी

शहागंज येथील लोक आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत बोगस व्हाउचर आणि बनावट खात्यांद्वारे 5 कोटी 96 लाख रुपयांचा घोटाळा करणाऱ्या अध्यक्षासह उपाध्यक्ष, सचिवाला आर्थिक गुन्हे शाखेने पकडले. गुन्हा दाखल झाल्यावर गेल्या 4 महिन्यांपासून ते पसार होते. या तिघांनाही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अध्यक्ष…

Read More

कल्याणमध्ये 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली:मलब्याचा ढीग थेट रस्त्यावर, जीव मुठीत धरून नागरिक खिडकीतून पळाले

कल्याण पश्चिम परिसरातून एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुनर्विकासासाठी पाडकाम सुरू असलेली एक ४ ते ५ मजली भलीमोठी इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी जागेवरच कोसळली. या दुर्घटनेचे दृश्य अत्यंत चित्तथरारक असून, इमारत कोसळतानाचा थेट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सुदैवाने, या भयानक दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही घटना…

Read More

पुणे रेव्ह पार्टीवरून शरद पवार गट आक्रमक:शिवराज्याभिषेक दिनी पार्टीची परवानगी देणारा दीडशहाणा कोण? रोहिणी खडसेंचा सवाल

पुण्यातील ऐतिहासिक व पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळापूर परिसरातील रेव्ह पार्टी प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थेट राज्य सरकारला घेरले आहे. “छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळाच्या पवित्र भूमीत आणि तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी अशा मद्य आणि अंमली पदार्थांच्या पार्टीला परवानगी दिलीच कशी?” असा संतप्त सवाल करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल राज्य उत्पादन…

Read More

भागवताच्या माध्यमातून कृष्ण‎कथा सुख-आनंद प्रदान करते‎:पू. राजेशकृष्णजी महाराज, जल्लोषात झाला रुक्मिणी विवाह साेहळा‎

प्रतिनिधी |अकोला कृष्ण भक्ती ही सरळ व सोपी असून, कृष्ण हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक आहे. भागवताच्या माध्यमातून कृष्ण कथा या सुख व आनंद प्रदान करून जीवन जगण्याची प्रेरणा देत असल्याचा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू. राजेशकृष्णजी महाराज यांनी केला. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवन येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत…

Read More

प्रशासकीय फेरबदल:राज्यात 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूर जिल्हा परिषदेसह पर्यटन संचालनालयात खांदेपालट

राज्य शासनाने आज (१५ एप्रिल) प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत पाच सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईचे पर्यटन संचालक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदांचा समावेश आहे. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात काही अधिकाऱ्यांची ट्रान्सफर करण्यात आली होती, तत्पूर्वी 25…

Read More

Odisha High Court Ruling on APAAR ID; Parental Consent Mandatory Nationwide

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने APAAR ID संदर्भात कठोर निर्णय दिला आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, कोणतीही शाळा स्वतः मुलांची अपार आयडी बनवू शकत नाही. यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे. भुवनेश्वरमधील पालकांनी याचिका दाखल केली भुवनेश्वरमधील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालक रोहित आनंद दास यांच्याकडून APAAR ID बनवण्यासाठी संमती मागितली. संमती पत्रात नकार…

Read More

वाढीव हद्दीतून ‘7/12’ हद्दपार होऊन ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार:ग्रामीण ओळख पुसली जाणार, राज्य शासनाचा मोठा निर्णय, संभाजीनगरसह सर्वच महापालिकांना फायदा

राज्यातील शहरांचा विस्तार वेगाने होत असताना महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची ‘ग्रामीण’ ओळख आता कागदोपत्रीही पुसली जाणार आहे. या वाढीव क्षेत्रांमधील जमिनींचे ७/१२ उतारे आता कायमचे इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी अधिकृत ‘प . मात्र, या नवीन हद्दींचे नगर भूमापन (सिटी सर्व्हे) रखडल्याने आजही तेथील जमिनींचा व्यवहार किंवा नोंदणी ७/१२ उताऱ्यांवरच होत होती. सिटी…

Read More

खत बुकिंगच्या नव्या ॲपने शेतकऱ्यांची‎झाली डोकेदुखी:खत वितरण विस्कळीत‎, ॲप तत्काळ बंद करण्याची खासदार संदिपान भुमरे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी‎

खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या खत वितरण प्रक्रियेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या डिजिटल ॲपमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. खत बुकिंगसाठी कृषी विभागाने लागू केलेल्या या नव्या प्रणालीमुळे शेतकरी, कृषी सेवा केंद . खरीप हंगामासाठी शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. अशा वेळी वेळेत खते उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असताना नव्या ॲपमधील…

Read More

Making Memories on Welcome To The Jungle

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाची चर्चा आतापर्यंत त्याच्या मोठ्या स्टारकास्ट आणि स्केलमुळे होत होती, पण चित्रपटाशी संबंधित लोकांसाठी त्याची सर्वात खास गोष्ट काहीतरी वेगळीच होती. दिग्दर्शक अहमद खान आणि अभिनेता आफताब शिवदासानी यांनी दैनिक दिव्य मराठीॉशी बोलताना सांगितले की, शूटिंगच्या प्रदिर्घ शेड्यूलमुळे चित्रपटाचा सेट फक्त कामाची जागा राहिला नाही, तर…

Read More