Headlines

Rajesh Khanna Death Anniversary; Untold Story & Aashirwad Bungalow Legacy

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 18 जुलै 2012 दुपारी बातमी आली, सुपरस्टार राजेश खन्ना, ‘काका बाबू’ आता राहिले नाहीत. राजेश खन्ना गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होते. चाहत्यांची गर्दी अनेक दिवसांपासून त्यांच्या आरोग्यासाठी कार्टर रोडवरील आशीर्वाद बंगल्याबाहेर जमून प्रार्थना करत होती. मग, प्रत्येक न्यूज चॅनल, फेसबुक, ट्विटरवर त्यांच्या निधनाची बातमी येताच, लवकरच आशीर्वाद बंगल्यासमोर शोक व्यक्त…

Read More

एकरकमी अनुदानाच्या प्रतिक्षेत सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस महिलेने प्राण सोडले:उपचारासाठी वेळेत पैसे मिळाले नसल्याचा आरोप

कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस महिलेने एकरकमी अनुदानाच्या प्रतिक्षेत प्राण् सोडल्याचा प्रकार घडला आहे. उपचारासाठी पैसे न मिळाल्याने हि परिस्थिती ओढावल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागातील बाबुगिरीचा हा परिणाम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळमनुरी तालु्क्यातील तोंडापूर येथील अंगणवाडी मदतनीस रुख्माबाई भुरके (६०) ह्या सुमारे दिड…

Read More

आदर्श शाळांच्या निधीचा पूर्ण उपयोग करा:शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

जिल्ह्यातील आदर्श शाळांसाठी शासनस्तरावर पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. इमारत बांधकाम कमी किंमतीत झाले असले तरी शाळांमधील इतर सुविधांसाठी हा निधी उपयोगात आणता येणार आहे. यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता घ्यावी, तसेच उर्वरित निधी शाळेतील सुविधांसाठी उपयोगात आणावा, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवार २८ जून रोजी जिल्ह्याच्या…

Read More

समाज माध्यमावर मिळाली घातखेडा तलावाची माहिती;रात्री पार्टीचे प्लॅनिंग:तलावात बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये सख्ख्या बहिण भावांसह चौघांचा समावेश‎

प्रतिनिधी । अमरावती शहरापासून सुमारे दहा ते बारा किलोमीटर वर मार्डी मार्गावरील घातखेडच्या जवळ तलावात बुडून चार मुला-मुलींचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात घातखेड तलाव हा फारसा परिचित पर्यटनस्थळ किंवा स्पॉट नाही. या मुलांनाही या ठिकाणाची माहिती नव्हती. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना घातखेड तलावाविषयी माहिती मिळाली. त्यानंतर शनिवारी रात्रीच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी डबा पार्टी करण्याचे…

Read More

Arshad Warsi, Disha Patani on Welcome to the Jungle Shoot

लेखक: आशीष तिवारी3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘वेलकम टू द जंगल’मध्ये मोठ्या स्टारकास्टसोबत काम करण्याचा अनुभव कलाकारांसाठी केवळ शूटिंगपुरता मर्यादित राहिला नाही. दिशा पाटनीने याला शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी म्हटले, तर अर्शद वारसीच्या मते सेटवरील वातावरण इतके सहज होते की कामाचा ताण जाणवलाच नाही. दैनिक भास्करशी बोलताना दोन्ही कलाकारांनी सांगितले की, या चित्रपटाची सर्वात मोठी…

Read More

अमरावतीत वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा मृत्यू:दर्यापूर तालुक्यातील गोळेगाव येथील घटना

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गोळेगाव येथे वीज कोसळून एका युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. प्रवीण सुभाषराव चव्हाण (३७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली, जेव्हा ते शेतातून घरी परतत होते. कौटुंबिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण चव्हाण हे सोमवारी सायंकाळच्या सुमारास शेतातील काम आटोपून घरी परत येत होते. त्याचवेळी अचानक पाऊस आणि विजांचा…

Read More

नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कौशल्याभिमुख व्हा:सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांचे आवाहन

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्रांतीमुळे ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या डेटा सेंटर्समुळे विजेची मागणी झपाट्याने वाढणार आहे. त्यानुसार आपली पायाभूत सुविधा व कौशल्य वाढवावे लागेल. कुशल मनुष्यबळामुळे माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा जसा फायदा देशाला झाला, तसाच एआय क्रांतीचा फायदा करून घ्यायचा असेल सर्व कर्मचाऱ्यांनी कौशल्याभिमुख व्हावे, असे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय…

Read More

Pahalgam attack, Lashkar chief Hafiz also accused, evidence of Pakistan’s conspiracy also added, NIA files supplementary chargesheet

Marathi News National Pahalgam Attack, Lashkar Chief Hafiz Also Accused, Evidence Of Pakistan’s Conspiracy Also Added, NIA Files Supplementary Chargesheet नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एक पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदला आरोपी करण्यात आले आहे. एनआयएने जम्मूच्या विशेष न्यायालयात…

Read More

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू:खालापूरजवळ दोन अवजड वाहने, कारची धडक; मिसिंग लिंक तासभर बंद

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर फूड मॉलजवळ सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. दोन अवजड वाहने आणि एका एर्टिगा कारची धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारा ‘मिसिंग लिंक’ मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. बोरघाट महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे ४:३० वाजताच्या…

Read More

पालखी मार्गावरील कामांच्या 1303 कोटी आराखड्यापैकी 959 कोटींची कामे पूर्ण:आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून मुंबईत आढावा बैठक

येत्या २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील विकासकामे वेगाने पूर्ण करा. यात्रेपूर्वी, यात्रेत आणि यात्रेनंतरही वारकऱ्यांना येथे येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या . या मार्गावरील विकासकामांसाठी १,३०३ कोटींच्या आराखड्यापैकी ९६४ कोटींची कामे मंजूर झाल्याचीही माहिती दिली. मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आषाढी यात्रेच्या तयारीची आढावा…

Read More