Headlines

Ayodhya, Ram Mandir, donation, Nripendra Misra, Ram Mandir Construction Committee meeting

Marathi News National Ayodhya, Ram Mandir, Donation, Nripendra Misra, Ram Mandir Construction Committee Meeting अयोध्या8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरात अर्पण केलेल्या 7 कोटी रुपयांच्या चोरीच्या दाव्याचे प्रकरण वाढत चालले आहे. मंदिर ट्रस्टने शनिवारी मुख्यमंत्री योगी यांच्याकडे चोरीच्या दाव्याची चौकशी एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत करण्याची मागणी केली. त्यानंतर काही तासांतच शासनाने 3 सदस्यीय…

Read More

कारची दुचाकीला धडक, दोन्ही वाहने पुलाखाली कोसळली:एक ठार, वसुसायगावची घटना; पुलावरील लोखंडी पाइपइपचे कठडे तुटले‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन नागपूर-मुंबई मार्गावरील वसुसायगाव पुलाजवळ भरधाव कारच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. भास्कर अरुण माळी (२८) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चारचाकी (एमएच १७ डीएस ३९८२) छत्रपती संभाजीनगरवरून लासूर स्टेशनकडे येत होती. यावेळी वसुसायगाव येथील पुलाजवळ लासूरस्टेशनकडून आंबेगाववाडी येथे…

Read More

जायकवाडीत वर्षानंतर दुर्मिळ ‘शिलवर’ माशाची एन्ट्री:15 किलो वजनाचा गावरान मासा जाळ्यात, चवदार मांसामुळे बाजारात मोठी चर्चा

नाथसागर म्हणजेच जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदेत पुन्हा एकदा दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘शिलवर’ माशाची भर पडली आहे. तब्बल एक वर्षानंतर हा वैशिष्ट्यपूर्ण गावरान मासा मच्छीमारांच्या जाळ्यात आढळून आला असून, त्याचे वजन तब्बल 15 किलो आहे. धरणाच्या अथांग पाण्यातून सखाराम सुखदेव यांच्या जाळ्यात सापडलेल्या या अवाढव्य माशाची सध्या पैठण आणि परिसरातील मत्स्यप्रेमींमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. हा दुर्मिळ…

Read More

महिलेची 21 लाखांची फसवणूक:विवाह संकेतस्थळावरील ओळखीने बसला गंडा

पुण्यात विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीमुळे एका महिलेची २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने विवाहाचे आमिष दाखवून महिलेकडून पैसे घेतले आणि परत करताना खेळण्यातील बनावट नोटा देऊन पळ काढला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात एका ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार,…

Read More

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार:हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. अखेर अनेक घटना-घडामोडींच्यानंतर काँग्रेसने अखेर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. या…

Read More

जळगाव विधान परिषदेत महायुतीची डोकेदुखी वाढली!:नाशिकमध्ये माघार, पण रेश्मा काळे बंडावर ठाम; भाजप नगरसेवकही संपर्कात असल्याचा दावा

नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) समर्थित अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर माघार घेत महायुतीचे उमेदवार संजय पवार यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे नाशिकमधील बंडखोरीचा अध्याय संपुष्टात आला असला, तरी जळगावमध्ये मात्र महायुतीसमोरील संकट कायम आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी निवडणूक मैदानात कायम राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून, त्या…

Read More

पुण्यात जनगणना करणाऱ्या महिलेला मारहाण:10-12 जणांनी केला हल्ला; महापालिका आयुक्तांचे पोलिसांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश

पुण्यात जनगणनेचे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी पोलिसांना पत्र लिहून हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. देशासह राज्यात सध्या जनगणनेचे काम सुरू आहे. यासाठी शिक्षकांसह विविध सरकारी कार्यालयांतील कर्मचारी प्रगणक म्हणून घरोघरी जाऊन जनगणनेचे काम करत आहेत. पण आता हे कर्मचारी नक्की कोणते काम करत आहेत…

Read More

'मी खूप अनकम्फर्टेबल होते':काजोलने डेब्यू वेब सीरिजसाठी 30 वर्षांनंतर नो-किस पॉलिसी मोडली होती, आता कारण सांगितले

अभिनेत्री काजोलने नुकतेच सांगितले की, वेब सिरीज ‘द ट्रायल: प्यार, कानून, धोखा’ मध्ये पहिला ऑनस्क्रीन किस करताना सुरुवातीला त्या अस्वस्थ होत्या. त्यांनी सांगितले की, तीन दशके जुनी ‘नो किसिंग पॉलिसी’ त्यांनी केवळ भूमिकेच्या मागणीमुळे मोडली होती. काजोलने तिच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’…

Read More

Silver Down Rs 15,432 to Rs 2.17 LakhKg, Gold Rs 5,097 Cheaper

Marathi News Business Gold Silver Prices Fall: Silver Down Rs 15,432 To Rs 2.17 LakhKg, Gold Rs 5,097 Cheaper नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 5,097 रुपयांनी घसरून 1.40 लाख रुपये झाला आहे. यापूर्वी तो गेल्या आठवड्यात…

Read More

वीजपंप जळाल्याने मलकापूर वाढीव‎वस्तीत चार दिवसांपासून पाणी नाही‎:मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची पाण्यासाठी होतेय वणवण‎

प्रतिनिधी | अकोला शहराच्या मलकापूर परिसरातील वाढीव वस्ती भागाला पाणीपुरवठा करणारा बुस्टर वीजपंप जळाल्याने मलकापूर गावठाणासह सुरेखा नगर, व्हीएचबी कॉलनी, बसेरा कॉलनी, भांडे कॉलेज आणि एमआयडीसीला लागून असलेला परिसर, बुद्ध विहारालगतचा परिसर, आकृतीनगर, दीपाली ले-आऊट, राजरत्न कॉलनी, आरोग्यधाम परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांन नगरसेवक पराग गवई यांच्याकडे तक्रार केली होती. या…

Read More