Headlines

जागृती: पापरीत 860 विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ‎, चॉकलेटपासून परावृत्त करण्यासाठी फुटाणे, गूळ वाटप



चॉकलेटपासून विद्यार्थ्यांना परावृत्त करणे आणि त्याला पर्याय म्हणून पौष्टिक काही देण्यासाठी पापरी (ता. मोहोळ) येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी तब्बल ८६० विद्यार्थ्यांना फुटाणे आणि गुळ वाटप केले. ​सध

.

मुलांच्या वाढदिवसाला किंवा इतर आनंदाच्या प्रसंगी त्यांना चॉकलेट, वेफर्स देण्याऐवजी गूळ, शेंगदाणे, फुटाणे किंवा फळे देण्याची सवय लावावी. मुलांना चॉकलेटपासून परावृत्त करून पारंपरिक व पौष्टिक आहाराकडे वळवणे ही आजच्या काळाची गरज आहे. राजेंद्र शेळके, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, पीएमश्री शाळा पापरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *