ब्राह्मणवाडा, मसोला येथील अवैध हातभट्टीचा 480 लिटर सडवा नष्ट:40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांविरोधात गुन्हे दाखल
आर्णी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ब्राह्मणवाडा, मसोला येथील शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीच्या अड्ड्यांवर आर्णी पोलिसांनी बुधवार दि. १० जून रोजी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित दोन आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार…