Headlines

पुण्यात तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू:येरवडा, मुंढवा आणि हडपसर परिसरातील घटना

पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या तीन अपघातांत पादचारी आणि दुचाकीस्वार अशा तिघांचा मृत्यू झाला. येरवडा, मुंढवा आणि हडपसर परिसरात या घटना घडल्या. संबंधित अपघातांप्रकरणी वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पसार झालेल्या चालकांचा शोध सुरू आहे. येरवड्यात पादचारी तरुणाचा मृत्यू येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौकात भरधाव मोटारीने धडक दिल्याने पादचारी तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. देवीदास सोनवणे…

Read More

Thane Thackeray Women Wing Challenges Minakshi Shinde Over Purnekar Murder

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर केलेल्या आरोपांना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “गोर . तसेच, “ज्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही महापौरपदाच्या खुर्चीवर बसलात, त्या रश्मी वहिनी ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलताना स्वतःची लायकी लक्षात ठेवा;…

Read More

दिवेआगर दुर्घटनेतील 4 जिवलग मित्रांवर आळंदीत एकत्रच अंत्यसंस्कार:देवा, म्हातारपणाच्या काठ्या का हिरावून घेतल्यास? माऊलींचा आक्रोश

दिवेआगर येथील समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांवर शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. आळंदीतील तन्मय वहिले, कैवल्य वासनकर, प्रणव बनसोडे आणि सुमीत आहिरे या चार जिवलग मित्रांचे पार्थिव आळंदीतील स्मशानभूमीत आणण्यात आले. लहानपणापासून एकत्र वाढलेले, शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या वाटेवरही सोबत असलेले हे चार मित्र एकाच दुर्घटनेत कायमचे दुरावले. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर एकाच वेळी…

Read More

Sanjay Raut Targets BJP Allegation; Thackeray Group Under Fire

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या आगामी संयुक्त मोर्चावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि खासद . ‘केवळ मोर्चाचा रस्ता नाही, वैचारिक मार्गही बदलला’ ठाकरे गटाच्या बदललेल्या विचारधारेवर निशाणा साधताना नवनाथ बन म्हणाले, “ठाकरे गटाचा मार्गातला बदल…

Read More

Pradeep Purnekar Murder Case; 100 CCTV Scanned

ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून झालेल्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण ठाणे शहर हादरले आहे. राजकीय वैमनस्यातून घडलेल्या या थरारक गुन्ह्याची उकल करण्यासाठी ठाणे पोलि . कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या, कोयत्याने वार; ठाणे हादरले मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मानपाडा येथील गणेशनगर भागात प्रदीप पूर्णेकर हे आपल्या जनसंपर्क कार्यालयात…

Read More

हिटलरच्या पावलावर पाऊल ठेवून भाजप-संघाची नवी चाल!:शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार अभ्यासक्रमातून वगळण्याचा डाव; प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका

“जर्मनीत जे काही ‘अँटी-जर्मन’ होते, त्यावर हिटलरने बंदी घातली होती. त्याच हिटलरशाहीच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप आता देशातील शिक्षण व्यवस्थेतून मनुवादाला विरोध करणारे पुरोगामी विचार हद्दपार करण्याचा कुटील डाव आखत आहेत. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे विचार वगळण्याचा किंवा…

Read More

राहुल म्हणाले- देशात लोक एकटे लढताहेत:संसदेपासून रस्त्यापर्यंत मी त्यांच्यासोबत; सत्याग्रह उपक्रम सुरू केला, लोकांना सहभागी होण्याचे आवाहन

राहुल गांधी यांनी देशभरात अन्यायाविरुद्ध आणि आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांचा आवाज एकत्र जोडण्यासाठी सत्याग्रह नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. राहुल यांनी सांगितले की, जे लोक अन्यायाविरुद्ध लढत आहेत, त्यांनी आपली कहाणी पाठवावी. मी विरोधी पक्षनेता म्हणून संसदेतून रस्त्यापर्यंत तुमच्यासोबत उभा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार यादीच्या SIR च्या…

Read More

Nana Patole Slams MPSC Chairman Appointment; Demands Resignations

“महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (MPSC) घटनात्मक स्वायत्त संस्थेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून पेपरफुटी आणि परीक्षा रद्द होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. विद्यमान एमपीएससी अध्यक्षांची पार्श्वभूमी पाहता ते राज्याचे मुख्यमंत्री दे . भंडारा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एमपीएससीतील घोळावरून राज्य सरकारवर आणि मतदार यादीतील फेरफार प्रकरणावरून केंद्र सरकारसह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर…

Read More

अभिजीत दिपकेंचे शिवाजी पार्कवरील आंदोलन पूर्णपणे फेल:केवळ मोदी द्वेषातून रचलेली ती राजकीय नौटंकी, प्रवीण दरेकरांचा घणाघात

मुंबईतील शिवाजी पार्क येथे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि ईव्हीएम विरोधात करण्यात आलेले आंदोलन पूर्णपणे फोल ठरले असून, ती केवळ एक ‘राजकीय नौटंकी’ होती, अशी टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. हे आंदोलन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीबद्दल ओतप्रोत द्वेष भरलेले षड्यंत्र होते, असा आरोपही त्यांनी केला….

Read More

Shashikant Shinde Demands Immediate Relief for Raigad Farmers

“राज्यात सर्वत्र भीषण कोरड्या दुष्काळाची चर्चा सुरू असताना कोकणातील शेतकरी मात्र एकाच हंगामात अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या दुहेरी कात्रीत सापडला आहे. आधी पावसाने ओढ दिल्याने पिके जळाली, त्यानंतर दुबार पेरणी केली तर मुसळधार अतिवृष्टीने शेती वाहून गे . प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पक्षाचे राज्याचे सरचिटणीस…

Read More