Headlines

Satara on Global Tourism Map; Koyna Backwater Fest 2026 Launch

सातारा जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीने ‘कोयना बॅकवॉटर महोत्सव 2026’ हा एक मैलाचा दगड ठरणार असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि नैसर्गिक पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त क . राज्यातील पर्यटनाला नवे परिमाण देण्यासाठी आणि सातारा जिल्ह्यातील कोयना बॅकवॉटर परिसराचे अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य जगभर पोहोचवण्यासाठी कोयना तापोळा…

Read More

शेतकरी गोरख पातळे आत्महत्या प्रकरण:दोषींवर गुन्हे दाखल करा, मगच पोस्टमार्टम, पातळे कुटुंबासह गावकऱ्यांचा गोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकऱ्याच्या मृतदेहावरील उत्तरीय तपासणीचा तिढा गुरुवारी ता. 16 सकाळ पर्यंत कायम होता. जो पर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत उत्तरीय तपासणी करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्याचे कुटुंब व गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता हा तिढा कधी सुटणार याची प्रतिक्षा पोलिस दलाला लागली आहे. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील…

Read More

Kedarnath Dham 2026 Snow Corridor Photos Update; Char Dham Yatra

तुहिन शर्मा, देहरादून7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमध्ये यावेळी चारधाम यात्रा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे, ज्याच्या तीन दिवसांनंतर 22 एप्रिल रोजी बर्फाच्या चादरीमध्ये केदारनाथ धामचे दरवाजे उघडतील. येथे भाविकांसाठी ग्लेशियर कापून स्नो कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे ते बर्फाच्या उंच भिंतींमधून बाबा केदारचे दर्शन घेऊ शकतील. भाविकांच्या उत्साहाचा अंदाज यावरून लावता येतो की, पहिल्या…

Read More

कॉर्पोरेट जिहाद:आरोपींचे राष्ट्रीयत्व रद्द करा अन् फाशी द्या, घरावर बुलडोझर चालवा, नमाज सक्ती हिंदुस्तानात चालणार नाही- देवयानी फरांदे

नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असून तपासाचा आवाका वाढत आहे. यावर बोलताना भाजपच्या देवयानी फरांदे यांनी मोठी मागणी केली आहे. धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे. त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे, असे भाजपच्या नेत्या देवयानी फरांदे यांनी नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी म्हटले आहे. देवयानी फरांदे म्हणाल्या की, ज्या पद्धतीने हिंदूच्या मुलींना…

Read More

घाटीत एमआरआयसाठी एक महिन्याची प्रतीक्षा:रुग्णांची वाढती संख्या, सुट्ट्यांमध्येही सेवा सुरू राहणार

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना आता एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत येथे केवळ 1 हजार रुपयांत ही सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे यंत्रणेवर ताण येत असून, ही प्रतीक्षा कमी करण्यासाठी सुट्ट्यांच्या दिवशीही एमआरआय सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात…

Read More

तापमान 44.2 अंशांवर; उष्माघात उपाययोजनांबाबत निर्देश:जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात 137 खाटा करण्यात आल्या राखीव‎

शहरात बुधवारी ४४.२ अंश तापमान नोंदवल्या गेले. मंगळवारी तापमानाचा पारा ४४ अंशांवर होता. भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट आली आहे. अमरावतीचे तापमान ४४ अंश नोंदवले गेले आहे. तिसऱ्या क्रमांका . या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा घेत सर्व रूग्णालये, यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश…

Read More

राजस्थान- बस उलटली, बाहेर पडलेल्या प्रवाशांना ट्रॉलीने चिरडले:3 मृत्यू, 20 जखमी; दावा- समोरील काचेवर दगड मारला, त्यामुळे अपघात

कोटा येथे स्लीपर बसच्या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला. अपघातात 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांचा दावा आहे की बसच्या पुढील आरशावर कोणीतरी दगड मारला होता, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झाल्यामुळे बस दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसून उलटली. उलटल्यामुळे तुटलेल्या काचेच्या भागातून प्रवासी बाहेर रस्त्यावर पडले. समोरून येणाऱ्या ट्रॉलीने तिघांना चिरडले. हा…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा‎:संत रविदास फाउंडेशन सामाजिक कार्याच्या नव्या अध्यायाची नांदी- आमदार सई डहाके

कारंजा नगरीत नव्याने स्थापन झालेली ‘श्री संत रविदास फाउंडेशन’ ही संस्था केवळ एका संघटनेची निर्मिती नसून, सामाजिक कार्याच्या नव्या अध्यायाची नांदी आहे. या संस्थेची प्रेरणा संत रविदासांच्या विचारांतून आलेली आहे, ही तिची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल. संत रविदासांनी मांडलेली समतेची, बंधुत्वाची आणि श्रमप्रतिष्ठेची भूमिका ही भारतीय समाजव्यवस्थेला दिशादर्शक ठरलेली आहे. जात, पंथ, आर्थिक…

Read More

ड्रायव्हर वक्तव्यावरून शिवसेना-भाजप आमने-सामने:मिरा-भाईंदरमध्ये राजकीय वाद पेटला; पूर्वेश सरनाईकांचे थेट पत्र

काशीगाव मेट्रो परिसरातील सुमारे ३० टक्के जमिनीच्या वादावरून मिरा-भाईंदरच्या राजकारणात नवा संघर्ष पेटला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भागातील मोठ्या जमिनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या असल्याचा दावा केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. मात्र, या प्रकरणाने आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचे रूप धारण केले असून दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता…

Read More

भोंदू खरातचा अंक खेळ उघड:कार नंबरपासून साम्राज्यापर्यंत 9 चा प्रभाव; अंकशास्त्राच्या नावाखाली फसवणूक, पण शेवटी गणित बिघडलं

भोंदूगिरी आणि अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अंकशास्त्राचा मोठा गाजावाजा करणारा खरात स्वतःसाठी 9 हा अंक अत्यंत शुभ मानत होता. त्यामुळेच त्याने आपल्या गाड्यांचे नंबरही खास करून असे निवडले, ज्यांची बेरीज 9 येईल. तपासादरम्यान ही बाब समोर आल्यानंतर त्याच्या अंधश्रद्धेच्या खेळाचा आणखी एक पैलू उघड झाला आहे. तपास यंत्रणांच्या…

Read More