Headlines

हितेंद्र ठाकूर यांची भेट न घेताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना!:बविआ आणि शिवसेना शिंदे गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम

विधानपरिषद निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना पक्ष विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता, ज्यानंतर कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधानपरिषदेची आमदारकी मिळवली होती. त्याच धर्तीवर आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, पालघरमधील नेते आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनाही शिंदेंकडून पक्ष विलिनीकरणाची ऑफर देण्यात आल्याची जोरदार…

Read More

लोणी खुर्द येथे शिव रस्ता मोकळा करण्यासाठी उपोषण:तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित‎

वैजापुर तालुक्यातील तलवाडा, बाभुळतेल, लोणी खुर्द येथील शिव रस्ता मोकळा करून नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी गोकुळ मगर व शेतकरी महिलांच्या वतीने करण्यात आलेले उपोषण तहसीलदार सुनील सावंत यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण व अडथळ्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याबाबत प्रशासनाचे लक्ष…

Read More

उद्यापासून 2 दिवस विठ्ठलाचे "देऊळ बंद’:आज रात्रीपासून विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या जतन व संवर्धनाची प्रकिया सुरू

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे आजपासून तीन दिवस श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर जतन व संवर्धनाची प्रक्रिया केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार ( २२, २३ जून ) या दरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मागील आठवड्यात भारतीय पुरातत्त्व विभाग, राज्य…

Read More

यावली शहीद येथे राष्ट्रसंत जन्मोत्सव सुरू:23 एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन, 30 ला जन्मावतरण सोहळा

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-नरसिंगपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव २३ एप्रिलपासून सुरू झाला आहे. वंदनीय राष्ट्रसंत जन्मोत्सव समिती आणि परिसरातील ग्रामस्थांच्या सहभागातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थानी असलेल्या स्मृती मंदिरात हा जन्मोत्सव साजरा होत आहे. यामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read More

Khabar Hatke Trending Facts; World Oldest Tortoise

Marathi News National Khabar Hatke Trending Facts; World Oldest Tortoise | Villagers Mobile Addiction Video 4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेत एका तरुणावर त्याच्या 136 किलो वजनाच्या गर्लफ्रेंड उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये काही गावकरी मोबाइलच्या व्यसनामुळे त्रस्त होऊन मोबाइल तोडताना दिसले. तिकडे, 194 वर्षांच्या कासवाने जागतिक विक्रम केला…

Read More

कापडसिंगीत शिवारात गांजा विक्री करणाऱ्यास अटक:2 लाख रुपये किंमतीचा 4.800 ग्राम गांजा जप्त, सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी शिवारात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला सेनगाव पोलिसांच्या पथकाने शनिवारी ता. २ ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २लाख रुपये किंमतीचा ४.८०० ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाविरुध्द पोलिसांनी कंबर कसली असून अवैध मटका, जुगार अड्यांसोबतच अवैध वाळू…

Read More

NCP नेत्याने भर रस्त्यात टेबल ठेवून केक कापला:पुण्यातील येरवडा परिसरातील घटना; फटाक्यांची आतषबाजीही केली, 7 जणांवर गुन्हा

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने भर रस्त्यात टेबल टाकून वाढदिवसाचा केक कापल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदर पदाधिकारी व त्याच्या मुलासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, किशोर राजाराम विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. किशोर विटकर हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. येरवड्यातील गाडीतळ परिसरात त्यांचे संपर्क कार्यालय…

Read More

दक्षिण कोरियातील मंदिरात रोबोट बनला बौद्ध भिक्षू व्हिडिओ:माळा आणि पारंपरिक वस्त्र परिधान करून घेतली दीक्षा, माणसांप्रमाणे जोडले हात

दक्षिण कोरियाने आपला पहिला मानवी रोबोट सादर केला आहे. याचे नाव गाबी ठेवण्यात आले आहे आणि हा जगातील पहिला मानवी रोबोट भिक्षू आहे. राजधानी सोल येथील जोग्ये मंदिरात एका दीक्षा समारंभात या रोबोटला औपचारिकपणे बौद्ध धर्माचा अनुयायी म्हणून समाविष्ट करण्यात आले. एआय (AI) आणि धर्माच्या या संयोगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रोबोट पारंपरिक वस्त्र…

Read More

विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात विद्यार्थ्यांचा निरोप:सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी

प्रतिनिधी | अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात केमिकल क्लबचा समारोप व भाग-२ च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्य.प. सदस्य डॉ. संदीप वाघुळे, प्रमुख अतिथी म्हणून अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. सुजाता काळे, अधिसभा सदस्य डॉ. जागृती बारब्दे, डॉ. जयंत वडतकर, केमिकल क्लब समन्वयक डॉ. मनिषा कोडापे, प्रा.ए.एस. वानखडे, प्रा. आर.डी….

Read More

संजय राऊतांना खिमा पाव प्रिय, वडापाव नकोसा:मोदी पाणी प्या म्हणाले तर राऊतांना झिंग चढली, नवनाथ बन यांचा हल्लाबोल

संजय राऊत यांना अलिकडच्या काळात खिमा पाव जास्त प्रिय वाटायला लागला आहे. त्यांना वडापाव प्रिय वाटत नाही. मत्स पावच्या माध्यमातून कोळी बांधवांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असतील तर संजय राऊत यांना काय समस्या आहे, मत्सपावचे स्वागत त्यांनी करायला हवे. कोकणी, कोळी माणसांना विरोध करत खिमा पाव खाणाऱ्यांची साथ राऊत मिळवू पाहत आहेत, असे भाजप…

Read More